Trending marathi | Nathicha nakhra viral funny messeges | नथीचा नखरा Challenge
![]() |
Nathicha Nakhra Marathi funny memes
![]() | ||
|
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() Answers for trollers of nathicha nakhra. नथीचा नखरा ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड़ उत्तर, स्टेटस |
एक मराठमोळं challenge नथीचा नखरा।
स्त्रियांचा आनंद बघून काहींना येतात चकरा।
स्वतःच्या संस्कृतीवर हसतो तो बळी चा बकरा।
त्यांना कळत नाही की ते करतायत स्वतःचा कचरा।
नेसली नऊवारी जळले लोक अकरा.
करू लागले ते ट्रोल नथीचा नखरा.
घरात बसून करतोय नथीचा नखरा।
कारण आम्ही जाणतो बाहेर आहे कोरोनाचा खतरा।
तयार करून मिम्स मिमर्स पैसे कमावतात।
शेअर करणारे शेअर करून मित्र गमावतात।
ट्रोलर करतात ट्रोल जास्त देऊ नका लक्ष।
स्वतःला समजा सरकार आणि त्यांना समजा विरोधी पक्ष।
0 टिप्पण्या