जाहिरात

meaning in marathi | English to marathi

marathi meaning of begging

disappearing messages meaning in marathi

Disappearing messeges म्हणजे नाहीसे होणारे मेसेज, हे व्हाट्सऍप चे एक फिचर आहे जे चालू केल्यानंतर मेसेजेस सात दिवसांत आपोआप डिलीट होतात, याबद्दल सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंक वर जा - लिंक  

begging meaning in marathi

begging चा अर्थ भीक मागणे असा होतो. 

carpe diem meaning in marathi

carpe diem म्हणजे एखाद्याला सध्याच्या वेळेचा जास्तीत जास्त उपयोग करण्यासाठी आणि भविष्याबद्दल थोडा विचार करण्यास उद्युक्त करणे

most welcome meaning in marathi

most welcome म्हणजे आपले खूप खूप स्वागत किंवा आपले मनापासून स्वागत

curbs meaning in marathi

Curbs म्हणजे एखाद्या गोष्टीवर नियंत्रण मिळवणे, अंकुश लावणे, प्रतिबंध करणे, किंवा लगाम लावणे.

scam meaning in marathi

Scam चा अर्थ मराठीत "घोटाळा" असा होतो

puberty meaning in marathi

Puberty म्हणजे तारुण्याचा आरंभ, म्हणजे अशी अवस्था जिथे व्यक्ती तारुण्यात प्रवेश करतो, आणि त्याच्या शरीरात puberty च्या टप्प्यावर अनेक बदल होतात, जसे की मिश्या येणे, आवाज घोगरा होणे अश्या अवस्थेला puberty असे म्हणतात.

affidavit meaning in marathi

Affidavit ला मराठीत शपथपत्र असे म्हणतात.

dispatched meaning in marathi

Dispatched म्हणजे पाठवले गेले.

stunning meaning in marathi

stunning म्हणजे अत्यंत आकर्षक.

never give up meaning in marathi,

never give up म्हणजे समर्पण करू नका.

याचा अर्थ असा होतो की शेवट पर्यंत लढत राहा हार मनू नका.

disturb meaning in marathi

Disturb म्हणजे अडथळा आणणे, आपण हा शब्द या अर्थाने नेहमीच वापरतो पण disturb चे पुढील अर्थ सुद्धा होतात जसे की वस्तू अस्ताव्यस्त करणे, 

piles meaning in marathi

Piles म्हणजे मूळव्याध.

strength meaning in marathi

strenght म्हणजे मजबुती, शक्ती, किंवा भक्कमपणा.

grace meaning in marathi

grace म्हणजे कृपा, किंवा चालण्या बोलण्याची आकर्षक पद्धत

fabulous meaning in marathi

Fabulous म्हणजे अविश्वनिय, अफाट, प्रचंड, अद्भुत किंवा विलक्षण.

revised meaning in marathi

Revised म्हणजे सुधारित किंवा संशोधित.

siblings meaning in marathi

Siblings म्हणजे भावंडे.

frustration meaning in marathi

Frustration म्हणजे एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाल्यावर नैराश्याची स्थिती

obsessed meaning in marathi

Obsessed म्हणजे वेड लागलेला. 

revert meaning in marathi

Revert म्हणजे पूर्वस्थितीत येणे किंवा आणणे.

hubby meaning in marathi

Hubby म्हणजे husband म्हणजेच मराठीत नवरा.

cutie pie meaning in marathi

Cutie pie म्हणजे गोंडस, सुंदर, मोहक,

unconscious meaning in marathi

unconscious म्हणजे शुद्धी नसणे किंवा बेशुद्ध

inconvenience meaning in marathi,

inconvenience म्हणजे गैरसोय किंवा त्रास

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या