जाहिरात

मोबाईल चे इंटरनेट कॉम्प्युटरवर कसे वापरतात? How to use moblile's internet on computer or laptopp

mobile che internet computer la jodne
  • मोबाईल फोन मधील इंटरनेट कॉम्प्युटर (संगणक) वर किंवा लॅपटॉप वर कसे वापरतात.
  • बऱ्याच वेळा आपल्याला कॉम्प्युटर हाताळण्याची संधी मिळत असते पण कॉम्प्युटर हे इंटरनेट कनेक्शन विना अर्धवटच आहे आपल्याला ऑनलाईन जगाशी संवाद साधायचा, इंटरनेटवर लेख वाचायचे किंवा ऑनलाईन व्हिडीओज बघायचे आहेत या प्रत्येक गोष्टीसाठी इंटरनेट गरजेचे आहे आणि ये सगळं कॉम्प्युटरवर करण्याचा अनुभव काही वेगळाच असतो इंटरनेटशिवाय कॉम्प्युटरवर मनोरंजन अशक्यच
  • अश्या वेळी काय करावे 
  • लपटॉपसाठी:- तुम्हाला जर लॅपटॉप ला मोबाईल चे इंटरनेट जोडायचे असेल तर हे करणे खूप सोपे आहे कारण लॅपटॉप ला मोबाईलप्रमाणेच वायफाय चे चे फिचर दिलेले असते, आपल्याला फक्त आपल्या मोबाईलचा पोर्टेबल किंवा पर्सनल हॉटस्पॉट सुरू करावा लागेल.
  • हॉटस्पॉट सुरू करण्यासाठी:-

  • मोबाईलच्या Setting मध्ये जा.
  • Hotspot Configuration मधून पासवर्ड बघा किंवा तुमच्या आवडीप्रमाणे सेट करा।
  • Personal/Portable hotspot क्लिक करा.
  • hotspot चालू झाल्यानंतर लॅपटॉप मधील वायफाय च्या option वर जा.
  • आता तिथे मोबाईल च्या हॉटस्पॉट चे नाव दिसेल.
  • आता त्यावर क्लिक करा आणि तुम्ही सेट केलेला पासवर्ड टाका।
  • आता तुमचा लॅपटॉप तुमच्या मोबाईल च्या इंटरनेट ला कनेक्ट झाला आहे.


  • कॉम्पुटर म्हणजेच डेस्कटॉप साठी:-  डेस्कटॉप कॉम्पुटर ला मोबाईल चे इंटरनेट जोडण्यासाठी तुम्हाला एक USB के Cable लागेल USB Cable जे सहसा मोबाईल चार्जर सोबत दिले जाते,

  • या केबलद्वारे मोबाईल कॉम्पुटरशी जोडून घ्या.
  • आता मोबाईलच्या सेटिंग मध्ये जा.
  • आता इथे option प्रत्येक मोबाईल मध्ये वेगळे असू शकते,


  • Motorola मोबाईल्स साठी सेटिंग मधून Tethering Search करा
  • आता तुम्हाला tethering & Portable hotspot नावाचं Option दिसेल, तिथे क्लीक करा.
  • आता त्यामध्ये तुम्हाला USB Tethering नावाचं Option दिसेल ते आता ऑन करा, जर तुमचं USB cable खराब असेल तर हे option स्पस्ट दिसणार नाही.
  • Vivo मोबाईल साठी:- Vivo मोबाईल च्या सेटिंग मध्ये जाऊन USB सर्च करा.
  • तुम्हाला लगेच share phones network via USB अस option दिसेल त्यावर क्लिक करा.
  • आता त्यामध्ये share phones network via USB या पर्यायाला चालू करा।
  • तुमचा फोन कुठलाही असो वरील ऑप्शन्स प्रमाणेच तुम्हाला sentings सापडतील एखाद्या वेळेस थोडासा शोध घ्यावा लागू शकतो. काही अडचण आल्यास कमेंट्सद्वारे नक्की कळवा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या