Fishpond In Marathi
नवीन फिशपॉंड्स
(फक्त करमणुकीसाठी मनावर घेऊ नका)😊
हेही वाचा🤣👉गमतीदार यमक फेसबुक कॉमेंट्स
Marathi Fishponds/shelapagote |
एका हातात चकना दुसऱ्यात कॉटर।
तरी स्वतःला समजतो हॅरी पॉटर।😂
स्वतःला समजते दीपिका पदुकोण।
तुझा आकार तर बघ जरा वर्तुळ त्रिकोण चौकोन।🤣
तू स्वतःला जरी समजते प्रियंका चोप्रा।🙃
पण सनी लिओन म्हणतो तुला कॉलेजचा प्रत्येक कोपरा.😜
स्वतःला समजतो सलमान खान।
पण हा तर कोळशाची खाण।😝😜
इवलासा रे तू ससा।
तुझा हत्तीवर जीव जडलाच कसा।😪😛
रूप तेरा मस्ताना ,
कवळी पडली हसताना।
अन टेबल मोडला बसताना।😜😝
करायला गेली रक्त दान।
करायला गेली रक्त दान।
हाकलले घरी म्हणाले आहेस तू लहान।🤓
पेहेला पेहेला प्यार है
मतलब इस महिने मे पहली बार है।😅
हात अगरबत्ती , पाय मेणबत्ती
हात अगरबत्ती , पाय मेणबत्ती
तरी याने पटवलाय एक आफ्रिकन हत्ती।😜😝
love triangle∆😂
आम्ही दोघे चंगू मंगू।
आमच्या दोघांची एकच गंगू.
आम्ही मैत्रिणी जिवलग।
एकाच मुलावर प्रेम करतो
तरी कधी ना होणार अलग😂
____________what a understanding🤣______________
सैराट च्या सुरवातीला तो म्हणतो
चल आपण सैराट करू।
अन शेवट आल्यावर म्हणतो कसा।
जाऊदे फुकटचे मरू।😜😝😛😅
अति सिंगल😂🤣मुलांसाठी
तो: तुझ्याशिवाय माझं मन सखे कोर पेज आहे।
ती: अरे इतका उतावळा होऊ नकोस मी आधीच एंगेज आहे।🤣
तो म्हणाला तुझे डोळे खूप मस्त आहे।
तुझ्यातल सगळंच जबरदस्त आहे।
ती म्हणाली: ते सगळं ठीक असलं सख्या पण
मी दुसऱ्यासोबत व्यस्त आहे।😂🤣
वजनदार व्यक्तिमत्व🤣
आकार हिचा/ह्याचा डबल आहे।
तरी म्हणते/म्हणतो मी सिंगल आहे।😂🤣
सुचलं म्हणून लिहिलं😃
मी शेंग आहे चवळीची
गरज पडते कवळीची😂🤣
केसभर गजरा गावभर नजरा
आम्ही काय पाप केले
एक नजर आमच्यावर पण टाक जरा।😂🤣
लांबून पाहिलं तर पोरगी दिसू लागली किल्लर।
जवळ जाऊन पाहिले तर मागत होती चिल्लर।😂🤣
पाहिलं तिला अन पडला हातातला चहाचा कप।
मी घाबरलो खूप माझं केलं चेकअप।
करण ती तोंडावर फासून आली होती मेकअप।😂🤣
छोटा पॅकेट😂
मी 2फूट
माझी सँडल 3 फूट =
माझी टोटल उंची 5 फूट।
झाली होती नाईट।
म्हणून बंद करायला गेले/गेलो लाईट ।
लाईट काही बंद झाला नाही
करण कमी पडली हाईट।😂🤣
मागून पाहिले तिला तर दिसली ती स्वर्गातली अप्सरा।
पुढून पाहिले तर अडगळीतला पसारा।
जर कमी झालीच नाही आपल्या प्रेमातली ही दरी।
जर कमी झालीच नाही आपल्या प्रेमातली ही दरी।
मग काय मी बाल ब्रम्हचारी😂🤣
जुने फिशपॉंड्स
जाड्या मुलींसाठी:
ही गेली चंद्रावर🌖 चंद्र आला पृथ्वीवर।🌍(कारण अवकाशात खाली वर असं काही नसतं )
रूप तेरा मस्तना, हळू बस नाहीतर
बेंच तुटेल बसताना।
चंद्र वाढतो कले कलेने।
ही वाढते किलो किलोने।🤣
काळ्या मुलींसाठी:
मागून पाहिले तर दिसली कडक😍
समोरून पाहिले तर डांबरी सडक😒
अंधारात उभी होती
हसली म्हणून दिसली🤣
चार चपला हाना।
पण मला कॉलेज सुंदरी म्हणा.
जाड मुलांसाठी
कोण म्हणतं मी सर्वात आधी वर्गात येतो।
आधी माझं पोट येत मग मी येतो।😂
फुकट्या मुलींसाठी:
सौदागर सौदा कर
दिल ले ले बिल देकर.🤣
जिथे असेल फुकटची पार्टी।
तिथे हमखास मिळेल ही कार्टी।
जिथे असतील फुकटच्या पार्ट्या।
तिथे भेटतील ह्या दोन कार्ट्या।
चष्मीश मुलामुलींसाठी।
चष्मा घातला तर मला कोणी बघत नाही।
चष्मा काढला तर मला कोणी दिसत नाही।🤣
कमकुवत शरीरयष्टी वाल्यांसाठी
मी सनी देओल आहे म्हणतो।
सायकल चालवताना का बरं कण्हतो।
शरीरात नाही चमचाभर रक्त।
अन सांगत फिरतो मी हनुमान भक्त।
करायला गेली/गेला रक्तदान।
डॉक्टर म्हणाले बाटली नाही चमचा आण।🤣
हुशार मुलांसाठी।
उठे सबके कदम..
तारा रम पम पम..
कभी ऐसे मार्क्स भी लाया करो।।
कभी झिरो कभी वन..
कभी उससे भी कम..
कभी फेल होके आया करो।।🤓
आगाऊ मुलामुलींसाठी
बोलतो खणखणीत
चालतो दणदणीत।
जवळ आला की वाटतं
द्यावी सणसणीत।😠
दोन मैत्रिणीसाठी।
हम दो सहेलिया बचपन की।
एक पचास की दुसरी पचपन की।😜
नेहमी मुलींमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी
आईची इच्छा होती की मुलगा व्हावा।
वडिलांची इच्छा होती की मुलगी व्हावी।
______झाला आणि दोघांच्या इच्छा पूर्ण झाल्या।😛
मेकअप चा थर फासणाऱ्या मुलींसाठी।
दूर से देखा तो आसमान की परी।
पास जाकर देखा तो पावडर से भरी।😜
सतत दात काढणाऱ्यांसाठी।😬
जेव्हा पाहावं तेव्हा हसतंच असतेस।
तुला काय वाटतं तू एकटीच दात घासतेस।
पोरींमागे असणाऱ्या मजनूंसाठी
कॉलेजचा हा लाईनमन पोरींना लाईन देत हिंडतो।
एक पण पोरगी बिल नाही भरत, याचा फुकटच मीटर जळतो😂🤣
सगळ्या पोरींनी मैदानात आणला
प्रपोज करत हिंडतो म्हणून हाण हाण हाणला😢😂
याला वाटते की त्याच्यामध्ये हिम्मत आहे,💪
मुलींमद्ये त्याला किंमत आहे💵
त्या बिचार्याला कोण सांगेल
सगळ्या कॉलेजसाठी तू एक गंमत आहे.😂
जेवणाच्या पैशात पोरींना चॉकलेट देत फिरतो
किती वळून चाललाय कशाला इतकी मरमर करतो?😢
0 टिप्पण्या