जाहिरात

How to write marathi poem | मराठीत कविता कशी करावी | मराठी | Marathi kavita lekhan

Marathi kavita lekhan

कविता कश्या कराव्यात किंवा लिहाव्यात हा लेख खरतर एका आठवढ्यापुर्वीच लिहायला घेतला होता पण मी तो पब्लिश करतेवेळी अचानक चुकीने डिलीट झाला, पण आता आपण या पोस्ट मध्ये बघू आपण मराठीत कविता किंवा गाणे लिहिणे अवघ्या पंधरा दिवसात कसे शिकू शकतो.

😮हेसुद्धा वाचा:- गमतीशीर फिशपॉंड्स मराठी

Step1: कविता लिहिणे अतिशय अवघड गोष्ट असते वगैरे मनातील गैरसमज अगदी काढून टाका.

Step2: "जसा मूड तशी कविता" जर तुम्ही sad मूड मध्ये आनंदी कविता लिहायला गेलात तर ही केवळ अशक्य गोष्ट आहे याउलट आनंदी असताना sad कवितासुद्धा लिहू शकत नाही.
मूड चा हा फॉर्म्युला तुम्ही वापरायला लागलात तर तुम्हाला त्या त्या स्थितीनुसार शब्द सुचायला लागतील.

Step3: आता मुख्य मुद्दा येतो जेव्हा लवकर यमक सुचत नाही, त्यासाठीही माझ्या अनुभवातून निर्माण केलेला मी एक फॉर्म्युला आहे.
यमक जुळवणे हे केवळ एक सवयीचा भाग आहे हे आधी मान्य करा, ती सवय बुद्धीला लावण्यासाठी मी एक खेळ खेळायचो तो तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या मित्राच्या फोटोजवर कॉमेंट्स करता तेव्हा त्यामध्ये यमक जुळवा किंवा मित्रांशी चॅट करताना ती चॅट करताना यमक जुळवत करा यामध्ये तुम्हाला खूप मजाही येईल आणि बुद्धीला यमक जुळवण्याचे तंत्रही अवगत होत जाईल.

Step4: सुरवातीला तुम्हाला अगदी काहीही यमक जुळवून कविता तयार करायच्या आहेत जसे की

चहा पिता पिता..
मी वाचतोय कविता..

अश्याप्रकारे..

मी लिहिलेली कविता आज तुमच्यासमोर ठेवतो म्हणजे तुम्हालाही लिहिण्याची उत्सुकता वाढेल.
हे गाणे मी रॅप द्वारे म्हणण्यासाठी लिहिले होते.

tujhya chehryavar cha glow
Majhya rap madhe flow 
Tu chalte jevva slow.
Majha mind karte blow.

Krto propose tula tujha yoyo.
Mala mhanu nko no 
mala aikaychay faqt ho
Mala tu aavadte baki i don't know. 
Mala tu aavadte baki i don't know.

Mi denar tula Rose
Ani karnar propose.
Mi vicharen do you marry me.
Tu mhanaych off course.
Majhya premacha tu source.
Tu ho mhanlyavar kashala karen mi force.

Spark zale manache wire.
Lavli tu majhya manat fire.
Hoto mi mulga kiti simple.
Tujhya premat banlo shayar.

Tu disli ki hruday control nahi hot.
Nahi nighat shabd nahi halat majhe hot.
Faqt Chalu hotat manat majhya premache visphot.
Tula baghunach ajkal bhartay rani pot

Tula pahatyakshani zal tujhyawar prem
Aikl hot apsaranbaddal tasach watl same.
Tujhyawar majhe rights mi karnar tula claim.
ata tu pan khel majhyashich love game.
ata tu pan khel majhyashich love game.

चला कमेंट्स मध्ये यमक जुळवण्याचा खेळ खेळूयात.😉

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या