100 marathi font download for picsart | 100 पिक्स आर्ट साठी स्टायलिश मराठी फॉन्टस

100 marathi font download for picsart

100 marathi font download for picsart

100 marathi font download for picsart: पिक्स आर्ट वर आपण छानपैकी आपले photos एडिट करू शकतो आणि पिक्स आर्टच आत्तापर्यंतचे अँड्रॉइड मोबाईल मध्ये वापरले जाणारे Professional फोटो एडिटर आहे.

जणू पिक्स आर्ट हे आपल्यासाठी मोबाइल चे photoshaopच कित्येक फोटो एडिटर्स चा जीव आहे पिक्स आर्ट, त्यात मी ही काही वेगळा नाही.

हेही वाचा : Marathi calligraphy | marathi calligraphy fonts | AMS फॉन्ट

पिक्स आर्ट मध्ये आपल्याला जवळपास पूर्ण सुविधा मिळतात ज्या आपण फोटोशॉप मध्ये वापरतो, पण काही Free असतात तर काहींसाठी पैसे मोजावे लागतात, फ्री व्हर्जन मध्ये सर्वकाही मिळते ज्याचा वापर करून आपण फोटो एडिट करू शकतो पण जेव्हा आपल्याला एखाद्या फोटोवर काही मराठीत लिहायचे असते तेव्हा होतो खरा प्रॉब्लम कारण पिक्स आर्ट हिंदी मराठीला सपोर्ट करत नाही जरी भविष्यात केला तरी ते 100 marathi font download for picsart साठी नक्कीच पैसे मोजावे लागतील , पण आपण जर थोडा Practical विचार केला तर आपण पिक्स आर्ट मध्ये picsart marathi stylish font download करून वापरू शकतो जसे की आपण आपल्या कॉम्पुटर मध्ये वेगवेगळे फॉन्ट इन्स्टॉल करतो त्याचप्रपणे आपण पिक्स आर्ट मध्ये सुद्धा विविध फॉन्टस वापरू शकतो ते पण अगदी फ्री मध्ये

100 marathi font download for picsart

picsart marathi font ttf file download

1) त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा फॉन्टस डाउनलोड करावे लागतील, चिंता नसावी सगळे फॉन्टस इथे क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. डाऊनलोड फॉन्ट्स किंवा प्रत्येक text  sample च्या खालील  लिंक वर क्लिक करून डायरेक्ट डाउनलोड करू शकता।

Netbhet now is marathicontent 

marathi ttf fonts for picsart

DOWNLOAD THIS FONT

picsart marathi font ttf file download

DOWNLOAD THIS FONT

marathi ttf fonts for picsart

DOWNLOAD THIS FONT

marathi ttf fonts for picsart

DOWNLOAD THIS FONT

marathi ttf fonts for picsart

DOWNLOAD THIS FONT

marathi ttf fonts for picsart

DOWNLOAD THIS FONT

marathi ttf fonts for picsart

DOWNLOAD THIS FONT

marathi ttf fonts for picsart

DOWNLOAD THIS FONT

marathi ttf fonts for picsart

DOWNLOAD THIS FONT

marathi ttf fonts for picsart

DOWNLOAD THIS FONT

marathi ttf fonts for picsart

DOWNLOAD THIS FONT

marathi ttf fonts for picsart

DOWNLOAD THIS FONT

marathi ttf fonts for picsart

DOWNLOAD THIS FONT

marathi ttf fonts for picsart

DOWNLOAD THIS FONT

2)नंतर ते फॉन्टस तुम्हाला पिक्स आर्ट फोल्डर उघडून त्यातील फॉन्टस या फोल्डर मध्ये टाका File manager/picsart/fonts

3)आणि झालं की तुम्ही आता तय्यार आहात पिक्स आर्ट मध्ये विविध मराठी स्टायलिश फॉन्ट वापरण्यासाठी ते सुद्धा अगदी मोफत

आता तुम्ही बिर्थडे पोस्टर्स बनवू शकता किंवा तुमच्या स्वतःच्या ग्राफीटी सुबक अक्षरात लिहू शकता आणि हो हे फॉन्टस वापरून तुमचे फोटो आधीपेक्षा खूप प्रोफेशनल आणि आकर्षक दिसतील

फरक फोटो मध्ये बघू शकता.

marathi fonts for picsart

आणि हो मी देत असलेल्या फॉन्टस साठी टायपिंग चे ज्ञान असणे आवश्यक नाही, कारण हे फॉन्टस गुगल इंडिक(गुगल हिंदी/मराठी इनपुट) वर सुद्धा काम करतात सहसा फॉन्टस या इनपुट वर अक्षरांना आकार देऊ शकत नाही आणि अक्षर सुंदर बनवण्यासाठी टायपिंग येणे आवश्यक असते. 

ज्यांना टायपिंग येते असे माझे वाचक अतिरिक्त स्टाईल्स इथून डाउनलोड करू शकता. माहिती आवडली असेल तर शेअर करा अश्याच टेक्निकल बारकाव्यांसाठी तुमच्याच या वेबसाईटवर येत रहा.

खालील fonts जे तुम्हाला आवडतील:

calligraphy in marathi font | calligraphy marathi fonts | नवीन कॅलिग्राफी फॉन्ट्स

पॉपिन्स मराठी स्टायलिश फॉन्ट | Marathi calligraphy font

Sharing Is Caring:

2 thoughts on “100 marathi font download for picsart | 100 पिक्स आर्ट साठी स्टायलिश मराठी फॉन्टस”

Leave a Comment