जाहिरात

ganesh chaturthi marathi wishes | गणेश चतुर्थीच्या मराठीत शुभेच्छा

गणेश चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा | ganesh chaturthi hardik shubhechha

ganesh chaturthi marathi wishes images
ganesh chaturthi marathi wishes images






नमस्कार मित्रानो,तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की या वर्षी गणेश चतुर्थी ३१ ऑगस्ट २०२२ या दिवशी आहे.प्रत्येकाच्या घरात आनंदाचे वातावरण असणारच .हा सण प्रत्येक मराठी माणसांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण असतो.या दिवशी आपण आपल्या घरात बाप्पाच्यामुर्ती ची प्रतिष्ठापना करतो.या मंगल प्रसगी आम्ही तुमच्यासाठी ganesh chaturthi marathi wishes images गणेश चतुर्थीनिमित्त शुभेच्छा घेऊन आलो आहोत.


ganesh chaturthi chya hardik shubhechha in marathi text

ganesh chaturthi marathi wishes images
ganesh chaturthi marathi wishes images


मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा


ganesh chaturthi marathi wishes images
ganesh chaturthi marathi wishes images


गणपती तुझे नांव चांगले। 
आवडे बहु चित्त रंगले। 
प्रार्थना तुझी गौरी नंदना हे।
दयानिधे! श्रीगजानना।।

गजवदन चतुर्थी संकटी मोरयाची ।
पूजा बांधिली माणिका मोतियांची ।।
जुडी वाहिली पुष्प दुर्वांकुरांची।
मनी ध्यायिली मूर्त मोरेश्र्वराची।।

ganesh chaturthi marathi wishes images
ganesh chaturthi marathi wishes images
कडकडाट ढोल ताशांचा गरजला त्रिभुवनी,
आनंद शेंदूर अन गुलालाचा पसरला दश दिशातुनी
केवडा, दूर्वा,जास्वंदांच्या फुलांनी लखलखली आरास,
नैवैद्याच्या ताटात उकडीच्या मोदकांचा बेत खास
चला करूया स्वागत गणरायाचे गणेश चतुर्थीचा दिस आज!

ganesh chaturthi marathi wishes images
ganesh chaturthi marathi wishes images

गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली…
सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

ganesh chaturthi marathi wishes images
ganesh chaturthi marathi wishes images


बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…


ganesh chaturthi marathi wishes images
ganesh chaturthi marathi wishes images


सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…

गणपती बाप्पा मोरया!

श्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची पहाट आली,
सज्ज व्हा फुले उधळायला गणाधिशाची स्वारी आली
गणपती बाप्पा मोरया!



देव येतोय माझा…
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,
गणराया तुझ्या आगमनाची…

ganesh chaturthi sms in marathi 140

आज गणेश चतुर्थी आहे! आजच्या या शुभ मंगल दिनी माझ्या सर्व गणेश भक्तांच्या मनातीलसर्व इच्छा, आशा, मनोकामना श्री गणेश पूर्ण करतील..हीच महा गणरायाला चरणी प्रार्थना…सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


माझ्या सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
तुमच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण होतील,सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, लाभेल,हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा


वंदन करतो गणपती राया तुम्हाला,हात जोडतो माझ्या गणपती विनायकाला..
प्रार्थना करतो माझ्या गजाननाला,सर्वांना सुखी ठेव नेहमी माझ्या सर्वाना..!
गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा

तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण होवोत,घरात सुख-समृद्धी, ऐश्वर्य, नांदोहीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा

दाटला जरी कंठ तरी निरोप देतो तुला हर्षाने
माहीत आहे मला देवा..पुन्हा येणार तु वर्षाने..!!!
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!!

 ganesh chaturthi marathi sms

रुप तुझे देखणे किती अविस्मरणीय वाटते पुन्हा पुन्हा पाहता किती ओढ वाटते कोणत्या रूपामध्ये भेटशील ना कळे धन्य जन्म वाटतो मोरया तुझ्यामुळे..!

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावीचुकले
आमुचे काही त्याची क्षमा असावीआभाळ भरले होते तु येताना,आता डोळे भरुन आलेत तुला पाहुन जाताना..


आज गौरी आगमन गौरीच्या प्रवेशाने तुमच्या घरात,सुखं शांती आणि धनधान्याची..भरभराट होऊ दे…

हाती कडे पायी तोडे पैंजणाची,रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची,झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्येभक्तां घरी चालली,सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली…आपणा सर्व प्रिय जणांना..माता जेष्ठ गौरी आव्हानाच्या,हार्दिक शुभेच्छा…

ganesh chaturthi marathi message

ओम सर्वमंगल मांगल्येशिवे सर्वार्थसाधिके,शरण्ये त्र्यंबके गौरीनारायणी नमोस्तुते.जेष्ठा गौरी आगमनाच्या..आपणास व आपल्यापरिवारास हार्दिक शुभेच्छा…

आम्हाला अशा आहे की तुम्हाला आम्ही दिलेल्या शुभेच्छा आवडलेले असणार व तुम्ही ते आपल्या मित्रांना किवा नातेवाईकांना नक्की पाठवल्या असणार.जर तुम्हाला शुभेच्छा आवडल्या असतील तर site ला पुन्हा भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या