अंजीर सुके पण आतून स्निग्ध आणि बारीक बारीक अनंत बीजयुक्त फळ आहे. इतर सुका मेव्याप्रमाणे मेवा मिठाईत अंजिराचा उपयोग होत नसला तरी औषधी रूपाने याचा उपयोग सफलतापूर्वक केला जातो. अंजीर स्वादाने गोड, भारी, स्निग्ध, रसात मधुर, शीतवीर्य, रुचिकारी, मलावरोध नाशक असते. युनानी पद्धतीनुसार त्याचे मूळ पांढऱ्या डागावर घरगुती उपाय पौष्टिक आणि पांढऱ्या डागावर औषध असते.
mutkhadya var aushadh
तर फळ सूज दूर करणारे, मुतखडा विरघळविणारे, यकृत विकार दुरुस्त करणारे आणि बलपुष्टीवर्धक असते.
अंजिरात आर्द्रता LOL प्रोटीन ०.०३, खनिज ०.६, कार्बोहायड्रेट १७, १, कॅल्शियम ०.०६, फॉस्फरस ०.०३% असते. लोह १.२ मि.ग्रा. राइबोप्लेविन ५० मि. ग्राम.,
बहुगुणी अंजीर
एस्कोर्मिक एसिड २ मि.ग्रा. प्रती १०० ग्राम असते. ताज्या फळात १३.२०% आणि सुक्या फळात ४२.६२% शर्करा असते. बीजात ३०% स्थिर तेल असते. पक्व आणि संस्कारित अंजिराची फळे जी माळेच्या रूपात बाजारात मिळतात. १ वर्षपर्यंत गुणयुक्त व उपयोगी राहतात.
मुळव्याध वर उपाय अंजीर
मुळव्याधीच्या रोग्यासाठी अंजीर फळ एका मित्रासमान असते. दोन अंजिराचे ४/४ तुकडे करून रात्री पाण्यात टाकून ठेवावे. सकाळी रिकाम्या पोटी पाण्यातून काढून चांगले चावून चावून खावेत. याच प्रकाराने सकाळी भिजविलेले अंजीर संध्याकाळी खावे. ८/१० दिवस हा प्रयोग केल्यास खूप लाभ होतो.
बद्धकोष्ठतेवर उपाय अंजीर
बद्धकोष्ठतेच्या रोग्यालासुद्धा हे फार लाभदायक असते. सुके पक्व अंजीर, मनुका, बाळहिरडे आणि खडीसाखर समप्रमाणात कुटून ५/५ ग्रामच्या गोळ्या तयार करून ठेवाव्यात आणि सावलीत वाळवून बाटलीत भरून ठेवाव्या. १/१ गोळी भिजवलेल्या अंजिराबरोबर सकाळ-संध्याकाळ घेतल्यास मूळव्याध व बद्धकोष्ठता मिटेल. रात्री झोपताना दोन अंजीर चावून चावून खाऊन त्यावर कपभर दूध घेतल्यास •मलावरोध दूर होतो. अंजिराच्या पानांच्या रसात त्याचे मूळ घासून लेप करून लावल्यास पांढरे डाग कमी होतात. एका अंजिराचे चार तुकडे करून चावून •चावून खाल्ल्यास कफयुक्त खोकला कमी होतो. वाळलेले अंजीर दुधात वाटून पोटीस बनवून घाव व फोडांवर लावल्यास आराम होतो. एक अंजीर, एक अक्रोड आणि दोन पिस्ते वाटून दुधाबरोबर घ्यावे. हा प्रयोग ४० दिवस केल्यास मेंदूचा अशक्तपणा, शारीरिकपुष्टि व यौवनशक्ती वाढते.
0 टिप्पण्या