marathi font free download
मागील एका Marathi calligraphy | marathi calligraphy fonts | AMS फॉन्ट या लेखात आपण सर्व AMS कॅलिग्राफी फॉन्ट बघितले होते, आणि तुम्हाला ते खूप आवडले सुद्धा आपण ते फॉन्ट पिक्स आर्ट मध्ये टाकून कॅलिग्राफी कशी करायची ते शिकलो आणि त्या पोस्टमध्ये पिक्स आर्ट , कॅलिग्राफी फॉन्ट्स आणि त्यांचा कीबोर्ड या सर्व गोष्टी त्या पोस्ट मध्ये दिल्या गेल्या होत्या, जर तुम्ही ती आकर्षक कॅलिग्राफी फॉन्ट्स ची पोस्ट वाचली नसेल तर पुढील लिंकवर जाऊन नक्की वाचा Marathi calligraphy | marathi calligraphy fonts![]() |
DevLys marathi calligraphy fonts |
त्याचप्रमाणे आपण या पोस्ट मध्येसुद्धा नवीन कॅलिग्राफी फॉन्ट्स बघणार आहोत आणि कुठल्या बटनावर कुठलं अक्षर आहे त्याचा स्क्रिनशॉट सुद्धा मी या पोस्टमध्ये देणार आहे, या पोस्टमधील सर्व फाईल्स या आपल्या टेलिग्राम चॅनल वॉर उपलब्ध असतील म्हणून दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्यावे.
या पोस्ट मध्ये दिलेल्या ZIP फाईल ला एक पासवर्ड असेल तो तुम्हाला पोस्ट वाचता वाचता नक्की कळेल त्यासाठी पोस्ट काळजीपूर्वक वाचा, या पोस्ट मध्ये फक्त फॉन्ट्स हे नवीन असतील बाकी प्रक्रिया हि मागील पोस्टप्रमाणेच असल्याने तुम्ही फॉन्ट्स डाउनलोड केल्यानंतर ते पिक्सआर्ट मध्ये टाकण्यासाठी कृपया मागील पोस्ट वाचावी इथे लिंक देत आहे. Marathi calligraphy | marathi calligraphy fonts
या पोस्टमधील सर्व फॉन्ट स्टाइल्स या कृतीदेव या फॉन्ट वर आधारित आहेत जर तुम्ही कृतीदेव फॉन्ट आधीपासूनच वापरत असाल तर तुम्हाला लिहिण्यास अडचण जाणार नाही आणि जर वापरात नसाल तरीही काही हरकत नाही कारण मी खाली कीबोर्ड चा फोटो जोडत आहे जेणे करून त्याचा वापर करून लिहिणे सोपे होईल.
या फॉन्ट मध्ये वरील कीबोर्ड न वापरता टाईप करण्याची सोपी पद्धतही जाणून घ्या
Zip password - marathicontent
जर तुम्ही अगदीच नवीन असाल आणि तुम्हाला या फॉन्ट टाईप करण्याची प्रक्रिया खूप किचकट वाटत असेल तर घाबरू नका, आपण ही प्रक्रिया अजून सोपी करूया, त्यासाठी तुम्ही play store मधून Indian Font👈 नावाचं ऍप डाउनलोड करा.
हे ऍप उघडल्यानंतर कृतीदेव या पर्यायावर क्लिक करा
आणि तुम्हाला जे लिहायचे ते गुगल मराठी इनपुट वापरून लिहा त्यानंतर convert या पर्यायावर क्लिक करा लगेचच तुमचा फॉन्ट हा कृतीदेव मध्ये convert होईल, आता खलील राकन्यातील टेक्स्ट कॉपी करून पिक्स आर्ट मध्ये टाकू शकतात.
1 टिप्पण्या
शरद
उत्तर द्याहटवा