What is guest posting in marathi | गेस्टपोस्टिंग काय असते ?
एखाद्या नामांकित वेबसाईट वरून आपल्या वेबसाईट वर traffic घेऊन येण्याच्या पद्धतीला backlink मिळवणे असे म्हणतात आणि हि बॅकलिंक मिळवण्यासाठी केला गेलेला खटाटोप म्हणजेच गेस्टपोस्टिंग होय, गेस्टपोस्टिंग हि मोठ्या वेबसाईट द्वारे केली जाते यामध्ये लहान Blogs ज्यांनी नुकतीच आपल्या Blogging ची सुरुवात केली आहे किंवा एखादी Website सुरु केलेली आहे असे ब्लॉगर्स त्यांच्या विषयाशी निगडित चांगल्या (websites with good domain authority) आणि ज्या websites गेस्टपोस्टिंग स्वीकारतात अश्या वेबसाईट वर एक छान पोस्ट लिहून पोस्ट शी निगडित फोटोसहित गेस्टपोस्टिंग साठी पाठवतात, इथे गेस्टपोस्टिंग स्वीकारणाऱ्या वेबसाइट्स चा सुद्धा एक criteria किंवा अटी शर्ती असतात जसे कि तुम्ही जी Guestposting साठी पाठवत आहात त्यामध्ये
Guest Posting Criteria in marathi
- 700 किंवा 1000 शब्द असावेत
- ती पोस्ट स्वलिखित असावी (कॉपी पेस्ट असलेली पोस्ट चेक केल्या जाते)
- त्यासोबत जिथे गरज असेल तिथे उत्तम प्रतीचे फोटोज असावेत
- अगदी खूप नामांकित वेबसाईट असेल तर तिथे पोस्ट देण्याकरिता पैसेही मोजावे लागतात.
- इत्यादी
Top marathi guestposting sites
मराठीकॉन्टेन्ट.कॉम । MarathiContent.com
होय आपल्या marathicontent.com ने नुकतेच गेस्टपोस्टिंग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे तुम्हीही Free Guestposting website च्या शोधात असाल तर तुम्ही आता marathi content ला तुमच्या पोस्ट पाठवू शकता या संधीचा लाभ घ्या कारण सध्या Guestposting free आहे भविष्यात ती paid Guestposting होऊ शकते, तुमच्या पोस्ट्स marathi content ला पाठवण्यासाठी Guestposting या लिंकवर जा.
मराठीकॉर्नर.कॉम । MarathiCorner.com
हि सुद्धा एक मराठी नामांकित website आहे जी मराठी गेस्ट पोस्टिंग स्वीकारते या वेबसाईट वॉर सुद्धा तुम्ही लिहिलेले लेख फोटोसहित पाठवू शकता आणि या वेबसाईट वरून तुमच्या ब्लॉगसाठी उत्तम अश्या dofollow backlinks मिळवू शकता.
0 टिप्पण्या