महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा |mahashivratri wishes in marathi

mahashivratri wishes in marathi: या पोस्टमध्ये आपण बघणार आहोत mahashivratri wishes in marathi ज्या तुम्ही आपल्या मित्रांना आणि नातेवाइकांना पाठवून happy mahashivratri in marathi करू शकता अश्या प्रकारच्या  mahashivratri marathi status पहिल्यांदाच आम्ही तुमच्यासाठी marathicontent.com  वर घेऊन आलो आहोत यातील 

happy mahashivratri marathi या पूर्णपणे मराठीत असतील आणि यामध्ये सर्व महाशिवरात्र शुभेच्छा सोबतच mahashivratri marathi quotes असतील ज्या तुम्ही कॉपी पेस्ट करू शकाल.

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

mahashivratri wishes in marathi

मी पृथ्वीवरील निवासी

तू ब्रह्मांडाचा प्रवासी

शिवरात्रीला मात्र तू

धरतीवर अवतरलासी..

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

mahashivratri 2022 marathi wishes
happy mahashivratri in marathi

आज प्रफुल्लित मन आहे

खुश भक्तगण आहे।

कारण आज महादेवाचा 

सण आहे।।

happy mahashivratri in marathi
happy mahashivratri in marathi

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्

उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

mahashivratri marathi images
mahashivratri marathi images

भाळी अर्धचंद्र, माथी शुभ्र गंगा 

लिंपिले सर्वांगा चिताभस्म 

गळा सर्पमाळा ल्याला व्याघ्रांबर 

शिव तो शंकर, सत्य तोचि 

शंख शिंग नाद, गर्जे शिवगण 

पायी भक्तजन ओळंगिती 

भोळा सदाशिव पावतो भक्तासी 

उद्धरी दीनासी नीलकंठ 

हरहर शंकर सांब सदाशिव

सांब सदाशिव त्रिपुरारी 

हरहर शंकर सांब सदाशिव

हरहर शंकर सांब सदाशिव. !!

🔱‼️शिवमय सुप्रभात शुभ दिवस मित्र मंडळी ‼️🔱

          महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

  🍁‼️🚩ॐ नमः शिवाय🚩 ‼️🍁

mahashivratri marathi images
mahashivratri marathi images

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

अनिष्ट शक्ती, दुःख, संकटांचा नाश करणाऱ्या

महादेवांच्या चरणी सर्वांना उत्तम

आरोग्य, सुख-समृद्धी लाभो हीच प्रार्थना..

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..💐

सर्वांचे जीवन सुख समृद्धी आणि भरभराटीचे होवो. 

हीच भोलेनाथ चरणी प्रार्थना…!🚩🚩🚩🚩🚩


या शुभेच्छा सुद्धा वाचा : होळी सणाची माहिती मराठी | होळी शुभेच्छा संदेश | रंगपंचमी मराठी शुभेच्छा

महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा

आजच्या या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी,

शिव शंकराच्या आशीर्वादाने आपले जीवन

मंगलमय होवो. हर हर महादेव…!

mahashivratri marathi banner
mahashivratri marathi banner

ॐ मध्ये आहे आस्था..

ॐ मध्ये आहे विश्वास

ॐ मध्ये आहे शक्ती

ॐ मध्ये आहे सर्व संसार

ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात

        🙏..जय शिव शंकर..🙏

☘️महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा☘️

   🔱।। ॐ नमः शिवाय ।।🔱

mahashivratri marathi banner
mahashivratri marathi banner

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!!

शिवशंभूच्या कृपेने आणि आशीर्वादाने

सर्वांचं जीवन मंगलमय होवो,

घरोघरी सुख-समाधान, समृद्धी नांदो,

हीच प्रभू महादेवाचरणी प्रार्थना.

ॐ नमः शिवाय 

mahashivratri marathi banner
mahashivratri marathi banner

☘️वादळाला जे घाबरतात,

त्यांच्या मनात प्राण असतात

मृत्यूला बघून जे हसतात

त्यांच्या मनात महादेव असतात !

हर हर महादेव ☘️

महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..💐

सर्वांचे जीवन सुख समृद्धी आणि भरभराटीचे होवो. 

हीच भोलेनाथ चरणी प्रार्थना…!🚩🚩🚩🚩🚩

‘महाशिवरात्री’च्या मनःपूर्वक शुभेच्छा! 

mahashivratri wishes in marathi
mahashivratri wishes in marathi

भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादाने

आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी, यश नांदो

आणि अडीअडचणी दूर होवो हीच प्रार्थना!

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा।

महाशिवरात्री शुभेच्छा संदेश
महाशिवरात्री शुभेच्छा संदेश

तोच पार्वतीचा पती, तोच गणेशाचा पिता

त्याच्या जटेतून उगवली गंगामाता

कधी ना समजतो,कुणालाही जो हीन

त्या महादेवाच्या चरणी, आपण सर्वजण होऊ लीन…

महाशिवरात्रीच्या सर्व शिवभक्तांना मंगलमय शुभेच्छा..!

mahashivratri marathi greetings
mahashivratri marathi greetings

शिव शिव अक्षरें दोन । जो जपे रात्रंदिन ॥१॥

धन्य तयाचा संसार । परमार्थाचें तेंच घर ॥२॥

सदोदित वाचे । जपे शिव शिव साचें ॥३॥

एका जनार्दनीं शिव । सोपा मंत्र तो राणीव ॥४॥

महाशिवरात्रीच्या सर्वांना अनंत शुभेच्छा ..

mahashivratri 2022 marathi wishes
mahashivratri 2021 marathi wishes

कैलासराणा शिव चंद्रमौळी l

फणींद्र माथा मुकुटीं झळाळी ll

कारुण्यसिंधू भवदुःखहारी l

तुजवीण शंभो मज कोण तारी ll

महाशिवरात्रीच्या सर्व भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा!

भगवान शंकराच्या कृपेने सर्वांना उत्तम

आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभो, हीच सदिच्छा !

mahashivratri marathi images
mahashivratri marathi images

या शुभेच्छा सुद्धा वाचा : गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

शिव सत्य आहे,

शिव सुंदर आहे,

शिव अनंत आहे,

शिव ब्रम्ह आहे,

शिव शक्ती आहे,

शिव भक्ती आहे,

सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!

mahashivratri marathi shubhechha
mahashivratri marathi shubhechha

नमस्ते भगवान रूद्र

 भास्करामित तेजसे ।

 नमो भवाय देवाय

रसायाम्बुमयात्मने ।।

सर्व भाविक बंधू भगिनींना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ! प्रभू महादेवाची कृपादृष्टी सर्वांवर अखंड राहो हीच प्रार्थना !

kedarnath photo with quotes
Kedarnath mahashivratri

महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी

आपल्या जीवनातील एक नवी आणि चांगली सुरुवात होवो हीच शिवशंकराकडे प्रार्थना…

महाशिवरात्री निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !!

mahashivratri images download marathi
mahashivratri images download marathi

 ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्

उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥

सर्वांना ‘महाशिवरात्री’च्या मनःपूर्वक शुभेच्छा! 

mahashivratri images download marathi
mahashivratri images download marathi

भगवान शंकराची महिमा आहे अपरंपार

शिव करतात सर्वांचा उद्धार

त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी राहो

भगवान शंकर तुमचे आयुष्य आनंदाने भरो.

शिवाची राहो तुमच्यावर कृपा

तुमच्या नशिबाचा होवा कायापालट

तुम्हाला मिळो आयुष्यात सर्वकाही

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा।

mahashivratri quotes in marathi
mahashivratri quotes in marathi

 

भगवान शिव म्हणजे अखंड सृष्टीचा पालक.

भगवान शिव म्हणजे ऊर्जेचा स्रोत.

आजच्या दिवशी आपल्यातील ऊर्जा ही तिचा परमोच्च बिंदू गाठते.

भगवान शिवाचे अखंड स्मरण करून त्याच्या कृपेने आपल्यातील सकारात्मक ऊर्जा वाढत राहो

आणि चांगल्यातल्या चांगल्या कामी ती खर्ची पडो.

मी आपणा सर्वांच्या आनंद व सुखासाठी

भगवान शिवाचरणी प्रार्थना करतो. 

महाशिवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! ❣️

mahashivratri quotes in marathi
mahashivratri quotes in marathi

हरहर महादेव

Sharing Is Caring:

Leave a Comment