जीवनावर मराठी कोट्स | Life quotes in marathi | daily life marathi quotes

Life quotes in marathi म्हणजे काय? तर आपल्याला जे जीवनात चांगले वाईट अनुभव रो येत असतात त्या आपल्या मानवी भावनांना व्यक्त करण्यासाठी असतात हे quotes in marathi on life याला आपण कोट्स म्हणतो कोट्स म्हणजे काय तर आपण एखाद्या गोष्टीला अनुसरून भावनेच्या भरात केलेले उद्गार ज्यामध्ये भावना हि प्रखरपणे दिसून येते तेच काही निवडक कोट्स आपण या पोस्टमध्ये बघणार आहोत जे तुम्हाला खूप आवडतील आणि ते कोट्स तुमच्याही जीवनाशी नक्की निगडित असतील अशी आम्हाला खात्री आहे तुम्हाला या पोस्टमधील  Quotes about life marathi थेट कॉपी  व तुमच्या facebook, instagram, whatsapp सारख्या सामाजिक माध्यमांवर कॅप्शन म्हणून वापरता येतील तसेच त्या कोट्स चे फोटोसुद्धा तुम्हाला या पोस्टमध्ये मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला हे कोट्स कुठल्याही सोशल मीडिया वर अपलोड करण्यास अडचण येणार नाही, चला तर मग पोस्ट एन्जॉय करा.

quotes in marathi on life
Life quotes in marathi

Life quotes in marathi
daily life marathi quotes

लोकांना तुमचे दुःख
सांगणे म्हणजे,
स्वतःच स्वतःचा weak
point सांगणे होय

Life quotes in marathi
daily life marathi quotes


जे लोक दुसऱ्यांवर वाईट वेळ आणतात,
त्यांची चांगली वेळ कधीच येत नाही.

Life quotes in marathi
daily life marathi quotes

भरलेला खिसा माणसाला Duniya दाखवतो तर
रिकामा खिसा मात्र दुनियेतली माणसं दाखवतो.


daily life marathi quotes
daily life marathi quotes

मणसाला स्वत:चा “photo” का काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो.


Life quotes in marathi
Life quotes in marathi

येणाऱ्या प्रत्येक वादळाचा हसत हसत सामना करावा,
या भावशून्य जगाशी लढताना भावनांना आवर घालावा!


Life quotes in marathi
Life quotes in marathi

विचारांच्या समुद्रात बुडताना,
वास्तवतेच लाईफ जॅकेट घालावं.
आभासी जगात जगताना,
सत्याचा शोध घेणं शिकावं.


Life quotes in marathi
Life quotes in marathi

शुन्यालाही देता येते किंमत,
फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.


Life quotes in marathi
Life quotes in marathi

एकदा वेळ निघून गेल्यावर
सर्व काही बिघडून जातं
मग कितीही पश्चाताप
करून काहीच उपयोग नसतो..


Life quotes in marathi
Life quotes in marathi

क्रोधाला लगाम घालण्यासाठी
मौनाइतका दुसरा उत्तम मार्ग नाही..


Life quotes in marathi
Life quotes in marathi

प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका,
कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत,
पण मीठ मात्र नक्की असंत…


Life quotes in marathi
Life quotes in marathi

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.


Life quotes in marathi

बोलून विचार करण्यापेक्षा
बोलण्याआधी विचार केलेला बरा.


Life quotes in marathi
Life quotes in marathi

शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.

Life quotes in marathi
Life quotes in marathi

माझ्या चुका मलाच सांगा,
लोकांना सांगु नका, कारण
सुधारायचं मला आहे 
लोकांना नाही

Life quotes in marathi
Life quotes in marathi

खुप वाईट वाटतं जेव्हा
बोलणारे खूप असतात,
पण समजून घेणारे
कुणीच नसते

Life quotes in marathi
 Life quotes in marathi

पहिल प्रेम नेहमी
चुकीच्या व्यक्तीवरच होतं

Life quotes in marathi
 Life quotes in marathi

तुम्ही कोणासाठी
कितीही करा,
शेवटी लोक
विसरणारच..

Life quotes in marathi
 Life quotes in marathi

कोणाची तरी सवय बना,
❤️ प्रेम आपोआप होउन जाईल

Life quotes in marathi
 Life quotes in marathi

काय चुकलं हे
शोधायला हवं पण,
आपण मात्र
कोणाचं चुकल हेच
शोधत राहतो

Life quotes in marathi
 Life quotes in marathi

ज्या लोकांनी तुम्हाला निराश केलं
त्यांना दोष देऊ नका
स्वता:ला दोष द्या कारण,
तुम्ही 
त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या

Life quotes in marathi
 Life quotes in marathi

प्रेम एक असा अनुभव आहे,
ज्याने आपण डायऱ्या भरू शकतो
बायोडाटा नाही

 Life quotes in marathi

एकदा OLX वर EGO विकून
पहा, जेंव्हा कोणीही घेणार नाही
तेंव्हा समजेल की किती फालतू गोष्ट 
आपण इतके दिवस बाळगत होतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या