नंबर सेव्ह न करता पाठवा व्हाट्स ऍप मेसेज | how to send whatsapp message without save number

या गाईड मध्ये आपण पाहणार आहोत की एखादा नंबर सेव्ह न करता आपण त्या नंबर वर whatsapp messege कसा पाठवू शकतो.
how to send whatsapp message without save number


याचं काम आपल्याला का आणि केव्हा पडतं?

जेव्हा आपण एखाद्या नवीन व्यक्तीला भेटतो तेव्हा संभाषणाच्या शेवटी नक्कीच व्हाट्सऍप नंबर ची देवाण घेवाण करतो, तेव्हा आपल्याला नाईलाजाने त्या व्यक्तीचा नंबर फक्त hi पाठवण्यासाठी आधी सेव्ह करावा लागतो आणि त्यानंतर कुठे तो नंबर व्हाट्सअप मध्ये शोधून मग त्याला hi मेसेज पाठवावा लागतो, किंवा आपण एखाद्या दुकानात जातो आणि ते दुकान बंद असते पण त्यांच्या दुकानाच्या बॅनर वर त्यांचा whatsaapp number दिलेला असतो यावेळी तुम्हाला तो नंबर आधी सेव्हच करावा लागतो त्यानंतरच त्यावर मेसेज पाठवता येतो, जर ही मधली प्रक्रिया वगळता आली आणि आधी मेसेज पाठवता आला आणि नंतर आपल्या सोयीनुसार तो नंबर सेव्ह करण्याची सुविधा मिळाली तर किती छान होईल

how to send whatsapp msg without save number

हे इतके अवघड पण नाहीये, इथे आपल्याला आपला थोडा स्मार्टनेस दाखवण्याची संधी असते,
आणि ज्याप्रकारे आपण नंबर डायल करून मग कॉल चे बटन दाबतो त्याचप्रमाणे आपण whatsapp meseege सुद्धा फक्त समोरच्या व्यक्तीचा नंबर डायल करून पाठवू शकतो, त्यासाठी तुम्हाला लागेल एक softwere ज्याच्याद्वारे तुम्ही ही किमया करून समोरच्याला अचंबित करू शकता.

how to send whatsapp messages without saving the number

या softwere चे नाव आहे Send Direct Whatsapp messege इथून हे सॉफ्टवेअर डाउनलोड करा मग आपण पुढे या सॉफ्टवेअर मधून direct whatsapp messege कसा पाठवायचा ते अगदी फोटोंसाहित बघूया, तुम्ही app डाउनलोड केले आहे असे गृहीत धरतो आणि पुढे सांगतो.

how to send whatsapp sms without save number
ऍप उघडा, ऍप उघडल्या उघडल्या तुम्हाला काहीसा असा interface दिसेल आणि हे खूप साधे आणि सरळ ऍप आहे त्यामुळे गोंधळण्याचा काहीच प्रश्न नाही
app Indian असल्यामुळे आधीच तुम्हाला इंडिया select केलेलेच दिसेल जर तुम्ही दुसऱ्या देशात राहत असाल तर तेव्हाच तुम्हाला तुमचा देश निवडावा लागेल अन्यथा काही गरज नाही, भारतीयांसाठी ही एक स्टेप वगळली जाईल, पुढे..(समजण्यासाठी खलील फोटोची मदत घ्या)
how to send whatsapp message without storing the number
आता तुम्हाला खालील फोटोत दिसत असल्याप्रमाणे enter your phone number या जागी समोरील व्यक्तीचा नंबर टाकायचा आहे. (खलील फोटोत बघा)
फोन नंबर टाकल्यावर Send Messege या बटनावर क्लिक करा (खलील फोटोचा आधार घ्या)
हे बटण दाबल्यावर लगेचच तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या whatsapp प्रोफाइल वर पोहोचाल.

तुम्हाला या पोस्ट मधून काही शिकायला मिळाले तर नक्की मला कंमेंट्स मध्ये सांगा कारण तुमच्या कॉमेंट्स मधूनच मला नवनवीन गोष्टी लिहिण्याची प्रेरणा मिळते, भेटूया पुढच्या पोस्ट मध्ये, धन्यवाद☺️

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या