तुम्हाला पण स्विटू ला कुठेतरी बघितल्यासारखे वाटत होते ना? बघा स्वीटू ने कोणकोणत्या चित्रपटात काम केले आहे.

स्वीटू ने पहिल्यांदा टाईमपास या चित्रपटात कामी केले होते . 

timepass movie anvita faltankarमालिका बघताना सतत अस जाणवतंय हा चेहरा आणि आवाज कुठेतरी बघितला ऐकला आहे तुम्हालाही असंच  वाटतं का? हो? तर तुमची बुद्धी बरीच तल्लख दिसते कारण आपली आवडती स्वीटू आपल्याला पहिल्यांदा दिसली होती ती म्हणजे टाईमपास या 2014 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात पण दगडू आणि प्राजूमुळे आपल लक्ष फारसं तिच्याकडे गेलं नाही पण आता मालिका बघतात सतत तिचा आवाज आधी कुठेतरी ऐकलाय अस वाटतं, anvika phaltankar म्हणजेच आपली लाडकी स्वीटू ला आपण टाईमपास मध्ये चंदा नावाच्या भूमिकेत बघितले होते, मालिका चालू झाल्यापासून ही चर्चा नव्याने ऐकायला मिळत आहे

Sweetu from yeu kashi kashi mi nandayla also worked in marathi movie girlz

याआधी सुद्धा 2019 मध्ये हीच चर्चा चांगलीच रंगली होती त्याच अस की सुपरहिट मराठी फ्रेंचायझी ‘बॉयझ’ चा सीक्वल ‘गर्लझ’ २ November 2019 रोजी प्रदर्शित झाला होता  चित्रपटाच्या टीझर, ट्रेलर, प्रोमो, गाण्यांनी प्रेक्षकांमध्ये कमालीची चर्चा रंगली होती. चित्रपटाच्या तीन आघाडीच्या नाटिंबद्दल सुद्धा उत्सुकता प्रेक्षकांमध्ये बघायला मिळाली यातील तिघी तरुणी नवीन होत्या परंतु तिघींपैकी एक खरंच आपल्या परिचयाची आहे हे तेव्हाही प्रकर्षाने जाणवत होतं, गर्ल्स या चित्रपटात तिने Rumy नावाची भूमिका साकारली होती.

yeu kashi tashi mi nandayla sweetu real nameटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या