जाहिरात

Marathi calligraphy | marathi calligraphy fonts | AMS फॉन्ट

    मराठी कॅलिग्राफी पिक्स आर्ट मध्ये वापरण्याच्या क्लुप्त्या (स्टेप बाय स्टेप)

    marathi font free download

    हि पोस्ट लिहिण्यामागचा हेतू एकच कि कॅलिग्राफी बद्दल माझ्या ब्लॉग वाचकापर्यंत एक योग्य माहिती पोहचावी आणि त्यात त्यांना कुठलिही शंका राहू नये आणि हि पोस्ट वाचल्यानंतर अगदी मोबाईल वर सुद्धा कॅलिग्राफी करता यावे, यासाठी तुम्ही हे गाईड वाचा
    marathi calligraphy font

    कॅलिग्राफी एक कला आहे आणि ती आताही हाताने एका कागदावर विविध पेनांच्या माध्यमातून रेखाटली जाते पण आताच्या काळात प्रत्येक क्षेत्रात संगणकाने हस्तक्षेप केला आहे त्यामप्रमाणे यातही आपल्याला त्याचा हस्तक्षेप दिसून येतो, आणि यामुळे कामही जलद होते.


    ही digital caligraphy सुद्धा एक कलाच आहे, यामध्येही आपल्याला आपल्या बुद्धीचा वापर करून अक्षरांना आकार द्यावा लागतो पण ही कला सर्वांनाच अवगत असेल असं नाही, त्यासाठीच काही caligraphy font बनवले गेले आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही सुंदर प्रकारचे अक्षर रेखाटू शकता अगदी डोक्याला ताण न देता, आणि तेही आपल्या android mobile वर.

    यासाठी तुम्हाला लागेल PicsArt -इथून डाउनलोड करा

    तुम्ही म्हणाल की picsart play store वर पण मिळत पण मी इथे लिंक का दिली आहे, तर हे picsart pro आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व featurs वापरायला मिळतील, हे ऍप आवडलं तर मला कंमेंट मध्ये थँक्स नक्की करा.

    marathi calligraphy fonts download


    तर आपल्या विषयावर येऊ, हे ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला बरेच advance features मिळतील जसे की सर्व english fonts यामध्ये विनामूल्य उपलब्ध असतील आणि बरेच काही, आता तुम्हाला मात्र यामध्ये stylish caligraphy fonts टाकायचे आहेत 
    इथून डाउनलोड करा👇
    कॅलिग्राफी फॉन्ट 228 KB


    या लिंक वर जाऊन सर्व कॅलिग्राफी fonts डाउनलोड करून घ्या ते सर्व मी एका zip format मध्ये गोळा करून दिले आहे, वरील लिंक वर जाऊन टेलिग्राम चॅनेल सबस्क्राईब करा तिथे मी सर्व अवश्यक फाईल्स आणि अपडेट्स नेहमी अपलोड करत असतो. 

    हेही वाचा - picsart मध्ये वळणदार अक्षरात कसे लिहावे


    त्यानंतर ती zip उघडून घ्या, त्यामध्ये txt format मध्ये सर्व caligraphy fonts असतील, pics art मध्ये हे फॉन्ट टाकण्यासाठी तुमच्याकडे आता दोन पर्याय आहेत.

    हेही वाचा : नवीन कॅलिग्राफी फॉन्ट्स. 🆕

    कॅलिग्राफी फॉन्ट्स डाउनलोड केल्यानंतर पिक्सआर्ट मध्ये कसे टाकावे?

    पहिला पर्याय : हे सर्व फॉन्ट सिलेक्ट करा आणि डायरेक्ट फाईल मॅनेजर मधील picsart फोल्डर मधील font फोल्डर मध्ये पेस्ट करा. (path-File manager/picsart/fonts)
    झाले तुमचे caligraphy fonts यशस्वीपणे pics art मध्ये आता आलेले असतील.(खाली फोटोत दाखवल्याप्रमाणे)
    marathi calligraphy online

    ज्यांना पहिला पर्याय अवघड वाटला त्यांच्यासाठी दुसरा आणि सोपा पर्याय
    यामध्ये तुम्ही आधी picsart उघडून एखादा background घ्या त्यानंतर text लिहून फॉन्ट option वर जा पुढील प्रोसेस ही खाली दिलेल्या फोटोद्वारे समजून घ्या
    marathi calligraphy

    marathi caligraphy
    आता तुम्ही यशस्वीपणे कॅलिग्राफी फॉन्ट इन्स्टॉल केले आहे.

    आता तुम्ही हे सुबक कॅलिग्राफी फॉन्टस तुमच्या फोटोज वर वापरू शकता, जर तुम्हाला गुगल हिंदी इनपुट ची सवय असेल आणि तुम्हाला या फॉन्टस  मध्ये काना मात्रा वेलांटी यामध्ये अडचण येत असेल तर खाली मी या फॉन्टस साठी character कीज चा फोटो देत आहे.

    AMS Font marathi calligraphy character map

    टीप : कॅलिग्राफी टेक्स्ट लिहिताना तुमचे गुगल हिंदी/ मराठी कीबोर्ड बंद आहे याची खात्री करा, अन्यथा मराठी टाइप तर होईल पण फॉन्ट मध्ये कुठलाच बदल तुम्हाला दिसणार नाही.

    अश्याच वाचण्यासारख्या पोस्ट्स

    Font zip चा पासवर्ड - marathicontent

    टिप्पणी पोस्ट करा

    21 टिप्पण्या

    1. Zip file ला पासवर्ड आहे तो कळेल का ?

      उत्तर द्याहटवा
    2. फॉन्टस दिसत आहेत पण लिहिल्यानंतर बदलत नाही. काय कारण असेल ?

      उत्तर द्याहटवा
    3. फॉन्ट्स ऍड करणे आता पेड फिचर केलेले दिसतेय

      उत्तर द्याहटवा