पीजीऑन इंडक्शन सोबत 3 लिटर कुकर मिळत आहे | pigeon Acer plus Induction मराठी पुनरावलोकन | पीजीऑन इंडक्शन मराठी रिव्ह्यू

ऑनलाइन वस्तू खरेदी करताना खूप गोष्टी बघाव्या लागतात जसे की किती लोकांनी ती वस्तू खरेदी केली आहे, कोणाला वाईट अनुभव आले आहेत, वाईट अनुभव कमी असतील तर ती वस्तू खरेदी करून आपले नुकसान होण्याची शक्यताही कमी असते असे बरेच मुद्दे असतात त्याआधारे आपण एखादे प्रॉडक्ट विकत घ्यायला पाहिजे थोडक्यात काय तर ऑनलाइन वस्तू खरेदी करताना तू वस्तू आपल्या प्रत्यक्ष डोळ्यासमोर नसते म्हणून आपल्याला या इतर युक्त्या आणि क्लुप्त्या वापरून त्या वस्तूची निवड करावी लागते, पण चिंता नसावी मी या ब्लॉग वर ऑनलाइन खरेदी केलेल्या वस्तूंचे पुनरावलोकन करण्याची नवीन सिरीज आणत आहे आणि त्यामाध्यमातून तुम्ही एखादे प्रॉडक्ट घ्यावे की नाही याबद्दल मी तुम्हाला या ब्लॉग वर त्या वस्तुविषयी लिहून मार्गदर्शन करणार आहे.

तर आज या पोस्टमध्ये मी नुकत्याच खरेदी केलेल्या एका pigeon acer plus induction cooktop बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे, यात काय खासियत आहे हे कसे वापरावे वगैरे सर्व गोष्टी आपण आज या पोस्ट च्या माध्यमातून जाणून घेऊ.

pigeon acer plus touch induction cooktop marathi review
pigeon acer plus touch induction cooktop marathi review

pigeon Acer plus Induction ची गुणवत्ता कशी आहे?

हे उत्पादन pigeon या कंपनीने तयार केलेले एक मजबूत उत्पादन आहे आणि अमेझॉन व फ्लिपकार्ट वर हजारो लोकांनी हे खरेदी केलेले आहे आणि खास याच्या गुणवत्तेसाठी लोकांनी याला चार तारांकित अभिप्राय दिलेला आहे, या pigeon Acer plus Induction coocktop मध्ये कोणती वैशिष्ट्ये आहेत एकदा आपण त्यावर नजर टाकूया.

इंडक्शन कूकटॉप

इडली, डोसे, दूध गरम करणे इत्यादीसाठी तुम्ही हा इंडक्शन कुकटॉप सोयीस्करपणे वापरू शकता. त्याचे टच नियंत्रण पॅनेल तुम्हाला सहजतेने सेटिंग्ज बदलण्याची सुविधा देते. शिवाय, या इंडक्शन कुकटॉपचा क्रिस्टल मिरर ग्लास शोभिवंत दिसतो आणि हे स्वच्छ करणेसुद्धा खूप सोपे आहे.

टाइमर फंक्शन

स्वयंचलित टाइमरसह आपल्याला मिळत असलेला, हा इंडक्शन कुकटॉप तुम्हाला तुमच्या रेसिपीनुसार वेळ सेट करण्याची सुविधा देतो आणि जळण्याची किंवा जास्त शिजण्याची चिंता न करता आपण स्वयंपाक करू शकतो.

शक्तिशाली ऑपरेशन (pigeon acer plus induction cooktop 1800w)

हा इंडक्शन कुकटॉप 1800 वॉट पॉवरवर कार्य करतो, जो लवकर पाणी, दूध गरम करणे आणि स्वयंपाकासाठी अत्यंत सोयीस्कर आहे.

३ लिटर प्रेशर कुकर

या इंडक्शन शेगडीसोबत तुम्हाला मिळत आहे एक इंडक्शन वर बसणारे खास स्टील चे बुड असणारे 3 लिटर क्षमतेचे कुकर जे मजबूत आणि टिकाऊ आहे आणि ज्याच्या वापराने स्वयंपाक करणे सहज आणि सोपे आहे.

pigeon acer plus induction cooktop कसे वापरावे / pigeon acer plus induction cooktop manual pdf

pigeon acer plus touch induction cooktop marathi review
pigeon acer plus touch induction cooktop marathi review

  • ON / OFF या बटनाने ही शेगडी फक्त चालू होते पण कार्य करत नाही.
  • FUNCTION : Function हे बटन दाबल्यास या शेगडीचे कार्य सुरू होते 
  • -Down/+Up BUTTON : शेगडीचे कार्य सुरू झाल्यावर तुम्हाला हे दोन बटण तापमान कमी आणि जास्त करण्यास मदत करतात आणि याची क्षमता 200 ते 1200 दरम्यान आहे.
  • Timer : या बटनाने तुम्ही सेट करू शकता की तुमची शेगडी किती वेळेनंतर आपोआप बंद व्हावी.
  • आणि मग तुम्ही तुमच्या रेसिपीनुसार वेगवेगळे बटने वापरू शकता.

खरेदी करण्यासाठी पुढील लिंक वर जा.

अमेझॉन वर खरेदी करा : 👇

फ्लिपकार्ट वर खरेदी करा : 👇

pigeon Acer plus Induction चे मी घेतलेले काही फोटोज

pigeon acer plus touch induction cooktop marathi review
induction cooker review in marathi
pigeon acer plus touch induction cooktop marathi review
induction cooker review in marathi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या