आपण पृथ्वीवरील जीव जन्मल्यापासून आपल्या जवळच्या ताऱ्याभोवती सतत फिरत असतो जो आपल्या सूर्यमलेचा बॉस आहे आपण झोपलेले असू किव्वा जागे प्रत्येक स्थितीत आपण प्रवासच करत असतो, आणि हाच सूर्य आपल्याला उष्णता देतो आणि यांच्यामुळेच आपल्या पृथ्वीवर पाणी हे द्रव स्वरूपात राहते आपल्या पृथ्वीवर जीवन उत्पन्न करण्यास सूर्य कारणीभूत आहे।
पण लहानपणी मी विचार करायचो की सूर्य हा तप्त असा आगीचा गोळा आहे आणि जो सतत आकाशात जळतोय पण मग असे असेल तर त्याचे इंधन संपत का नाही आणि जसे शाळेत शिकवण्यात आले की ऑक्सिजनशिवाय ज्वलन अशक्य आहे आणि एकीकडे असे शिकवले गेले की अवकाशात ऑक्सिजन नसते तर तर मग आकाशात सूर्य कसकाय जळू शकतो,
तुम्हीही कधी असा विचार केलाय का,
खरंच सूर्य आकाशात जळतो का? पण ऑक्सिजन विना हा आकाशात कसा जळू शकतो, हा आपला सूर्य नेमका आला कुठून होता आणि कशी रचना झाली आपल्या या सुर्यमालेची हे सगळं रहस्य जाणून घेणार आहोत आपण या माझ्या व्हिडिओतून.
0 टिप्पण्या