shivjayanti banner | शिवजयंती बॅनर | शिवजयंती स्टेटस

कुठल्याही प्रकारच्या फोटोग्राफीसाठी तुम्ही आमच्याशी सम्पर्क करू शकता

shivjayanti banner

Shivjayanti vector art
भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता

कोणी चुकत असेल तर, त्याला सत्याची वाट दाखवा
आणि कोणी नडला तर, त्याला मराठ्याची जात दाखवा

जय भवानी जय शिवाजी
शिवजयंतीच्या शुभेच्छा !
होणार जल्लोष , झाली तय्यारी 
जगात भारी कारण १९ फेब्रुवारी 
शिवजयंती बॅनर


महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजे एक महोत्सवच.


या दिवशी हिंदवी स्वराज्याचे निर्माता शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता.


आजच्या दिवशी स्वराज्याची राजधानी रायगडावर भव्य आयोजन केल्या जाते. अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते. शिवाय चौका-चौकात आणि घरो-घरी देखील शिवजयंती साजरी केल्या जाते. महाराजांचे जीवन सर्वांना प्रेरणा देणारे आहे. पोवाड्यांच्या माध्यमातून महाराजांचे कर्तुत्व आणि पराक्रमांचा उल्लेख करून आजच्या पिढीला सांगितल्या जातो, या दिवशी हिंदवी स्वराज्याचे निर्माता शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता.


कुठल्याही प्रकारच्या फोटोग्राफीसाठी तुम्ही आमच्याशी सम्पर्क करू शकता

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या