bhauji birthday wishes in marathi | भाऊजी वाढदिवसाच्या शुभेच्छा

bhauji birthday wishes in marathi

bhauji birthday wishes in marathi | भावजी वाढदिवसाच्या शुभेच्छा

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून  bhauji birthday wishes in marathi, भाऊजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा bhauji birthday wishes in marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊजी संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत..मि आशा करतो की तुम्हाला आमच हे blessing Birthday wishes for bhauji in marathi, भावजी वाढदिवसाच्या शुभेच्छा कलेक्शन आवडल असेल, जर भाऊजी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा, happy birthday wishes in marathi for bhauji text आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  Marathicontent.com ला आवशय भेट देत राहा. 

Happy birthday bhauji in Marathi | भाऊजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

एकुलता एक होतो ताईचा भाऊ

तुमच्या रूपात मिळाला मला मोठा भाऊ

वर्णन काय करू तुमचे आणि किती गोडवे गाऊ

पण तुमचा आज वाढदिवस मग गप्प कसा राहू..

भाऊजी तुम्हाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

हेही वाचा : बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भाऊजी साठी बर्थडे गिफ्ट

INKOLOGIE Funny Ceramic 11oz. Coffee Mug Gift, I Don’t Need a Search Engine, My Jijaji Knows Everything.

हे गिफ्ट खरेदी करा

____

लहान असून सुद्धा लग्नात

पिळला तुमचा कान.

कपडे घेऊन छान

मला दिला तुम्ही मान.

तुम्ही प्रेमाची खाण,

भाऊजी तुम्ही आमच्या

आयुष्याच्या पुस्तकातील एक

आनंदाच पान..

तुमच्या अभिष्टचिंतन दिनी शुभेच्छा

देऊन तुम्हा करतो प्रणाम.

_____

गुलाबाला मिळाले निर्मळ कमळ..

जीजू आमचे सर्वांसाठीच प्रेमळ..

जिजाजी / भाऊजी / दाजी / लाडक्या जिजूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

_____

ताईशी जुळले हृदयाचे तार.

भाऊजी आमचे रुबाबदार ..

भाऊजी तुम्हाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा ।

_____

दाजी, जिजाजी किंवा म्हणा भाऊजी ।

आदर आहे म्हणूनच शेवटी जी लावतो

आणि प्रेम म्हणून जीव लावतो.

दाजी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खुप शुभेच्छा।

____

ज्यांना माझ्या मनातील प्रत्येक गोष्ट कुठलाही संकोच न बाळगता सांगू शकतो,माझ्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी जे मला नेहमी मदत करतात, जे नेहमी माझ्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहिले,असे आमचे लाडके भाऊजी.त्यांचा आज वाढदिवस.. Happy Birthday 🎉🎊 भाऊजी..

HAPPY BIRTHDAY BHAUJI

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊजी.

_____

वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

♥️वाढदिवस अभिष्टचिंतन   👑

🔥✌️✌️🍰🍰ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा….♥️

आई #तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो 👑भाऊजी तुम्हाला  उदंड आयुष्य,सुख, समाधान, प्रगती लाभो हीच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  👑🎂🎂

____

🎂💐💐सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो… पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस! जसा तुमचा  वाढदिवस. अभिनंदन…..

   हार्दीक शुभेच्छा अभिष्टचिंतनाच्या….🎂

______

जिजू शिवाय घर वाटते खाली

जिजू राहिले की हसते साली

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊजी..!

______

प्रिया भाऊजी, आजचा दिवसच नव्हे तर तुमचे पूर्ण आयुष्य सुखाचे जावो.

माझ्या आयुष्यातील अश्या व्यक्तीला शुभेच्छा देत आहे जो 

वेळेपसंगी मित्र, भाऊ असे अनेक भूमिका निभावून आधार देतो 

अश्या माझ्या आयुष्यात महत्वाचे स्थान असणाऱ्या

भाऊजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 

______

प्रिय भाऊजी हसतांना तुमच्या चेहऱ्यावर पडलेले डिंपल

आणि लाजरा स्वभाव खूप सिम्पल

कुटुंबातील सर्वांना प्रभावित करतो.

माझ्या देखण्या भाऊजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

__________

साखरेसारख्या गोड भाऊजींना मुंग्यालागेसतोर वाढदिवसाच्या शुभेच्छा.

______________

तुमचा आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण राहो.

माझ्या प्रिय भाऊजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

_________

जेव्हा ताईचे लग्न झाले , तेव्हा मी खूप दुखी होतो. मला वाटायचे कि माझी ताई दुसऱ्या घरात सुखात राहील का नाही. पण ती जेव्हा घरी आली , तेव्हा चेहऱ्यावरचे हसू पाहून समजले कि ताई खूप खुश आहे. असेच तुम्ही दोघे खुश राहा.

माझे लाडके भाऊजी, यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा.


Bhauji birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊजी

येणारे सर्व दिवस तुमच्या व दिदीच्या

आयुष्यात आनंद घेऊन येवो

हॅपी बर्थडे भाऊजी…!


तुमचे आयुष्य फुलाप्रमाणे सुगंधित राहो.. 

आणि तुम्ही सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी होवोत.

भाऊजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे

वाढदिवशी तुम्ही माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.

हॅपी बिर्थडे प्रिय भाऊजी. 


उगवता सूर्य तुम्हाला आशिर्वाद देवो,

बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो

आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो.

भाऊजी वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.


गंभीर परिस्थितीत योग्य सल्ला देऊन माझे मार्गदर्शन करणाऱ्या भाऊजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


माझ्या आदरणीय भाऊजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


आपल्या दोघांमध्ये वयाचे खूप मोठे अंतर आहे पण तरीही तुम्ही

मला नेहमी लहान भावाप्रमाणे वागवले.

आपण आमच्या कुटुंबासाठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद.

असेच तुम्ही व तुमची पत्नी म्हणजे माझी बहीण सुखाने एकत्र राहा.


Birthday wishes for bhauji in marathi | भावजी वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुम्ही भावासारखे चांगले व पित्यासारखे आधार देणारे आहात.

जेव्हापासून तुम्ही माझे भाऊजी झालात आणि आमच्या कुटुंबाचे सदस्य झालात,

तेव्हापासून तुम्ही तुमचा दिलदारपणा दाखवण्यास चुकला नाहीत.

आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.  


अब्जावधी अभिवादन, हजारो शुभेच्छा आणि शेकडो रंग, किलोचे केक, बर्या च स्मित आणि मनाची शांती. हेच मी देवाला आपले आयुष्यभर तुमच्यासाठी मागितले आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


हसत राहो तुम्ही करोडो मध्ये

खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये

चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये

ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!

माझ्यासाठी सारखे गिफ्ट आणून ठेवणाऱ्या भाऊजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुम्ही माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे. Happy Birthday Dear Bhauji


मला लहान भावासारख्या वागवणाऱ्या नेहमी मार्गदर्शन करणाऱ्या भाऊजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


जेव्हापासून तुम्ही माझे जीजू झालात आणि आमच्या कुटुंबाचे सदस्य झालात, तेव्हापासून तुम्ही तुमचा दिलदारपणा दाखवण्यास चुकला नाहीत.


हसत राहो तुम्ही करोडो मध्ये खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, भाऊजी!


भाऊजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! हा दिवस आणि आनंद अंतहीन असावा 


जेव्हा तुम्हाला पाहिले तेव्हाच वाटले होते कि तुम्हीच माझ्या बहिणीसाठी परफेक्ट आहात.


माझ्या प्रत्येक समस्येचे निराकरण असणाऱ्या भाऊजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Happy birthday bhauji in Marathi, भाऊजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की Bhauji birthday wishes in marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊजी तुम्हाला आवडले असेलच जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका 👍

नोट :- Birthday wishes for bhauji in marathi, भावजी वाढदिवसाच्या शुभेच्छा text बॅनर या दिलेल्या लेखातील etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Sharing Is Caring:

2 thoughts on “bhauji birthday wishes in marathi | भाऊजी वाढदिवसाच्या शुभेच्छा”

  1. आपली टिप्पणी बघून आनंद झाला, कौतुकाबद्दल धन्यवाद, नक्कीच नवनवीन शुभेच्छा या ब्लॉग वर टाकत राहू, कृपया लेख शेअर करावेत.

    Reply

Leave a Comment