जाहिरात

Bolly4u - Download Bolywood, Holywood Hindi Marathi HD Movies Free | Bolly4u Latest url link | मराठी

Latest url of bolly4u is Bolly4u.tube
Bolly4u 2019: जेव्हा आपल्याला खूप बोअर होतं तेव्हा आपल्याला मनोरंजक काहीतरी अस बघण्याची इच्छा होते जे ने करून आपला मूड बदलला पाहिजे. आणि माझं वैयक्तिक मत अस आहे की सिनेमा किंवा movies यांपेक्षा उत्तम असा पर्याय कदाचीतच असेल. खरंच सिनेमे हे मनोरंजनाचं खूप छान साधन आहेत असं मला वाटतं.
जर तुम्ही कोणाला विचाराल की तुम्ही फावल्या वेळेत काय करता तर तुम्हाला 90 टक्के लोकांचा प्रतिसाद मिळेल की bolly4u movies वर एखादा चांगला सिनेमा किंवा वेब सिरीज. आणि त्यांचं उत्तर अस का असू नये? कोणीही आपल्या फावल्या वेळात वृत्तपत्र किंवा बातम्या बघू इच्छित नसतो.

अस यामुळेसुद्धा असेल की आपल्याला काहीतरी नवीन बघण्याची इच्छा झालेली असते आणि रोजच्या त्याच गोष्टी करून आपण कंटाळलेले असतो.
तर आपले "खिन्न मन काहीतरी भिन्न" करू इच्छिते.
😅माफ करा मी पण काय कविता करत बसलो.



अश्या वेळी Free movies download करून बघणे एखाद्या वरदानाप्रमाणे वाटू शकतं पण मुव्हीज कुठून download कराव्यात आणि कश्या डाउनलोड कराव्यात हा प्रश्न प्रत्येकापुढे येत असतो पण तुम्हाला ऐकून आनंद होईल की अशी एक वेबसाईट आहे की जी फ्री मध्ये बऱ्याचश्या गोष्टी देण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि माझ्या बोलण्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी bolly4u movies website विषयी बोलत आहे.


  • Bolly4u मराठीत

Bolly4u free movies and web series download
तशी तर ही एक pireted movies site आहे पण आपल्याला फ्री मध्ये सिनेमे आणि वेबसिरीज डाउनलोड करण्याची संधी देते, मी सुद्धा हीच वेबसाईट नेहमी वापरत असतो ही वेबसाईट उघडताना कधीच मला व्हिपीएन लावावे लागले नाही, तर म्हटलं ज्यांना माहीत नाही त्यांना आज या वेबसाईट ची महती सांगून टाकावी तेवढ्यासाठीच हा खटाटोप, (वरील शब्द महतीच असून माहिती वाचला गेल्यास परत वाचावा किंवा म ला काना आणि ह ला वेलांटी द्यायची राहून गेली वगैरे गैर समज करू नये.)😃

तर चला आपल्या मुद्द्याकडे आपण आज या लेखात bolly4u बद्दलची सर्व माहिती बघणार आहोत कारण तुम्ही माझे वाचक आहात या नात्याने तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट माहिती असायला हवी जी मला माहित यााहेे क्यू की हम "छुपाते नाही इधर छापते है"( डायलॉग जरा पांचट होता)

चला तर मग क्षणाचाही विलंब न करता आपण श्रीगणेशा करूया.


  • Bolly4u 2019 - Latest Download Bollywood, Hollywood Hindi, Marathi Movies Download Online

Bolly4u सुद्धा दुसऱ्या piretedmovies sites सारखीच एक खूप प्रसिद्ध Hindi मोव्हिएस downloading site आहे. यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त hindi english आणि web series डाउनलोड करायला मिळतात. या साईट मध्ये असलेल्या direct download links च्या मदतीने तुम्ही सोप्या पद्धतीने movies डाउनलोड करू शकता.

Bolly4u वर dubbed (डब) Movies मिळतात का?
याच उत्तर आहे हो bolly4u वर अगदी सहजपणे कुठल्याही भाषेतील डब केलेले सिनेमे करू शकता, ही वेबसाईट डब केलेल्या मुव्हीज ना लीक करण्यात खूपच अग्रेसर आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीची movie कधीही डाउनलोड करून बघू शकता.


  • bolly4u पण illegal site आहे का?


- हो मी आधी संगीतल्याप्रमाणे ही वेबसाईट सुद्धा illegal च आहे, इथे उपलब्ध असणाऱ्या सगळ्या movies pireted च असतात. म्हणजे movie ला विस्तारित करण्याची कोणतीच परवानगी या वेबसाईटच्या admin ने (मालकाने) सिनेमाच्या निर्मात्यांकडून घेतलेली नाहीये.

अश्या प्रकारच्या कृत्यालाच movie piracy म्हटले जाते. कारण ही एक प्रकारची चोरी आहे ज्यामध्ये कन्टेन्ट डिजिटल असतं आणि सिनेमे बनवणाऱ्यांना यामुळे खूप नुकसनाचा सामना करावा लागतो.

  • Bolly4u New Movies 2019
War movie HD मध्ये डाउनलोड साठी तुम्हाला याच वेबसाईट वर मिळेल, war काही दृष्ट्या एक रोमांचक action थ्रिलर आहे ज्यामध्ये टायगर श्रॉफ हा खालिद रहमानी च्या भूमिकेत बघायला मिळतो, आणि हृतिक रोशन हा कबीर च्या भूमिकेत दिसतो जो सुरवातीला आपल्याला नकारात्मक भूमिकेत भासतो.


  • अशा पाइरेटेड साइट्सवर सरकार बंदी का घालत नाही?
 या पायरेटेड साइटवर सरकारने बरेच नियम बनवले आहेत.  परंतु सरकारच्या सर्व प्रयत्नांना न जुमानता, bolly4u नेहमीच नवीन साइटवरून त्याचे काम सुरू करते.  यामुळे मूव्ही इंडस्ट्रीचे बरेच नुकसान झाले आहे.  म्हणूनच आमचा अस वयक्तिक मत आहे की या प्रकारच्या अवैध डाउनलोडिंग वेबसाइटपासून आपण नेहमीच दूर राहिले पाहिजे.

जेव्हा सरकारने त्यांची मुख्य वेबसाइट गूगलवर अवरोधित केली, तेव्हा त्यांनी पुन्हा नवीन डोमेनसह ही साइट सुरू केली.  अशा 20 पेक्षा अधिक bolly4u डोमेन अक्षम केली गेली आहेत परंतु ते नेहमी नवीन डोमेनसह त्यांचा व्यवसाय सुरू करतात.

या वेबसाइट्स मुख्यतः त्यांच्या वेबसाइटवर प्रकाशीत मूळ मूव्ही सामग्रीची पायरेटेड आवृत्ती आहे.  म्हणूनच आपण या सर्व वेबसाइट्सपासून दूर रहाणे चांगले आहे जशी की bolly4u साइट.


  • Bolly4u new website link 2019


चला Bolly4u 2019 च्या नवीन domains ची माहिती घेऊया. आपण त्या संकेतस्थळांची यादी पाहू.
  1. Bolly4u.org
  2. Bolly4u.in
  3. Bolly4u.net
  4. Bolly4u.co
  5. Bolly4u.in
  6. foBolly4u.pro
  7. Bolly4u.wiki
  8. Bolly4u.live
  9. Bolly4u.online
  10. Bolly4u.in
  11. Bolly4u.co.in
  12. Bolly4u.com
  13. Bolly4u.or
  14. Bolly4u.us
  15. bolly4ufree.com
  16. bolly4u.cc
  17. Bolly4u.club
  18. Bolly4u.web
  19. Bolly4u.ong
  20. Bolly4u.link


  • Bolly4u Bollywood Hollywood Hindi Movies Download

जर आपण चित्रपट डाउनलोड करण्याच्या कायदेशीर पर्यायाबद्दल बोललो तर आपण आजच्या काळात नेटफ्लिक्स, Amazon प्राइम आणि इतर मोबाइल ऍप बद्दल बोलतो.

परंतु या सर्व प्रकारात bolly4u देखील कमी प्रसिद्ध नाही.  Game of thrones, Marvel iron fist, stranger things, lost in space यासारख्या सर्व प्रसिद्ध हॉलिवूड मालिका bolly4u वर उपलब्ध आहेत.  इतकेच नाही तर बर्‍याच भारतीय हिंदी मालिका देखील bolly4u वर आढळतील.


  • बंदी असूनही लोक या पायरेटेड साइट्स (bolly4u movies free download) का वापरतात?



ते म्हणतात ना की आपण जितके जास्त एखाद्या गोष्टीवर बंदी घालाल तितके लोक ते वापरण्यास तळमळतील दारुचेच उदाहरण डोळ्यासमोर ठेवून पहा (joke a part).  चित्रपटांच्या पायरेसीमध्येही हेच घडते.  याचा अर्थ असा की सरकार जितके अधिक त्यावर कडक नियम लावते तितके लोक त्यांना डाउनलोड करण्यासाठी सतत शोधत असतात.

हीच bolly4u सारख्या वेबसाइटची सर्वात मोठी उपलब्धी ही आहे की या साईटवर तुम्हाला दर आठवड्याला बरेच चित्रपट सूचीबद्ध केलेले मिळतील, जे तुम्हाला हवे तेव्हा सहज डाउनलोड करू शकता.  ज्या लोकांकडे मूव्ही हॉलमध्ये जाण्यासाठी पैसे नाहीत त्यांच्या मोबाइल किंवा स्मार्टफोनवर हे चित्रपट सहजपणे आणि विनामूल्य डाउनलोड करता येतात हे एक मुख्य कारण आहे.


  • Latest URL of Bolly4U

Bolly4u चा लेटेस्ट url https://bolly4u.tube/ आहे. या पायरेटेड वेबसाईट्स मध्ये असे आढळले आहे की त्यांच्यावर असलेल्या बंदीमुळे त्यांच डोमेन वारंवार बदललं जातं, ते कधीच निश्चित राहत नाही.

म्हणून जेव्हा जेव्हा सरकारने त्यांच्यावर बंदी घातली, तेव्हा त्यांना नवीन संकेतस्थळावर त्यांची वेबसाइट स्थलांतरित करावी लागते. तुम्हाला ती उघडण्यास समस्या आल्यास तुम्ही VPN वापरू शकता.

Disclaimer

कोणत्याही Original सामग्रीची piracy करणे भारतीय कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे.  Netbhet.in अश्या प्रकारच्या piracy ला तीव्र विरोध करतो. येथे दर्शविलेली सामग्री केवळ आपल्याला बेकायदेशीर क्रियाकलापांबद्दल आवश्यक माहिती प्रदान करण्यासाठी आहे.

piracy आणि अनैतिक कृत्यांना कोणत्याही प्रकारे प्रोत्साहन देण्याचा आमचा हेतू मुळीच नाही. कृपया अशा वेबसाइट्सपासून दूर रहा आणि चित्रपट डाउनलोड करण्यासाठी योग्य मार्ग निवडा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या