Funny Happy Birthday Wishes in Marathi | 100+ Happy Birthday Wishes Marathi | marathi birthday wishes | वाढदिवसाच्या शुभेच्छा

 वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

Best friend birthday wishes quotes in marathi


नमस्कार मित्रानो आज मि तुमच्यासोबत काही गमतीशीर काही गंभीर  अश्या Marathi Birthday Wishes share करणार आहे, आणि मला विश्वास आहे की तुम्हाला या Happy Birthday Marathi Wishes खुप आवडतील...

वर्षाचे 365 दिवस .. महिन्याचे 30 दिवस ..

आठवड्याचे 7 दिवस.. आणि माझा आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi

भाऊंबद्दल काय बोलायचं ….इ.स. _________साली भाऊंचा जन्म झाला……. आणि मुलींच नशीबच उजळलं…लहानपणापासून जिद्द आणि चिकाटी…..साधी राहणी उच्च विचार # सतत नवीन नवीन फोटो सोडून लाखो मुलींना impress करणारे..

आपल्या cute smile ने हसी तो फसी या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे… ________ गावचे चॉकलेट बॉय… मनानं दिलदार.. बोलणं दमदार..# आणि वागणं जबाबदार.. आमचे मित्र _____________ यांस वाढदिवसाच्य भर चौकात झिंगझिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत गाजत शुभेच्छा

Funny Happy Birthday Wishes in Marathi

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे ….

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

100+ Happy Birthday Wishes Marathi || वाढदिवसाच्या शुभेच्छा

दिसायला एखाद्या #हिरो ला ही लाजवणारेकॅडबरी बाॅयआपले लाडके गोजीरेडझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारेमुलींमधे #dashing_boyया नावाने प्रसिद्द असलेलेआपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday wishes In Marathi

आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे एकच प्रार्थना आहे कि आपली सर्व स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक अनमोल आठवण रहावी, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं….वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा…

funny marathi birthday wishes

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो…हीच देवाकडे प्रार्थना आहे ।।वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा


वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश


आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…

काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे…

आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…

आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..


आयुष्याच्या वळणावर तुम्हाला अनेक लोक भेटतील,

काही क्षणात विसरतील तर काही आयुष्यभर आठवणीत राहतील, 

तसेच आयुष्यभर आठवणीत राहणार्यांपैकी तुम्ही एक आहात ….

आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा …


वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी


 

आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा,

तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे ..

आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे …

तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे …

हीच ईशवर चरणी प्रार्थना ..


तुम्हाला माहित आहे का ? तुझा वाढदिवस माझ्यासाठी सण आहे .. 

!!शेवटी,खास दिवस आज आला, चला आज चा तुमचा खास दिवस अजून खास बनवूया….

वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा..
 Good birthday wishes in marathi

आज एक खास दिवस आहे

तुमच्या डोळ्यांत आणि मनात असलेलले सर्व स्वप्न साकार होऊ दे.

आणि आपणास ध्येय प्राप्तीसाठी मार्ग मिळावा.

तुम्ही माझे खरे प्रेरणास्थान आहात.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..Birthday thanks giving quotes in marathi


आज आपण आपल्या आयुष्यातील नवीन वर्ष सुरू करणार आहात….

देव तुम्हाला आनंद – समृद्धी – समाधान – दीर्घकाळ – आरोग्य देवो,

आशा आहे की तुमचा खास दिवस तुमच्या आयुष्यात बरेच सुखमय क्षण घेऊन येईल….

!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आज तुमचा वाढदिवस आहे,

आणि आज च्या खास दिवशी,

ज्याची कल्पना तुम्ही कधी केली नाही असं काहीतरी तुम्हला प्राप्त होवो,

मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण तुमच्या सारखे लोक माझ्या जीवनात आहेत,

!! वाढिदवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

नेहमी आनंदी रहा,

कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,

समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी,

आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं,!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
birthday wishes for best friend in marathi

नेहमी तुमच्या चेहऱ्यावर आनंद रहावं,

तुमचं प्रत्येक क्षण सुखमय व्हावं,

तुम्ही इतके यशस्वी व्हा कि सर्व जग तुम्हाला सलाम करेल.

येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करण्याची शक्ती तुम्हाला प्राप्र्त होवो !

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!
येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,

देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि तुम्हाला आयुष्यात वैभव,

प्रगती, आरोग्य, प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी..

!!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....birthday wishes for brother in marathi


जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तुम्ही अव्व्ल रहा,

तुमच्या आयुष्य गोड क्षणांनी फुलावं,

!! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!नेहमी निरोगी रहा,

तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.

आजचा दिवस खूप खास आहे, भूतकाळ विसरून जा

आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमी पुढे जात रहा ..
उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,

उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,

ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो,,

!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!आपण सर्वांचा वाढदिवस साजरा करतो,

परंतु काही वाढदिवस साजरे करताना काही वेगळीच मजा असते.

!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!आज तुमचा वाढदिवस आहे,

आपले यश, आपले ज्ञान आणि आपले प्रसिद्धी दररोज वाढत रहावी…

आजचा वाढदिवस हा जोरदार साजरा केला पाहिजे.

!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


देवाकडे जे काही तुम्ही मागाल ते सर्व तुम्हाला मिळो,

आयुष्याच्या या नवीन वाटेवर तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो,

तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हला मिळो,

!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,

तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,

जेव्हा तुम्ही एक तारा मागणार तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो….

!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


माझी अशी इच्छा आहे की,

जेव्हा तुम्ही आज घराबाहेर जाल तेव्हा संपूर्ण जग तुमचा वाढदिवस साजरा करेल..

आज तुम्हाला या खास प्रसंगी सर्व आनंद मिळतील…


तुझ्या आधी, माझे जीवन आनंदी होते

आणि जेव्हा तू आलास तेव्हा माझे जीवन अधिक आनंदी झाले….

मी भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात आपल्यासारखे एक व्यक्ती आहे.

!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


चांगले मित्र येतील आणि जातील,

पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. 

मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, 

मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…


आजचा दिवस आहे खास,तुम्हाला उदंड, सुखमय आणि निरोगी आयुष्य लाभो हीच मनी ध्यास

।। वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा ।।


Happy Birthday Status In Marathi


आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नवीन स्वप्नांना नवीन बहर येऊ दे..

तुमच्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे...

मनात आमच्या एकच इच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे ….

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..


प्रत्येकाच्या जीवनात काही खास मित्र असतात त्यापैकी तू एक आहेस भावा ..

अशा जिवाभावाच्या मित्राला वाढदिवसाच्या मनापसून शुभेचछा…


आजचा दिवस खास आहे,येणाऱ्या प्रत्येक दिवशी तुमचं मन,

तुमचं ज्ञान आणि तुमचं यश भरभरून वाढत जावं..

आणि आनंदाची बहार तुमच्या जीवनात नित्याने येत राहो..

ईश्वर चरणी हीच प्रार्थना आहे,वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..


मराठी कॉमेडी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny birthday wishes in marathi


साधी राहणी उच्च विचार, आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले

स्वताःला फिट ठेवणारे💪🏻💪🏻

सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युला वर चालणारे👬👬

कट्टर Mahendra sing Dhoni समर्थक💪🏻💪🏻

Bachelor Of Arts ‌चे आधारस्तंभ 📒📒🤓🤓

Pubg मधे Jai Pubg हे घोष वाक्य बोलणारे,🔥🔥

एकच point मारुण apposite पार्टी ला गार करणारे व्यक्तिमत्व असलेले🤐🤐 असे आमचे लडके _____ ___ यांना प्रकट दिनाच्या 1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,

10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 JCB भरुन,

_____ नाक्या पासुन ते _____ फाट्या पस्तर birthday आहे भावाचा गाण्या वर वाकडं तिकड नाचुन🕺🏃🏻

बका बका हार्दिक शुभेच्छा....!!!🤣🤣


Happy Birthday भाऊड्या २१ चा झालास कटाळ्या आता तरी पार्टी दे...

शुभेच्छुक- आपलेच पोट्टे (Pubg Squad)

Funny birthday wishesh for girl in marathi

नाव: ________

शिक्षण:‍________

वय:- माहिती नाही

काम :- अजीबात नाही नुसतं टाईमपास. पन स्वत:ला नेहमी बिझी दाखविणारी

अल्प परीचय:बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही.

साक्षात हिराच,

चंद्रपूर येथील उत्खननात आढळलेली.

नेहमी वेळेवर हजर असणारी. (फायदा होत असेल तर)

आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली Image तयार करणारी

स्वताःला फिट ठेवणारी,

पुस्तक न उघडता College मध्ये नेहमी AC होणारी,

'ए पोट्टे' शब्द सतत वापरणारी.

वर्धेत अव्याची गाडी घेऊन इतर मैत्रिणी सोबत फिरणारी,

फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारी,

परंतु सध्या फक्त आपल्या आई वडिलांचं काळजी घेणारी.

एव्हढी सगळे टवाळक्या करूनही,

आमच्या या जिवाच्या तुकड्याला  वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..


आमची लाडकी मैत्रिण आणि दोस्तीच्या दुनियेतील राणी बाणी, तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेली,

अत्यंत सुंदर, सुसंस्कृत, उत्तुंग आणि हसमुख व्यक्तिमत्व असलेली..

हिंगणघाट येथील उत्खननात आढळलेली,

मित्रांसाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारी..

मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारी व

मित्रांमध्ये बसल्या नंतर स्वत: पेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारी..

सतत सेल्फी काढणारी, कैमेरा Addict,

कधीही कोणावर न चिडणारी हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाची,

मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारी अशी आमची खास दोस्त श्रेयाताई,

यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪..

देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना..!!


3. १२वी मध्ये असताना तिने🤱🏻 दिलेल्या नकारा मुळे💔 हारून न जाता आपल्या प्रेमाचा❤ शोध चालू च ठेवणारे..

लहान पनापासूनच आई ने घेतलेल्या प्रत्येक भांड्यावर आपला नाव कोरणारे..

पण अजूनही कोणत्याच मुलीच्या हृदयावर नाव कोरु न शकणारे.

आपल्या आई वडिलांचा खूप मान ठेवणारे🙆🏻‍♂

यवतमाळ च्या भीषण पाणी टंचाई चे एक महत्वाचे कारण म्हणजे भाऊ ची 3वेळ ची आंघोळ

 🧖🏻‍♂🤗 लोकांमध्ये मामा या नावानी प्रसिध्द असलेले..

✒१७६० डेव्हलोपमेंट भाषेचं ज्ञान असणारे पण सध्या ______ मध्ये जॉब👨🏻‍💻 करत असलेले..

नेहमी ट्रेकिंग किवा कॅम्पिंग ला जाणारे,

आणि  तिथं गेल्यावर फक्त DSLR मधुन फोटोज काढणारे..

फेसबुकवर फक्त मुलींच्या फोटोवरच कंमेन्ट करणारे..

😉🙃आता पर्यंत वर्धा इंजिनिअरिंग आणी नर्सिंग कॉलेज च्या पोरी 👩🏻👩🏻पटवण्यात अयशस्वी झालेले..

☝🏻पण पोरीनं हात जरी पकडला तरी घामाझोकाय 🤢🤢

होणारे असं पादरफिस्क्या टाइप च व्यक्तिमत्व असलेले🤫 ..

🎊 श्री श्री _____ ______ ______🎊 यांना वाढदिवसाच्या पाण्याच्या कोरडा टँकर भरून हार्दिक शुभेच्छा 💐💐 .....

🍾शुभेच्छुक🍾

🤩आपलेच पोट्टे😎

very funny birthday wishes for doctor girl in marathi

4.आज या ठिकाणी सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे कि #AHS मध्ये नोकरीवर असणारी

आणि मागील २ वर्षात फक्त पुण्यात उधम मचाविणारी..

अँक्शन हिरोईन तसंच मनानं दिलदार, बोलनं दमदार, वागणं जबाबदार, दिसायला डॅशिंग 😎🤓

अगदी तडफदार नेतृत्व असलेली व मनानं स्वच्छ, एखाद्या हिरोईन ला ही लाजवेल अशी ही व्यक्तिमत्व..

मुन्नाभाई एमबीबीएस मधली चिंकी सारखं नाव आणि तसंच आपल्या पेशंट ची काळजी करणारी..

सतत सेल्फी काढणारी, कैमेरा Addict,

कधीही कोणावर न चिडणारी हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाची,

अशी ही आमची खास आणी जिवलग डॉक्टर मैत्रीण ______ ______ विजयजी वासनिक यांना वाढदिवसाच्या कोटी शुभेच्छा..

यांच्या वाढदिवसाच्या निमत्ताने २ ट्रक भरून ग्लूकोज ची बॉटल्स आज मेडिकल चौक, नागपुर येथे वाटप करण्यात येणार आहे, तरी जास्ती जास्त लोकांनी या सुवर्ण संधी चा लाभ घ्यावा ही विनंती.

शुभेच्छुक - __________ ________

funny birthday wishes for teachers in marathi

5. 33 कोटी देवांचा ऐटीट्युड घेऊन जन्माला आलेले,आमचे सर्वात तडफदार आणि एक नंबरचे बिंधास्त मित्र,

सलमान चा फॅन व _____ जिल्ह्याची शान,

आई वडलांच नेहमी आदर करणारे आणि सर्वाँना एक छान शिकवण आपल्या शब्दातून देणारे,

Attitude अकॅडमी चे संस्थापक व संचालक,

विद्यार्थ्यांना कुठल्या subject मध्ये अडचण आहे हे सुध्दा दुरूनच अचूक ओळखणारे,

आपल्यापेक्षा विद्यार्थांच्या जास्त विचार करून त्यांना यशाची पायरी चाढवण्यास नेहमी परस्पर असणारे

गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घे्यासाठी मदतीला तयार राहणारे,

दोस्तांच्या जीवास जीव देऊन त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, दोस्तीच्या दुनियेतला

राजा माणुस, स्वभावाने तसे साधेभोळे परंतु अंगावर आले तर शिंगावर घेऊन भल्याभल्याचा फडशा पाडणारे, भांडण असो वा मारामारी हे होण्याच्या अगोदरच त्याचे पडसाद दाहीदिशी पसरवणारे..

घरा पासून ते _____ नाक्या पर्यंत Bullet चालवून सर्वांचं लक्ष वेधून घेणारे..

अशे आमचे श्री श्री _____ भाऊ ____यांना वाढदिवसाच्या आभाळ भरुन शुभेच्छा।

आपणास यश आणि सुखं समृद्धी आयुषयभरासाठी लाभावी हीचं आमची मनापासून देवाला प्रार्थना..

funny marathi birthday wishes for body builder friend

funny marathi birthday wishes for heartbroken friend

श्री श्री बजरंग बली प्रसन्न

बजरंग बली च्या कृपा आशीर्वादाने उदायास आलेले..

ह्यांच्या दिसण्या वर जाऊ नये कारण पृथ्वी वर ह्यांच्या एवढे मुजोर नटखट वक्तीमत्व दुसरे नाही..

पैठण ची साडी आणि भावा ची बॉडी..

आपल्या शरीरयष्टी ने बटीस्टा ला सुद्धा लाजवेल..

💪🏼ग्रुप वर सर्वांचे चहिते लिटिल मास्तर 😘आपल्या msg नि सनी लिओनी लाही confused करून टाकेल🤯 आपल्या पेक्षा 5 पट ताना🧟‍♂ भाऊला एका झापडीत चड्डी ओली करून दाखवतो म्हणणारे..

👨🏻‍💻NS कंपनी मध्ये रात्र पाळीस काम करणारे एकमेव डेव्हलपर...

🤪कुठे फिरायला जाऊ म्हटल तर एकच कारण पाठदुखी सांगून प्रत्येक विकेंड रूम वरच एन्जॉय करणारे...

❤तू प्यार है किसी और का और तुझे चाहता कोई और है हे गाणं लागल्या वर कोमात जाणारे💔....

एक तर्फी प्रेमाचे अध्यक्ष...

श्वेत प्रेमा पेक्षा पवित्र प्रेमाने खचून न जाता अधिक जोमाने😊 आयुष्यात पुढे जाणारे...

चारण्याची कोंबडी🐓 बाराण्याचा मसाला भाऊ कडून एक हि पोरगी पटेना....

👨‍❤‍👨मित्रा साठी जी जाण लावणारे...

असे हे आपल्या पेज चे संस्थापिकीय अध्यक्ष शब्द सुमनाचा अथांग सागर

💐श्री श्री ________💐ह्यांना 3 पौल्ट्री फार्म 5 बोकुड एक टँकर टू बर्ग भरून खूप खूप हार्दिक शुभेच्छा🎊🎉💐🍫🎂🥂🥂🎉🎊💐🥂

शुभेच्छुक_______


Best birthday wishes for lover, girlfriend in marathi


तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.

नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने

आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली…

पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात

नव्या आनंदाने बहरून आले…

पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे

नव्या चैतन्याने सजून गेले…

आता आणखी काही नको,

हवी आहे ती फक्त तुझी साथ

आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!

बस्स! आणखी काही नको… काहीच!

वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!


वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!

यशस्वी व औक्षवंत हो!

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

marathi birthday wishes for lover, girlfriend

प्रेमाच्या या नात्याला

विश्वासाने जपून ठेवतो आहे

वाढदिवस तुझा असला तरी

आज मी पोटभर जेवतो आहे

हॅपी बर्थडे


Birthday wishes for Female friend

जल्लोश आहे गावाचा,

कारण वाढदिवस आहे,

माझ्या मैत्रीणीचा!!!

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!

Friends birthday wishes marathi new


आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको. हॅपी बर्थडे

Best birthday wishes for friend in marathi

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.  

Birthday wishes for pratiksha


जवळ येतेय परीक्षा

But don't worry प्रतीक्षा...

पार्टी करायला घेऊन येतो रिक्षा...

जर चुकलं माझं काही तर आज देऊ शकते तू शिक्षा....


Because आज आहे तुझा Day..

साधा सुधा नाही आज आहे तुझा Birth day..

आज करू फुल टू धमाल हा दिवस तू जागून घे...


Attitude वाली smile आपली...

रॅप वाली style आपली....


कोणीच नसेन माझ्यासारख टोटल वर्ल्ड मॅप मध्ये....

कारण बर्थडे विष करतो मी रॅप मध्ये......


तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

पूर्ण होवो ज्या काही असतील तुझ्या इच्छा....

सतत यश पुरवत राहो तुझा पिच्छा...


मैत्री मध्ये आपल्या ना पडो कधी खंड..

FRiendship raho आपली अखंड...

आपणास आयुष्य लाभो उदंड..

शुभेच्छा तुला वाढदिवसाच्या प्रचंड. 


Birthday Wishes for chetan poetry kavita 

झालो आनंदी मी आनंदी झालं हे तन  हे मन....        

आज आहेस बिर्थ डे बॉय आणि तुझं नाव चेतन...

घेतला भाऊ नि नवीन मोबाईल लिनोवो...

त्यांचे फोटो, त्यांच्या सेल्फीज खूप हिट आता होवो...

सगळे टेन्शन जीवनातून यांच्या निघूनच जावो...

फक्त जीवनात त्यांच्या सुखच रहावो....

आज तुझा वाढदिवस पण शुभेच्छा देतो संक्रांतीच्या...

नवीन वर्षात वाटा मोकळ्या होवो ब्रो सगळ्या तुझ्या प्रगतीच्या...

तिळगुळ घे अन बोल गोड गोड....

जुन असेल जे झालं गेलं ते सगळं आता सोड...

नवीन मित्र आता जोड....

घेऊ नको कुठला लोड...

जस्ट गो इडिपेंडेन्ट आता रूल्स सगळे तोड...Yo


facebook birthday wishes 

तुमचा आज वाढदिवस

आम्ही तुम्हा विश  #____करावे....

होत राहो तुमची प्रगती तुम्ही सतत हसत #_____राहावे...

हसता हसता जीवनाचा रस्ता तुम्ही पार #____करावा...

तुम्हाला जे हवे ते मिळत जावो तुमचा उद्धार असा #____व्हावा....

मी आपला शुभचिंतक माझे नाव #_____विजय....

जीवनाच्या खेळात तुमचा कधी न होवो #_____पराजय..ⓥⓙ✔ ˙˙ʇәod ɹәddɐɹ◆


Birthday wishes for Shivshankar/ Shiva by 

आपले भाऊ शिवशंकर..

म्हणजे सबसे भयंकर...

आहे फॅन सलमान चे..

आणि राहतील निरंतर....

असो जानेवारी फेब्रुवारी किव्वा असो जून

यांच्या पूर्ण बॉडी मध्ये राहतील फक्त सलमानचे गुण....

सलमानभाऊ म्हटलं कि भाऊ स्वतःला जातात विसरून....

असाच चमकत राहो आमचा हा मित्ररूपी मून....

यांच्या हातात ब्रेसलेट कानात बाळी...

जीन्स tशर्ट आणि चालवायला गाडी.. 

_____मध्ये TC....

आणि मोबाइल HTC....

अन फोटो एडिटिंग ला भाऊ ला लागत नाही PC...

फोटो काढतात भाऊ अन बनवतात फुल्ल टू देसी.....

आज त्यांचा वाढदिवस त्यांना लाभो आयुष्य उदंड....

त्यांच्यावरचे आम्हा देवो देव जे असतील काही दंड.....

असो त्यांचे मित्रत्व आमच्याशी अखंड....♡ⓙ

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या