जाहिरात

मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | happy birthday mama marathi Wishes

मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

मामा म्हणजे मित्र ज्याच्याकडे अप प्रत्येक गोष्ट आपण मनमोकळेपणाने बोलू शकतो, आई वडिलांनंतर सर्वात जास्त जो लाड करतो तो आपला मामाच असतो, भाच्याचे सर्व हट्ट पुरवण्यातच ज्याला आनंद मिळतो तो मामा असतो, आपल्या मामला आपले फार कौतुक असते अश्या आपल्या लाडक्या आणि हृदयाच्या जवळच्या मामला आपण त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी या पोस्ट मध्ये काही "मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा" संदेश पाहणार आहोत जे संपूर्णपणे happy birthday mama wishes आपल्या मामासाठी समर्पित असतील आणि तुम्ही ते सहजपणे कॉपी करून आपल्या मामांना पाठवू शकता किंवा ग्रीटिंग मध्ये वापरू शकता.

happy birthday mama wishes


happy birthday mama marathi Wishes
मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी,
प्रत्येक विषयाबद्दल स्पष्टपणे मत मांडणारा,
मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ,
मला आईपेक्षा जास्त जीव लावणारा,
माझे सर्व लाड पुरवणाऱ्या अश्या,
माझ्या प्रिय मामांना,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

प्रत्येकाच्या Life मध्ये एकतरी मामा लागतोच..
जो आपले लाड करणारा,
नेहमी आपली बाजू घेणारा,
आपल्यासोबत मजा मस्ती करणारा,
आपल्यासाठी आई – बाबांना समजवणारा,
काहीही झालं तर मला फक्त एक Phone कर असं सांगणारा,
आपल्याला नेहमी धीर देणारा आणि Support करणारा..
LOVE YOU MAMA!
मामा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

कधी मित्र तर कधी सल्लागार असतो मामा..
मस्ती असो वा गंभीर गोष्ट, नेहमीच माझ्या बरोबर असतो मामा..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा..!

दुनियासाठी कसापण असो,
आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे..
पावडर क्रीम नाही लावत तरीही,
माझ्या मामांचा सुंदर असा मुखडा आहे..
Love You Mama!
मामा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Birthday wishes for mama in Marathi

मामा एकच इच्छा माझी,
नेहमी रहा असेच आनंदी.
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर.
हीच परमेश्वराला मागणी..!

आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत
महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या
मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला
चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला
दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे
परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला..!

फुले बहरत राहो आयुष्याच्या वाटेत
हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात
प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा बहर तुम्हाला,
हीच प्रार्थना माझी परमेश्वराला..!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मामा

तुमच्यासारखे मामा असणे
हिरा मिळण्यासारखे कठीण आहे.
तुमच्या सोबत घालवलेले प्रत्येक दिवस
परमेश्वराचे आशीर्वाद आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..!

मामा त्याच्या भाच्यासाठी एका मित्रापेक्षा कमी नसतो..
ज्याचा मामा चांगला असतो, त्याच्याशी नडायला कुणात दम नसतो..!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा..!

मामा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे
मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा
निर्माण झाली आहे.
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मामा तुम्ही जगातील सर्वात चांगले मामा
असण्यासोबतच, माझे एक चांगले मित्र
देखील आहात.
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

शिकवतोस, समजवतोस, तर कधी ओरडतोस वडिलांसारखा..
प्रेम करतोस, समजून घेतोस, तर कधी लाड करतोस आईसारखा..
वाढदिवशी तुझ्या आज ईश्वराला प्रार्थना करतो,
सर्वांना मिळो मामा तुझ्यासारखा..
Happy Birthday & Love You Mama!

माझ्या प्रिय,
आणि आदरणीय मामांना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य,
आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो!
Happy Birthday Mama!

आजचा दिवस खूप खास आहे
कारण आज माझ्या आयुष्यातील
स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे.
आणि ते आहेत माझे मामा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..

मामा भाच्यासाठी मित्रापेक्षा कम नसतात,
ज्यांचे मामा चांगले असतात,
त्यांच्या कोणतेही आयुष्यात गम नसतात.
हॅपी बर्थ डे मामाजी…!

मी देवाला प्रार्थना करतो कि,
आपले जीवन नेहमी आनंद, समृद्धी, संपन्नता,
प्रगती, आरोग्य आणि कीर्तींनी भरलेले राहो..
मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

नेहमी माझी काळजी घेणाऱ्या व
आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर,
मला चांगले वाईट समजावणाऱ्या
माझे प्रिय काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

पूर्ण होवो इच्छा तुमच्या
मिळो जगातील आनंद आपणास
जेव्हा आकाशाकडे मागाल तारा
तेव्हा परमेश्वर संपूर्ण जग देवो तुम्हास..!
Happy Birthday Dear mama

तू या जगातील सर्वात चांगला मामा आहेस,
आणि माझा चांगला मित्र देखील,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मामाचा वाढदिवस आला आहे
माझ्यासाठी आनंद घेऊन आला आहे
खूप नशीबवान आहे मी जो मला
तुमच्यासारखा मामा मिळाला आहे.
Happy Birthday Mama

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Birthday wishes for mama in Marathi, मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

विनंती :- आम्हाला आशा आहे की Mama birthday wishes in Marathi, मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आवडले असेलच जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका 👍

नोट  Happy birthday mama wishes in Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा बॅनर या दिलेल्या लेखातील etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या