Translate

दसरा शुभेच्छा | dasara wishes in marathi | dasara 2021

Dasra 2021 या पोस्ट मध्ये आपण दसऱ्याच्या निमित्ताने आपल्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांना पाठवण्यासाठी शुभेच्छा कोट्स बघणार आहोत, जे कोट्स तुम्ही डाउनलोड करिळू शकता आणि तुमच्या मित्रांना पाठवून dasryachya shubhechha देऊ शकता

2021 dasara date is 15 October


dasara 2020

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेऊन आली अश्विन विजयादशमी;
दसऱ्याच्या या शुभदिनी,
सुख-समृद्धी नांदो सर्वांच्या जीवनी...!आयूष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे......
 दुखा नंतर येईल सुख पडतील उलटे फासे.....
रडणं हसणं विसरून जाऊन प्रत्येक क्षण करूया हसरा...
रोजरोजचा दिवस फुलेल होईल सुंदर दसरा....
शुभ दसरा...!!!


झेंडूची फुले अन् आंब्याच्या पानांनी घरोघरी सजली तोरणे ही खास,
रंगीबेरंगी रांगोळी काढूनी नवरात्रीच्या नऊ दिवसांचा पूर्ण झाला हा प्रवास,
सोनेरी सूर्याच्या सोनेरी किरणांसवे
झाली सुवर्णमय दसऱ्याची ही प्रभात...!!!


झेंडूचे तोरण आज लावा दारी,
सुखाचे किरण येऊ दे घरी,
पूर्णा होऊदे तुमच्या सर्वा इच्छा,
विजया दशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !!


सोन्यासारख्या दिवशी
सोन्यासारख्या माणसांना
सोने देऊन.
सोन्यासारख्या शुभेच्छा.
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या