जाहिरात

वाढदिवसाच्या शुभेच्छा | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms | vadhdivas shubhechha marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms
vadhdivas shubhechha marathi

in marathi birthday wishes

आज आपण या लेखात बघणार आहोत in marathi birthday wishes म्हणजेच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा text format मध्ये जेणेकरून तुम्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms तुमच्या मित्रपरिवार किंवा स्नेहींना पाठवू शकता, vadhdivas shubhechha marathi मध्ये तुम्हाला या पोस्ट मध्ये पाहायला मिळतील आणि तुम्ही त्या एका क्लीक वर कॉपी सुद्धा करू शकता, आणि या vadhdivsachya shubhechha तुम्हाला कश्या वाटल्या हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा, तुम्हाला हव्या असलेल्या सर्व शुभेच्छा आम्ही तुमच्यासाठी आपल्या या marathicontent.com या ब्लॉग वर पोस्ट करू

आयुष्याच्या या पायरीवर..

तुमच्या नव्या जगातील

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..

वाढदिवसाच् या हार्दिक शुभेच्छा !!!


तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच

भरारी घेऊ दे…..

मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड

आयुष्य लाभू दे…


व्हावास तू शतायूषी

व्हावास तू दीर्घायुषी

ही एक माझी इच्छा

तुझ्या भावी जीवनासाठी

वाढदिवसाच्या शुभेच्छा !

तुम्ही वाचत आहात marathi shubhechha for birthday

“नवा गंध नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी

आनंद शतगुणित व्हावा.

ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!…..


शिखरे उत्कर्षाची साजरा तुम्ही करत रहावी

तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे

तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे

तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा


नातं आपल्या प्रेमाच

दिवसेंदिवस असच फ़ुलावं

वाढदिवशी तुझ्या,तू माझ्या शुभेच्छाच्या

पावसात भिजावं.


कधी रागावलात कधी हसलात

मनातलं आमच्या नेहमी ओळखलत

तुमच्या मनातला दुखं कधीना समजु दिले

पण आयुष्यात आम्हाला तुम्ही खूप सुख दिले

वाढदिवसाच्या शुभेच्छा !


तुम्ही एक प्रेमाचे प्रतिक आहात

तुमच्या मुळे आमच्या जीवनात प्रकाश आहे

तुम्हाला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा

कारण आज तुमचा वाढदिवस आहे


भाऊ असावा तुझ्या सारखा

कधी भांडणारा कधी प्रेम देणारा

भाऊ असावा तुझ्या सारखा

कधी वाट दाखवणारा कधीवाटेवर चालवणारा

वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा !


वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

पुढचे वर्ष मनापासून जगा

आयुष्यातल्या प्रगतीच्या वाटांकडे

निरंतर नव्या उमेदीने बघा


नवा गंद नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी

आनंद शतगुणित व्हावा.

ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!


आमच्या शुभेच्छांनी

वाढदिवसाचा हा क्षण

एक सण होऊ दे हिच

सदिच्छा..!!

वाढदिवसाच्या

हार्दिक हार्दिक शुभेच्छा



प्रत्येक शब्दाने तुझ्या

मैफ़लीचे गीत व्हावे

सूर तुझ्या मैफ़लीचे

दूर दूर जावे

साथ तुझी द्यावी

यशाच्या प्रत्येक शिखराने

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


नात्यातले आपले बंध

कसे शुभच्छांनी बहरुन येतात

उधळीत रंग सदिच्छांचे

शब्द शब्दांना कवेत घेतात.


प्रत्येक क्षणाला

पडावी तुझी भुल

खुलावेस तू सदा

बनुन हसरेसे फ़ुल

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या