मैत्री शायरी मराठी | Friendship marathi poem

मैत्री शायरी मराठी: मैत्री हे जगातील सर्वात निराळं नातं, आपण मनमोकळेपणे आपल्या मित्रांकडे व्यक्त होत असतो, आपली प्रत्येक गोष्ट ही आपल्या मित्राला ठाऊक असते, घरच्यांपेक्षाही मित्र आपल्याला जास्त ओळखत असतात, आपण त्यांच्याबद्दल असलेल्या आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी कवितेचे माध्यम हे खूप प्रभावी असते, शेवटी कविता ही मनातील भावनेतून निर्माण होते, आपल्या मित्रांबद्दलचे प्रेम जिव्हाळा तुम्हाला व्यक्त करता यावा यासाठी आज आपण बघणार आहोत friendship marathi poem ज्यातील काही तुम्हाला खूप भावतील, काही हसवतील व काही रडवतील, बघुयात friendship marathi quotes.

मैत्री शायरी मराठी

मैत्री शायरी मराठी -कविता

असावं कोणीतरी आपली वाट पाहणारं,

…आपल्यावर रागावून स्वतःच माफी मागणारं,

…आपल्यातच स्वतःला हरवुन जाणारं,

…असंच असावं कुणीतरी मनातल्या मनात मैञिचं नातं हळुवार जपणारं…!!”


असे हुदय तयार करा की, त्याला कधी तङा जाणार नाही,

असे हास्य तयार करा की, ह्रदयाला त्रास होणार नाही,

असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही,

अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही…

मैत्री दिवस हार्दीक शुभेच्छा !


आपल्या सावली पासुन आपनच शिकाव ,

कधी लहान तर कधी मोठ होउन जगाव ,

शेवटी काय घेउन जाणार आहोत,

म्हणुन मैत्रीच हे सुंदर रोप असंच जपाव … !!


आयुष्याची बेरीज खूप वेळा केली पण

मैत्रीची बेरीज कधी मला जमलीच नाही

जेव्हा पडताळणी झाली तेंव्हा समजले कि ,

आठवण सोडून काहीच शिल्लक उरत

नाही——


आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका विसरु

जी व्यक्ती तुमच्यासाठी सारे काही विसरायला तयार असते….

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच नका दुरावू

जी व्यक्ती तुमच्यासाठी सार्यांपासून

दुरावायला तयार असते.


एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा

ती पावसाची सर अलगद येऊन जाते ,

आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते..

शुभ मैत्री दिन


एक दिवस मन मनाशी

बोलेल,

फक्त शब्दांचा भास राहिल..!

डोळे माझे पाणावलेले,

तो क्षण अबोल राहिल..!

पुन्हा साँगड घालायची

नाही असा नियतीचा खेळ राहिल..!

पण जिवनभर आठवेल

अशी या मैत्रीची औढ राहिल…!! !


एक मैत्री असावी गालातल्या गालात हासणारी

कधी रडणारी तर कधी रुसणार री

कधी रागव णारी तर कधी समजावणा री

पण कधी न विसरणारी….

शुभ मैत्री दिन


friendship marathi poem

ओजळीत घेवुन समुद्र कधी दाखवता येत नाही,

निळ्याभोर गगनाचा अंत कधी लागत

नाही,

हाताने काढलेल्या फुलांना सुगंध कधी येत नाही,

खऱ्या मैत्रीपूर्ण भावनांचा उल्लेख कधी ‘शब्दात’ करता येत नाही.


कधी गोड आठवणीत तू

साठव मला ,

मैत्रीचा हात हवा असल्यास

आठव मला ,

सुख असुदे तुज तुज्याकडे ,

दुख असेल तर आवर्जून

पाठव मला …!


कधी तरी भेटायला कारण

लागत नाही…

भेटलो नाही म्हणून अंतर

वाढत नाही…

सुख दु:ख वाटून घ्यायला

सांगाव लागत

नाही………¤¤

मैत्रीशिवाय आयुष्याला

अर्थ उरत नाही…….!!


काटयांवर चालून दृसयासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी.

तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैञी.

एकटे असल्यावर झालेला खरा खूरा भास म्हणजे मैञी.

मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैञी.


काय जादू असते या मैत्रीत !

मैत्री शिकवते जगण्याचा

खरा अर्थ

मैत्री बदलून टाकते

आयुष्याचे सारे संदर्भ

मैत्री देते आपुलकी प्रेम अन् विश्वास

मैत्री भारुन टाकते आपला

श्वास अन् श्वास


… कधी कधी वाटतं

समुद्राच्या काठावर

शिंपल्यांची रास

पडलेली असावी

आपण भान विसरुन लहान

मुलासारखं

त्यात खेळत असावं……


काही नाती खूप अनमोल असतात, हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील…. तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये, आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल….


काही शब्द नकळत कानावर पडतात

कोणी दूर असुनही उगाच जवळ,

वाटतात खर तर ही मैञीची नाती,

अशीच असतात आयुष्यात येतात,

आणि आयुष्यच बनून जातात.


गुलाब उमलतो नाजुक काट्यावर.

गवत झुलते वा-याच्या झोतावर .

पक्षी उडतो पंखाच्या जोरावर .

माणूस जगतो आशेच्या किरणावर .

आणि मैत्री टिकते ती फक्त

“विश्वासावर”

शुभ मैत्री दिन


घड्याळा मध्ये तीन

काटे असतात, ते

तीनही काटे

एकमेकांना एका तासा मध्ये

फक्त एकदाच भेटतात

आणि ते सुद्धा फक्त

एका सेकंदा साठीच, पण

तरी सुद्धा ह्या एका सेकंदाच्या गोड

भेटी साठी हे काटे

एकमेकांना धरून राहिले

आहेत,

नाहीका ? ………..

आपली मैत्री अशीच आहे,

आपण

एकमेकांना कधीतरीच

भेटतो, पण

तरीही मनाने आपण

एकमेकांना धरून

राहिलो आहोत” ………. ♥

त्या गोड

भेटीसाठी आणि त्या गोड

आठवणीसाठी ♥


चांगले मिञ या जगात सहजासहजी मिळत नाहित

जवळ असताना माञ एकमेकाशि पटत नाहि..

कळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहि

काय असते हि मैञी? ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाहि..

Happy Friendship Day


जशी” मनाची” भावना”

मनालाच” कळते”

तशी” मैञीची” भावना”

मैञीलाच” कळते”

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,

आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,

दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,

न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,ती म्हणजे मैञी असते…..


मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


जीवन आहे तेथे आठवण आहे..

आठवण आहे तेथे भावना आहे..

भावना आहे तेथे मैत्री आहे,

आणि मैत्री आहे तेथे नक्कीच.

शुभ मैत्री दिन


जे जोडले ते नाते.जी जडते ती सवय.

जी थांबते ती ओढ.जे वाढते ते प्रेम.

जो संपतो तो सहवास.आणि

ज्या निरंतर राहतात त्या

आठवणी

शुभ मैत्री दिन


तुझी-माझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा

मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा!

मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


तुझ्या आयुष्याच्या पुस्तकात माझ्या मैञीचे एकच पान असु दे, सुवर्णाक्षराने नको प्रेमाच्या शाईने लिहिलेले असु दे.त्या पानाची कडा थोडी दुमडून ठेव, आठवण माझी यीएल तेव्हा सहजपणे तेच पान उघडून ठेव!


तुझ्यासाठी वाळवंटात एक झाड लावीन ,

आपल्या मैत्रीच त्याला पाणि घालीन ,

जगल तर ठिक नाहितर मि वाळवंटाला सुद्धा आग लावीन !!!!


तू पोळी मी तवा

तू खीर मी रवा

तू पेढा मी खवा

तू वात मी दिवा

तू श्वास मी हवा

तू भाजी मी ओवा

आठवण काढत जा की कवा कवा

शुभ मैत्री दिन


हेही वाचा: जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


तू माझा मित्र, नव्हे; “जिवलग” मित्र

मित्र-मित्र म्हणवणारे बरेच आहेत

पण तू माझा सर्वांत “अलग” मित्र

मित्र कसा असावा? तुझ्यासारखा

पारखल आजवर कित्येक जणांना

पण माझ्यासाठी तूच एक लाडका

मित्र म्हणजे काय? शब्दांत काय सांगू?

शब्दांच्या व्याख्येत तुला कसा बसवणार?

मित्र म्हणजे- इतर कुणी नाही- फक्त तू!!.


दोस्ती आणि प्रेम एकदा नदीवर फिरायला जातात

प्रेम नदीत पडते

कारण प्रेम आंधळे असते

दोस्ती पण पाडते

कारण

दोस्ती कोणाची सात सोडत नसते.

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


नजरेची भाषा कधी बोलकी तर कधी अबोल होते,

कधी स्तब्ध तर कधी निरागस होते,

भावना दाटल्या की अश्रु धारेने ओझरती होते,

हे सगळं समजुन घ्यायला शेवटी फक्त मैत्रीच उरते.!

मैत्री दिवस हार्दीक शुभेच्छा !


नाते किती जुने यावर मैत्री

नाही टिकत ,

नाते टिकायला मैत्री खोल असावी

लागते ,

कुठेही बी पेरल्यावर झाड नाही

उगवत ,

जमीन मुळात ओळी असावी

लागते


निर्सगाला रंग हवा असतो.

फुलांना गंध हवा असतो.

माणुस हा एकटा कसा राहणार, कारण…….

त्यालाही मैञीचा छंद हवा असतो…

शुभ मैत्री दिन


परमेश्वराने मैत्रीचा सुंदर

कोमल गजरा गुंफिला आहे

कोणी हातात बांधला..

तर कोणी केसात माळला आहे

कोणी त्यातील फुले अजूनही

पुस्तकात ठेवली आहेत

पण राहिला तो सदैव

त्याच्या जवळ ज्यांनी..

त्याचा सुगंध मनात जपला आहे


पावसा सोबत १ जाणीव पाठवत आहे ,

Sms सोबत १ भावना पाठवत आहे ,

वेळ मिळाल तर स्वीकार करून घे ,

एक मैत्रीण तुझी मनापासून आठवण काढत आहे .


प्रत्येक शब्दाने तुझ्या

मैफ़लीचे गीत व्हावे

सूर तुझ्या मैफ़लीचे

दूर दूर जावे

तुजपुढे ठेंगणे व्हावे

त्या उंच अंबराने

साथ तुझी द्यावी

यशाच्या प्रत्येक शिखराने

बागडावे तू

नभी उंच उडावे तू

बनुन मोती सुंदरसा

शिंपल्यात पडावे तू


प्रेम + काळजी = आई

प्रेम + भय = वडील

प्रेम + मदत = बहिण

प्रेम + भांडण = भाऊ

प्रेम + जिवन = नवरा / बायको

प्रेम + काळजी + भय + मदत + भांडण + जिवन = मित्र


फुल सुकते , गवत वाळते पण मैत्रीच्या पवित्र नगरीत झालेली ओळख कायम राहते . कधी हसायचं असतं तर कधी रुसायचं असतं मैत्रीरुपी वृक्षाला आयुष्यकर जपयाचं असतं


फुला सारखी हसत

राहिलीस ………….. तर

मी खुश आहे,

मोकळेपणाने जगत

राहलीस ………….. तर

मी खुश आहे,

मी असं नाही म्हणत

कि रोज मला भेट……….

दिवसातून फक्त

एकदा जरी माझी आठवण

काढलीस ………… तर मी खुश

आहे ♥ ♥


बंधना पलीकडे एक नाते असावे,

शब्दांचे बंधन त्याला नसावे,

भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा,

असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा…

मैत्री दिवस हार्दीक शुभेच्छा !


बंधना पलीकडे एक नाते असावे,

शब्दांचे बंधन त्याला नसावे,

भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा,

असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा…

मैत्री दिवस हार्दीक शुभेच्छा !


मित्र आणी खरा मित्र यातिल फरक –

मित्र तो , जो जेलमधुन आपली जमानत

करेल .. आणी खरा मित्र तो …

जो जेलमधे आपल्या बाजुला बसलेला असेल

आणी म्हणेल –

“काय सॉलिड धुतला रे

त्याला आपण”


मित्र केवळ अलंकाराप्रमाणे सौंदर्य वाढवणारे नसावेत!

स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील

पण आरशाप्रमाणे आपले गुणदोष दाखवणारे मित्र

दैवानेच लाभतात! – व. पु. काळे!

मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


मित्रा, आपल्या मैत्राचा मला अभिमान आहे!

आपली ही मैत्री वर्षानुवर्षे अशीच वाढत राहो, हीच सदिच्छा!

मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


मैञी आपली ह्रदयात

बसली कधी सावलीत तर

कधी ऊन्हात तापली ,

कधी फुलात कधी काट्यात

रुतली,

तरीही तुझी माझी मैञी मी मनात

जपली.


मैञी” हाच” जिवनातील”

आनंदाचा” ठेवा” असतो”

आयुष्याच्या” दुःखावर” मैञीच्या” अमृताचा” एक” थेँब” ही” पुरेसा” असतो”..


मैत्री असावी मना -मनाची , मैत्री असावी जन्मो -जन्माची , मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची , अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी .

शुभ मैत्री दिन


मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा , मैत्री एक अनमोल भेट जीवनाची , मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा , मैत्री एक अतूट सोबत आयुष्य..


मैत्री असावी कोल्हापूरच्या रंकाळ्यासारखी हेव्यादाव्यांचे

केंदाळ सारुनी नितळ पाण्यासारखी

मैत्री असावी कोल्हापूरच्या झणझणीत रस्स्यासारखी

एक रागाने तांबडा झाला तर पांढऱ्याने शांत

करण्यासाठी मैत्री असावी कोल्हापूरच्या माणसांरखी बोलण्यात

मिरचीचा झटका पण जिवाला जिव देणारी……..


मैत्री असावी मना -मनाची,

मैत्री असावी जन्मो -जन्माची ,

मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची ,

अशी मैत्री असावी फक्त, तुझी नि माझी ..


मैत्री एक गांव असत

आणी मैत्रिण हे त्याहून सुन्दर नाव असत

हे नाव असत आनंदाच ………..

नाव असत दिलेल्या धीराच,

मदतीच्या हाताच ……….


आयुष्यातल्या आनंदघनाच

मैत्रिण हे नाव असत

वरवर साध वाटल

तरी काळजाचा ठाव असत…..

मैत्री चे नाते किमया करून जाते

किती दिले दुसर्‍याला तरी आपली ओंजळ भरून वाहते


मैत्री चा प्रकाश मनात पसरतो

त्यात आपण स्वत:च विसरतो .

मैत्री दिवस हार्दीक शुभेच्छा !


मैत्री शायरी मराठी -चारोळी

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,

मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!

मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


मैत्री फक्त सहकार्याशिच नव्हे,

तर कुनाशीही होवू शकते,

मैत्रीला वय नसत तसच

विशिष्ठ रंगरुपाही नसत.

एखाद ठिकान, परिसर,

फूल, पाने यांच्या सहवासात

असे कुठ्ही आणि कधीही हे

निखळ नाते जुळू शकते.

फक्त ते स्वीकारण्याची

तयारी ठेवा…… ….


मैत्री म्हणजे मायेची साठवण,

मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण!


हा धागा नीट जपायचा असतो,

तो कधीच विसरायचा नसतो!

कारण ही नाती तुटत नाहीत

ती आपोआप मिटुन जातात

जशी बोटावर रंग ठेवुन

फुलपाखरं हातून सुटुन जातात!

मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


मैत्री म्हणजे,

‘संकटाशी’ झुंजणारा ‘वारा’ असतो.

‘विश्वासाने’ वाहणारा आपुलकीचा ‘झरा’ असतो.

“मैत्री” असा खेळ आहे

दोघांनीही खेळायचा असतो.

एक ‘बाद’ झाला तरी

दुसर्याने ‘डाव’ ‘सांभाळायचा’ असतो…

शुभ मैत्री दिन


मैत्री हा असा एक धागा,

जो रक्ताची नातीच काय

पण परक्यालाही खेचून आणतो

आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो

आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो..


मैत्री ही पिंप ळा च्या पानसारखी हवी,

त्याची कितीही जाळी झाली तरी,

ती जीवनाच्या पुस्तकात जपून ठेवायला हवी….

शुभ मैत्री दिन


मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,

आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे!

मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


मैत्रीचे दिवस इवल्याशा पक्ष्यांसारखे असतात..

भुरकन उडून जातात..

नंतर उरतात ती आठवणीची पिसे..

काही मऊ,काही खरखरीत..

काही काळी,काही पांढरी..

जमा होतील तेवढी पिसे आपण गोळा करायची..

त्यांना गूंफवून बनवायची आठवणीची चटई

आयुष्याच्या संध्याकाळी निवांत पडण्यासाठी….

मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


मैत्रीचे नाते नेहमी अखंड राहूदे,

खर्‍या मैत्रीवर विश्वास राहूदे,

अस नाही की मित्र जवळच असला पाहिजे जवळ असला तरी आठवणीत राहूदे

शुभ मैत्री दिन


मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट

ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असतात थेट!


मैत्रीसाठी पुढे केलेला हात

कोणी मागे घेत नसतं ………. …

पण जीवनभर विश्वासने

साथ देणारा हात आपणच

आपलं शोधायचा असतो……

सावलीसाठी कोणी स्वताहून

आसरा देत नसतं …….

रणरणत्या उन्हात

सावलीसाठी एक झाड

आपणच आपलं शोधायचं असतं


रक्ताची नाती जन्माने मिळतात.

मानलेली नाती मनाने जुळतात.

पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात,

त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.

मैत्री दिवस हार्दीक शुभेच्छा !


मैत्री शायरी मराठी १०० पेक्षा जास्त

राञीनंतर उगवते, म्हणुन

ती पहाट असते!

वळणावळणाची असते, म्हणुन

ती वाट असते!

कलेकलेने बदलतो, म्हणुन तो चंद्र

… असतो!

भरती ओहोटीत भडकतो,म्हणुन

तो समुद्र असतो!

क्षितीजापाशी झुकते, म्हणुन

ते आकाश असते!

आसवांनी जोडले

जाते,म्हणुन ते प्रेम असते!

क्षणोक्षणी रंग बदलते,म्हणुन ते

जीवन असते!

सुखदुःखाची देवाणघेवाणअसते,

म्हणुन

ती मैत्री असते!


रोजच आठवण यावी असा काही नाही,

रोजच भेट घ्यावी असाही काहीच नाही,

मी तुला विसरणार नाही ह्याला खात्री म्हणतात,

नि तुला ह्याची खात्री असणे ह्यालाच मैत्री म्हणतात.

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


वळणावळणाची असते म्हणून ती वाट असते क्षितिजापाशी झुकते म्हणून ते आकाश असते क्षणोक्षणी रंग बदलते म्हणून ते जीवन असते आणि शब्दाविना जपली जाते म्हणून ती मैत्री असते .

शुभ मैत्री दिन


वाट पाहशील तर आठवण बनून येईन ,

तुझ्या ओठावर गाणे बनून येईन ,

एकदा मनापासून मला आठवून तर बघ ,

तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन


विसरु नको तु मला,

विसरणार नाही मी तुला,

विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,


मैञीन तर तुच आहेस माझी खास,

कस विसरु शकतो मी तुला.

शुभ मैत्री दिन


शब्दामधे गोड़वा आमच्या

रक्तामधे ईमानदारी

आणि जर कधी ठरवलच,

तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी,

आमच्या नादाला लागू नका,…

कारण आमचे मित्रच “लय भारी”

हेही वाचा: Best 100+ Friendship Quotes Status In Marathi – Latest | मैत्री कोट्स


शाळेत होते बालपण,

कॉलेज मधे आले तरूणपण….

बर्णीला असते झाकण आणि पेना ला असते टोपण….

फ्रेंड्स आहोत आपण म्हणून,

“तुमच्या साठी कायपण”

शुभ मैत्री दिन


श्वासातला श्वास असते मैञी….

ओठातला घास असते मैञी….

काळजाला काळजाची आस असते मैञी….

कोणीहीजवळ नसताना तुझि साथ असते मैञी….

मैत्री दिवस हार्दीक शुभेच्छा !


श्वासातला श्वास असते मैञी….

ओठातला घास असते मैञी….

काळजाला काळजाची आस असते मैञी….

कोणीहीजवळ नसताना तुझि साथ असते मैञी….

मैत्री दिवस हार्दीक शुभेच्छा !


सुख दुखाच्या वाटेवरून जाताना मित्र मिळवायचे असतात शत्रू वजा करायचे असतात सुखानी गुणायचे असते दुखानी भागायचे असते उरते ती बाकी समाधान असते .


हजार तार्यामध्ये

एखादाच ध्रुव असावा

प्रत्येक फुलाचा गंध

निशिगंध असावा

जीवनाच्या प्रवासात संकटे असो

सोबतमैञीचा आधार असावा…


मैत्री शायरी मराठी फ्रेंडशिप पर कविता:

One Tea, Two Toast, U Are My Best Dost..

अब इसकी मराठी में कविता,

एक चहा, दोन खारी आपली मैत्री तर लय भारी !!!


डोळे पुसायला कुणीतरी असेल तर, रुसायला बरं वाटतं..

ऐकणारे कुणीतरी असेल तर, मनातलं बोलायला बरं वाटतं..

कौतुक करणारं कुणीतरी असेल तर, थकेपर्यंत राबायला बर वाटतं..

नजर काढणारं कुणीतरी असेल तर, नटायला बरं वाटतं..

असेल आपल्य़ासारखा १ मित्र तर, मरेपर्यंत जगायला बरं वाटतं…


मैत्री कधी संपत नसते,

आशेविना इच्छा पूरी होत नसते,

तुझ्या जीवनात मला ओझे नको समजुस,

कारण डोळ्यांना कधी पापण्यांचे ओझे नसते…


तुझ्या मैत्रीने

दिलेली साथसोबत,

दिलेला विश्वास

जगण्याचं नवं बळ

या सार्‍यांनी आयुष्य

बदलून गेलं

नव्या पाकळ्यांनी

उमलून आलं!

तुझ्या मैत्रीचा विश्वास

असाच कायम राहू दे…

आयुष्याचा अर्थच मला

तुझ्या मैत्रीने शिकवला..

तुझ्याशी मैत्री करण्यापूर्वी,

जगण्याचे संदर्भ वेगळे होते..

तुझ्याशी मैत्री केली आणि

जगण्याचे संदर्भ बदलत गेले…

आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ..

मी तुझ्या मागे असेन पण

दुखामध्ये

वळून बघू नकोस..

कारण,

तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन…


१ दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले,

जगात मी हजर असतांना तू आलीस कशाला?

तेव्हा मैत्री म्हणाली,

“जिथे जिथे तू अश्रू देऊन जाशील ते पुसायला”…


असे हृदय तयार करा की,

त्याला कधी तडा जाणार नाही,

असे हास्य तयार करा की,

हृदयाला त्रास होणार नाही,

असा स्पर्श करा की,

त्याने जखम होणार नाही,

अशी मैत्री करा की,

त्याचा शेवट कधी होणार नाही…


रक्ताची नाती जन्माने मिळतात,

मानलेली नाती मनाने जुळतात,

पण नाती नसतांनाही जी बंधनं जुळतात,

त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात…


बंधना पलीकडे एक नाते असावे,

शब्दांचे बंधन त्याला नसावे,

भावनांचा आधार असावा,

दु:खाला तिथे थारा नसावा,

असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा…


आपली मैत्री एक फुल आहे,

ज्याला मी तोडू शकत नाही,

आणि सोडू ही शकत नाही,

कारण तोडले तर सुकून जाईल आणि

सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल…


मैत्री करण्याचा अंदाज पाहिजे,

आठवण येण्याचे कारण पाहिजे,

तू कॉल कर किंवा नको करू,

पण तुझा एक प्रेमळ Msg रोज यायला पाहिजे…


चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री ही उसासारखी असते,

तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा, ठेचा,

किंवा ठेचुन बारीक करा,

तरीही अखेर पर्यंत त्यातून गोडवाच बाहेर येतो…


चांगले मित्र या जगात सहजासहजी मिळत नाहीत,

जवळ असतांना मात्र एकमेकांशी पटत नाही,

कळत असतं सारं काही पण एक मात्र वळत नाही,

काय असते ही मैत्री ते मित्रांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाही…


मैत्री माझी तोडू नकोस,

कधीच माझ्याशी रुसु नकोस,

मला कधी विसरु नकोस,

मी दूर असून जवळ आहे तुझ्या,

फक्त माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस…


आयुष्यात माझ्या जेव्हा,

कधी दुःखाची लाट होती,

कधी अंधेरी रात होती,

सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती,

तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती…


तेज असावे सूर्यासारखे,

प्रखरता असावी चंद्रासारखी,

शीतलता असावी चांदण्यासारखी,

आणि मैत्री असावी तुझ्यासारखी…


पैसा हेच सर्वस्व नाही..

पैसा जरुर कमवा,

पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका..

पैश्याची पूजा जरूर करा,

पण पैश्याचे गुलाम बनू नका..

माणसासाठी पैसा बनला आहे,

पैश्यासाठी माणूस नाही..

हे नेहमी लक्षात ठेवा..

आपले मित्र हे आपले धन आहे..

वेळ काढ़ा भेटा बोला..

हे प्रेमाने मिळते,

जपून ठेवा…


प्रेम असो वा मैत्री,

जर हृदयापासून केली तर,

त्याच्याशिवाय आपण

एक मिनीट पण राहु शकत नाही…


मैत्री अशी असावी जसे हात आणि डोळे,

कारण हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते,

आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे येतात…


आयुष्यात असे लोक जोडा की,

जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली

आणि वेळेला तुमचा आरसा बनतील,

कारण आरसा कधी खोटे बोलत नाही

आणि सावली कधी साथ सोडत नाही…


नात्यांचे स्नेह-बंध कोण शोधत बसलंय,

जिवापेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलंय,

तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपीत लपलंय,

तुझ्या माझ्या मैत्रीने फक्त आपलेपण जपलंय…


दिवा मातीचा आहे कि सोन्याचा आहे हे महत्वाचे नसून,

तो अंधारात किती प्रकाश देतो हे महत्वाचे आहे,

त्याच प्रमाणे मित्र श्रीमंत आहे कि गरीब आहे हे महत्वाचे नसून,

तो तुमच्या संकटात किती खंबीर पणे तुमच्या पाठीशी

उभा राहतो हे महत्वाचे आहे…


रोज आठवण न यावी असे होतच नाही,

रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही,

मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात,

आणि तुला याची खात्री आहे यालाच “मैत्री” म्हणतात…


निशब्द भावनेला स्पर्शाची साथ,

हळव्या मनाला आसवांची साथ,

उधाण आनंदाला हास्याची साथ,

तशीच असु दे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ…


मैत्री असावी मना मनाची,

मैत्री असावी जन्मो जन्मांची,

मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,

अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी…


मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे,

मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,

मैत्रीला घर नाही म्हणूनच ती

माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे…

मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे,

मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,

मैत्रीला घर नाही म्हणूनच ती

माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे…


कोणत्याही अडचणीच्या वेळेला मी म्हणणार नाही तुला See You,

नेहमी राहुयात एकत्र I And You,

जर उद्या मी या जगात नसेल तर,

ठेवून फूल माझ्या प्रेतावर फक्त एकदा म्हण

“Stupid I Miss You”


ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे,

जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे,

जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला,

परंतु हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे…


मैत्री म्हणजे विश्वास, धीर आणि दिलासा,

मनाची कळी उमलतांना पडलेला पहिला थेंब,

मैत्री म्हणजे दोन जीवांमधला सेतू,

मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणि तू…


जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,

आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,

दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,

न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,

ती म्हणजे मैञी असते…


ना सजवायची असते ना गाजवायची असते,

ती तर नुसती रुजवायची असते…

मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो

इथे फक्त जीव लावायचा असतो…


चांगल्या काळात हात धरणे,

म्हणजे मैत्री नव्हे,

वाईट काळात देखील

हात न सोडणे म्हणजे मैत्री…

मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी,

एकदाच बरसून थांबणारी..

मैत्री असावी रिमझिम सरी सारखी,

मनाला सुखद गारवा देणारी…


मैत्री शायरी मराठी

जर मी तुम्हाला सारखे सारखे मॅसेज करतो,

ह्याचा अर्थ असा नाही की,

माझ्याकडे काहीच काम नाहीये…

ह्याचा अर्थ असा आहे की माझे कोणतेही काम,

तुमच्यापेक्षा महत्वाचे नाहीये…


लहानपणापासून मला दोनच गोष्टी जास्त मिळाल्या,

एक म्हणजे बिस्कीट आणि दुसरी म्हणजे मित्र,

फरक फक्त एवढाच आहे बिस्कीट मिळाले मारीचे,

आणि मित्र मिळाले हाणामारीचे..

पण सगळे आहेत जिवाभावाचे,


आपले मित्र ना राजा ना “वजीर” पण,

मॅटर झाल्यावर दोन मिनिटात “हाजीर”!


मैत्री केली आहे आम्ही तुमच्याबरोबर,

ती कधी आम्हाला तोडता येणार नाही,

एक वेळी तुम्ही आमच्याशी बोलायचे बंद व्हाल,

पण आम्हाला ते कधी जमणारच नाही…

शुभ संध्या!


आयुष्य बदलत असते,

वर्गातून ऑफिस पर्यंत,

पुस्तकांपासून फाईल पर्यंत,

जीन्स पासून फॉर्मल पर्यंत,

पॉकेटमनी पासून पगारापर्यंत,

प्रेयसी पासून पत्नी पर्यंत,

पण मित्र ते तसेच राहतात…


लांबचा पल्ला गाठतांना,

दूर दूर जातांना,

दुःख सारी खोडायला,

नवे नाते जोडायला,

ठेच लागता सावरायला,

चुकीच्या वाटेवर आवरायला,

मी असेल तुझ्याबरोबर नेहमीच,

तुझ्या प्रश्नांची कोडी सोडवायला…


मित्र म्हणजे,

एक आधार,

एक विश्वास,

एक आपुलकी,

आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली,

तुझ्या रूपाने…


तुझ्या साध्या सोप्या जगण्यामध्येही

एक वेगळेपण आहे,

जीवनाकडे पाहण्याची तुझी

स्वतःची एक दृष्टी आहे,

आणि तुझ्या मैत्रीच्या निमित्ताने

ती मला लाभली,

याहून मोठा आनंद

तो कुठला…!

मैत्री दिवसाच्या शुभेच्छा!


दोन गोष्टी सोडुन मैञी करा,

एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा…!


मैत्री शायरी मराठी – गमतीशीर

ती वेडी म्हणते

.

माझ्यासाठी मित्रांना सोडुन दे ☹

.

.

“आता तिला कोण सांगणार

.

.

मित्र सोडले तर लग्नात काय हिचा बाप नाचणार😎

😁😂😂😂😂

Friends forever

“दोस्ती शिवाय मस्ती नाय”

☝😝😝😝😎😎😎😝😝😝


🌿|| “मैत्री” ||🌿

ना सजवायची असते ,

ना गाजवायची असते ,

ती तर नुसती रुजवायची असते …!

   मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ,

   ना जीव घ्यायचा असतो ..,

   इथे फक्त जीव लावायचा असतो …!!

‘गुण जुळले’की लग्न होतात दोष जुळले……की……. मैत्री


प्रेम गमवावे लागले तरी चालेल …..

पण………..

आयुष्यात कधी

मैत्री गमवायची नाही..!!!

दोस्त सोबत आसतील तर जगण्यामध्ये शान आहे …! नाईतर साला स्वर्ग पण

शमशान आहे…


हे मनचं जणू वेड, एका नात्यांत गुंतलेल

ते नातं सुध्दा मैत्रीच्या धाग्यात विनलेलं,

जीवनांचे चार क्षण सार्‍यांनी मिळून जगायचं

थोड दु:ख झेलून, सार सुख इतरांना वाटायचं


हे देवा मला माझासाठी काहीच नको, फक्त माझ्या मित्राना चांगली वहिनि भेटू दे..


हसलो मी तुझ्यासोबत अन रडतानाही तुझाच साथ होता

जगलो मी खुप…हातात माझ्या तुझ्या मैत्रिचा हात होता


हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे

आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे.


हजारो मैलांचा प्रवास करुन येणाऱ्या लाटेची

अन् किनाऱ्याची भेट असते काहीच क्षणांची

तीतकीच मैञी कर माझ्याशी

पण ओढ असुदे सात जन्माची


हजारो तारकांच्या मधे एखादा तरी ध्रुव सारखा असावा ..

प्रत्येक फुलाचा गंध निशीगंधा प्रमाने मंद असावा ..

जिवनाचा प्रवास कीतीही संकटांनी भरलेला असो ..

सोबत फक्त तुझ्या मैञीचा आधार असावा .. !!


स्वतः प्रेक्षा माझी

जास्त काळजी घेऊन

मला प्रेरक अन,

उत्साही बनवणाऱ्या

तुझ्या मैत्रीचा आधार अतुलनीय आहे.


स्पर्श प्रेमाचा झाला जरि मज

तूला न भूलण्याची देतो मी खात्री

कारण यालाच म्हणतात मित्रा

जिवलग मित्रांची घनिष्ठ मैत्री………….


सोबतीला कुणी नसेल तर,

मुके मित्रही बोलके होतात.

स्पर्शातून आणि नजरेतून,

व्यथांचे भार हलके होतात.


सुरांची साथ आहे ,

म्हणुन

ओठांवर गीत आहे ,

भावनांची गुंफण आहे ,

म्हणुन

प्रेमाची प्रीत आहे ,

दुर असुनही जवळ असण ,

हिच आपल्या ” मैञीची ” जित आहे ..!!


सुखदु:खात सामील होशी

फळे गोमटी वाटून खाशी

पूरक परस्परांना असशी

भांडशी फिरुनी गळे भेटशी

येशी धावूनी मदतीला दिवसा वा रात्री

धन्य जाहलो लाभली तुझी निरागस मैत्री


सुख दुखाच्या वाटेवरून जाताना मित्र मिळवायचे असतात शत्रू वजा करायचे असतात सुखानी गुणायचे असते दुखानी भागायचे असते उरते ती बाकी समाधान असते .


साद घाला कधीपण,

उभे राहु आम्हीपण,

तुमचे मन हेच आमचे सिंहासन,

आमचीपण करत जा आठवण,

फक्त बोलत नाही तर करुन दाखवू

“तुमच्यासाठी काय पण”

सागराचे पाणी कधी

‎आटणार नाही,

मनाची #‎आठवण कधी मिटणार नाही ,

एक #‎जन्मकायहजारजन्मझाले

तरी ,

‎तुझी आणि माझी

‎मैञी कधीच तुटणार नाही.||


सर्वश्रेष्ट असते मैत्री जगात

मैत्री शाश्वत वसते हृदयात

जसा चंद्र शीतल चांदण्यात

सूर्य तळपतो तो आसमंतात.


समजू नकोस उथळ माझ्या मैत्रीला,

मी शेवाळ नाही,

असं ही नाही,

संकटात साथ सोडून पाळणारा,

मी आहे दीप स्वतः जळून

इतरांना प्रकाश देणारा…

सतत जीवनात तुझी आणि माझी

मैत्री अशीच सतत फुलू दे,

कधीकाळी काही दोष माझा तरी

त्यात तुझ्या मायेचा गोडवा राहू दे


सगळ्यात बहुमूल्य भेट वस्तू

कोणत्याही

दुकानात मिळत

नाही किंवा पृथ्वीच्या

गर्भातूनही नाही …

…….तर मिळते

मित्र्याच्या हृदयात


संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे

आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे


श्वासातला श्वास असते मैञी….

ओठातला घास असते मैञी….

काळजाला काळजाची आस असते मैञी….

कोणीहीजवळ नसताना तुझी साथ असते मैञी…


शब्दांशी मैत्रि असावी,

म्हणजे हवं तसं जगता येतं.

जग रडत असलं बाहेर,

तरी एकट्याला हसता येतं


शब्दांनी नाही सांगु शकणार अशी तुझी मैत्रि

मी आहे तुझ्याबरोबर तुझ्या सुख दु:खात एवढीच देऊ शकतो तुला खात्री


शब्दांना भावरूप देते तेच खरे पत्र

नात्यांना जोडून ठेवते तेच खरे गोत्र

नजरे पाड्याल पाहू शकतात तेच खरे नेत्र

दूर असूनही दुरावत नाहीत तेच खरे मित्र


शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय…

शत्रूला हजार संधी द्या मित्र बनण्यासाठी

पण मित्राला एकही संधी देऊ नका शत्रू बनण्यासाठी


वेड्या मित्राची प्रीत कधी

कळलीच नाही तुला

तुझ्या प्रीतीची छाया कधी

मिळालीच नाही मला.

विसरु नको तु मला,

विसरणार नाही मी तुला,


विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,

मैञीन तर तुच आहेस माझी खास,

कस विसरु शकतो मी तुला.


वळणावळणाची असते म्हणून ती वाट असते

क्षितिजापाशी झुकते म्हणून ते आकाश असते

क्षणोक्षणी रंग बदलते म्हणून ते जीवन असते

आणि शब्दाविना जपली जाते म्हणून ती मैत्री असते..


येणारे येतात अन जाणारे जातातही…

मैत्रि सगळ्यांशीच होत नाही

मैत्रि सहज होवुन जाते …

करायची ठरवली तरी ती करता येत नाही


या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?

नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला

मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला


मोत्यांना काय माहित ,

शिम्प्ल्यानी त्यांना किती जपलाय ,

मोत्यांच्या केवळ नाजुकपनासाठी

त्यांनी आपल आयुष्य वेचलाय


मोठे होता होता सरलं सारं बालपण

मैत्री मात्र आपली अशीच राहील

कालपण आजपण आणि उद्यापण…

   तुमच्यासाठी कायपण …!


मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे,

मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,

मैत्रीला घर नाही म्हणूनच ती

माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे…

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट!


मैत्रीत विचार द्यायचे नि घ्यायचे

पटत नसतील विचार तर

उगीच का भांडत बसायचे..


मैत्रीत तुझ्या बहरलेली प्रीत आहे

मैत्रीत तुझ्या मधुर असे गीत आहे मैत्रीत तुझ्या जीवनाची रीत

आहे म्हणूनच तू माझी मनमित आहे.


मैत्रीच्या सहवासात

अवघं आयुष्य सफ़ल होतं

देवाच्या चरणी पडून जसं

फ़ुलांचही निर्माल्य होतं


मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते.


मैत्रीच्या नादात फसवून

मी करतो विश्वासघात

माझा मित्र बनण्याचा

तू करू नको रे नाद


मैत्रीच्या नात्याने

ओंजळ माझी भरलेली…

तुझ्या साथीने आयुष्याची

वाट नव्याने फुललेली…

रात्र होती काळोखी

दुःखामध्ये बुडलेली…

तुझी सावली होती संगे

प्रकाश बनुनी खुललेली…


मैत्रीच्या गाण्याचे शब्द, असतात खूप भावूक,

आणि स्वरांनासुद्धा मैत्री सोडून, काहीच नसतं ठाऊक


मैत्रीच्या

या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे

खरे नात्याला नसले तरी

मैत्रिला एक रूप आहे


मैत्रीचे भाव ओठांनी कधीच सांगता येत नाही,

मनाचे भाव शब्दात कधीच मांडता येत नाही,

कारण………

मैत्री करण्यापूर्वी त्यागाचे भाव मनात आणावे लागतात,

पण त्या आधी मैत्रीचे अर्थ आपण जाणावे लागतात…….


मैत्रीचे बंध

कधीच नसतात तुटणारे

जुन्या आठवणींना उजाळा देऊन

गालातल्या गालात हसणारे..


मैत्रीचे नाते नेहमी अखंड राहूदे ,

खऱ्या मैत्रीवर विश्वास राहूदे ,

असं नाही कि मित्र जवळच असला पाहिजे

जवळ असला तरी आठवणीत राहू दे..


मैत्रीचे नाते नाजूक

फुलासारखं अलगद फुलणार

आणि

एकदा फुलून आलं कि जन्मभर

गंध देत झुलणार.


मैत्रीचे नाते नकळत जुळते,

विचारांची देवान घेवाण होते..!

ऋणानुबंधानी मन जुळन येते,

परत परत भेटीची ओढ लागते..!!


मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात

पण लोखंडाच्या तारेहुनही मजबूत असतात.

तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्रघातानेही तुटणार नाहीत


मैत्रीची ही महती

मी मनोमन जाणली आहे

म्हणून तर पहिल्या क्षणातच

मैत्रीण तुला मानली आहे


मैत्रीची हि ज्योत

अशीच तेवत राहू दे

मना मनामध्ये आपल्या

आपुलकीची भावना वाढू दे …..


मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,

आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे!


मैत्रीचा सहवास असाच

निरंतर राहू दे..

मनामनातील विसंगती

क्षणात दूर होऊ दे….


मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो,

सागराच्या प्रत्येक शिंपल्यात मोती नसतो,

जो विश्वासाने मैत्री जपतो

तोच खरा मैत्रीचा मोती असतो..


मैत्री….

एक अनमोल शिंपला अवचित हाती मिळालेला

घाई नको उघडाया अलग़द उघडा


लख्ख प्रकाश

देणारा ‘मोती’आला का हाती?मैत्री….

एक बिंदु आणि अनेक मिळालेले सेतु

पार पाडावा अगदी जणु सराव रोजचा

मैत्री हे एक अनमोल नात आहे,

मैत्री हे एक अनमोल प्रेम आहे,

मैत्री हे एक अनमोल हीरा आहे,

किति अनमोल आहे ही मैत्री हिला जपा 

Sharing Is Caring:

Leave a Comment