Poem in marathi on love | मराठी प्रेम कविता
माझं मन मला म्हणे तूच माझी हृद्यस्पंदने
तू गेलीस जर सोडून मला मी जगेन कसा देवजाणे।
असेल कुठले प्रेमाचे चलन
तर त्यात माझे प्रेम आहे खरे नाणे।
मी नेहमी गायले तुझ्याच प्रेमाचे गाणे।
पण मी तुझ्यासाठी आहे वाटतं तात्पुरतं खेळणं, म्हणून करतेस तू मला सोडण्याचे बहाणे।
पहिल्यांदा जेव्हा मी तुला पाहिलं
माझं मन मी तेव्हाच तुला वाहील.
बघतच बसलो वेडा मी तुला
पण प्रपोज करायचं बाकी राहील.
आता का असावा तुझ्या माझ्यात दुरावा
काय हवा आहे अजून तुला प्रेमाचा पुरावा
तुझ्यात गुंतून मी विसरलो स्वतःला
का जीव इतका तुझ्यासाठी हा झुरावा..
तुमच्याकडे कविता असतील तर कंमेंट मध्ये नक्की सांगा
0 टिप्पण्या