पुरुषांसाठी लॉकडाउन वर गमतीशीर उखाणे | Lockdown ukhane for male | उखाणे मराठी कॉमेडी

उखाणे म्हणजे प्रत्येक वेळी काहीतरी नवीन असे असते, आणि आपण या लेखात काहीतरी जगावेगळीच उखाणे आपण पाहणार आहोत जी तुम्ही ना कधी वाचली असती ना कधी ऐकली असतील, जर हे उखाणे तुम्हाला आवडले तर तुम्ही मला टिप्पण्यांमध्ये नक्की सांगा तर आज पाहूया लोकडाउन वर काही गमतीशीर उखाणे.

Marathi Lockdown Ukhane for male

उखाणे मराठी कॉमेडी

काय नाव घेऊ आता काय घेऊ उखाणे
__च्यासोबत लग्न झालं तेव्हापासून बंद आहेत दुकाने।

काहीच सुचेना मार्केट झालं डाऊन
___ च्यासोबत लग्नकेल्यापासून लागलंय लॉकडाऊन

लॉकडाऊनमध्ये लग्न केले म्हणून मित्रांच्या खाल्ल्या शिव्या ।
खर्च वाचला म्हणून ___च्या घरचे गात आहेत कोरोनाच्या ओव्या ।

घालू नकोस साडी, घेऊया नवीन गाऊन
__राव म्हणतात घरगुती लग्न आहे कारण आहे लॉकडाऊन

तुझ्यावर प्रेम केल्यापासून मार्केट झालं डाऊन
__च्याशी लग्न केल्यावर चक्क लागले ना लॉकडाऊन

मी सहज म्हटलं होतं जीवन व्यथित करीन फक्त तुझाच चेहरा पाहून।
काय माहीत होतं ___चा चेहरा पाहण्यासाठी चक्क लागेल लॉकडाऊन..

कशाला हवेत महागाचे कपडे आणि कशाला हवा थाट,
__ राव म्हणाले फक्त लावा मास्क चांगल्या प्रतीचे अन दूर ठेवा तिसरी लाट.. टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या