जाहिरात

1st birthday wishes for baby girl and boy in marathi | बाळाला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes for baby girl and boy in Marathi | बाळाला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes for baby girl and boy in Marathi
बाळाला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

बाळाने लावलाय सगळ्यांना लळा..
त्याच्यासाठी झुलतो घरात झोपाळा..
आजोबांची मांडी वा झुलता झोपाळा..
त्याशिवाय त्याचा लागत नाही डोळा..

दिसा-मासानी बाळ हा वाढला..
एक वर्षाचा आज तो झाला..
करण्या साजरा वाढदिवस सोहळा..
आप्तेष्ट सगळे झाले आहेत गोळा..

सजनार घर लाऊन फुग्यांच्या माळा..
बालगोपाळांचाही जमेल मेळा..
साजरा करण्या हा सुख सोहळा..
अयांश बाळ राजांच्या वाढदिवसाचा..

दाराला लावा आंब्याचा टाळा..
बाळाच्या कपाळावर गंधाचा टिळा..
गालावर खुलू दे दृष्ट बिंदू काळा..
सगळेजन आशिर्वाद देऊ..
"औक्षवंत हो बाळा ".💞💞


आज _____चा पहिला वाढदिवस..

झेप अशी घे की  पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाल की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळव की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती कर की काळ ही पाहत रहावा. कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तु चोहीकडे पसरवावा...वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि खुप आशीर्वाद !

नमस्कार, 
आमचा मुलगा कु. ____ याचा आज पहिला वाढदिवस. एक वर्षापूर्वी ______ आगमनाने आमच्या कुटुंबात नवा उत्साह आणि आनंद पसरला. आम्हा सर्वांच्या लाडक्या ____ हा वाढदिवस घरगुती पद्धतीने साजरा करत असताना आपले प्रेम आणि आशीर्वाद  मिळावेत, ही आमची मनापासून इच्छा आहे. लोभ आहेच, तो वृध्दींगत व्हावा !
धन्यवाद!

मुलाचा पहिला वाढदिवस...!! 

आज _____ यांना एक वर्ष पूर्ण झाले, हे निरागस बालपण कधी संपू नये असंच वाटतं. सायंकाळी जेव्हा घरी पोहचतो तेव्हा ही एकमेव व्यक्ती आहे त्याच्याकडे पाहून चेहऱ्यावर हसू आपोआप खुलतं. एक बाप म्हणून जबाबदारीचं भान येतं. आयुष्यात खूप मोठा हो बाळा...!! 
वाढदिवसाच्या भरभरून लाख लाख शुभेच्छा 😘😘❤

#WishUHappyBirthday ❤

Happy birthday my champ 😘


माझ्या बाळाचा आज पहिला वाढदिवस आहे..
बघता बघता ______ कधी एक वर्षाचा झाला हे कळलंच नाही..
मला आजही आठवत ज्या दिवशी तुझा जन्म झाला. तुला माझ्या हातात घेताना माझ्या हृदयाचा ठोका चुकला होता त्यानंतर चा प्रत्येक क्षण माझ हृदय फक्त तुझ्यासाठी धडकत आहे. तूच माझ्या जगण्याचा श्वास ध्यास, विश्वास आहेस.
तुझ्या जन्माने दुःख विसरले तुझ्या जन्माने सुख अनुभवले. माझ्या आयुष्याच्या बागेत फुललेलं तू एक सुंदर फुल आहेस. तुझ्या सुगंधा न माझ आयुष्य फुललं. तू माझ्यासाठी कायम खास आहेस आणि राहशील..
या शुभ दिवशी तुला दीर्घायुष्य लाभो. येणारी अनंत वर्षे तुझ्यावर सुख, समृध्दी ची बरसात होवो. उंच उंच आकाशात तू झेप घ्यावी. तुझ्या यशाला कुठलीच सीमा नसावी. तुझी सारी स्वप्न पूर्ण व्हावीत. हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळावी. माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा☺️😘😍🎂🎉🎊

प्रथम वाढदिवस….
पहिला वाढदिवस म्हणजे धमाल मस्ती आणि आर्शीवादाची बरसात… आमचा लाडका लेक _______ याचा पहिला वाढदिवस असाच तुमच्या औक्षण आणि आर्शीवादाने साजरा व्हावा असं आम्हाला वाटतंय.
तुम्हा सर्वांना ______ च्या पहिल्या वाढदिवसाचे आग्रहाचे निमंत्रण.

सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सो नेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला.
बाळा तुला प्रथम वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.


एक वर्षापूर्वी
परमेश्वराने येऊन
आम्हाला एक सुंदर मुलगी भेट दिली.
आणि त्यांच्या या भेटीबद्दल
आम्ही नेहमी परमेश्वराचे आभारी आहोत.


पहिल्या वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा
तू नेहमी माझा लाडका राहशील.


पाहून आम्हाला नेहमी हसते,
ही सुंदर परी घरात आनंद पसरवते
माझ्या लेकीला प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


बाळाच्या आगमनाची गोड बातमी कानी आली,
आई-बाबा म्हणून भरती होताना नात्याची वीण अधिक घट्ट झाली

प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा परी,
तूच आमच्या आनंदाचा स्त्रोत आहेस.

भावी आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान,
दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो तुला.
प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आज तुझ्या या प्रथम वाढदिवशी
मी तुझ्या उज्वल भविष्यासाठी
परमेश्वरास प्रार्थना करीत आहे.

इवल्याशा पणतीने सगळे घर प्रकाशित केले, इवल्याशा बाळाने सगळे घर आनंदित केले.

तुला तुझ्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद व यश चिरंतर मिळो,
तुझा प्रत्येक दिवस हा उमलत्या फुलासारखा फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात आयष्याभर दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना करतो ।।
राजकुमाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।


माझ्या जिवलग मुलाला आयुष्यातील पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

तू माझ्यासाठी अनमोल आहेस,
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.

आजचा दिवस आहे माझ्यासाठी खास,
लाभो तुला उदंड आयुष्य हाच माझ्या मनी एक ध्यास
।। बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

1st birthday wishes for baby girl in Marathi | प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

"सोनेरी सूर्य, सोनेरी किरणे
सोनेरी दिवसाच्या
सोन्यासारख्या मुलीला
सोनेरी शुभेच्छा!...

पहिला वाढदिवस 🎂 💞...पहिला फोटो..💞 🎂

घरात मुलीचा जन्म होण, ही खूप भाग्याची गोष्ट समजली जाते. मुलीच्या सोन - पावलांनी लक्ष्मी माताच आपल्या घरी येते, असं आपल्या संस्कृतीत मानलं जाते. आजच्या या सोनेरी, शुभदिनी "कनन" बेटा तुझा जन्म _______ परिवारात झाला, याचा आम्हा सर्वांना खूप आनंद आणि अभिमान आहे. या सोनेरी दिवसाची आठवणच तुला जीवनात उंच-उंच झेप घेण्यासाठी मार्गदर्शक, प्रेरक ठरेल.
' राजमाता जिजाऊ ' आणि ', छत्रपती शिवाजी महाराज ' यांची आठवण, आदर्श समोर ठेवून तू जीवनात सदैव यशाची शिखरे गाठत रहावो, हिच तुला पहिल्या वाढ- दिवसानिमित्त सदिच्छा 🌹💖 तुला संपूर्ण जीवनात सुख, प्रेम, यश, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो 🎂

माझी छोटीशी परी
आज आली होती माझ्या घरी!
आज माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस आहे,
जिने माझ्या जगण्याला अर्थ दिला…
तिचे पहिले पाऊल माझ्या घरात पडले 
आणि अपार आनंद तिच्या पावलांनी आला...
लेक म्हनजे एका बापासाठी मायेचा झरा 
निर्मळ जीवनातील प्रेमाचा आसरा 
अशा माझ्या गोड लेकीला, ____ ला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !
 बेटा तुला जगातील सारी सुखं मिळू देत!
❤️🎊🎂🥳🥳


माझी लाडकी लेक _____ (परी) चा आज पहिला वाढदिवस आहे.
येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा,
जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा.
मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे,
प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे.
हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा,
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ...🎂🎂

वेळ किती लवकर निघून जातो
माझे बाळ एक वर्षाचे झाले
यावर विश्वासचं बसत नाही.
Happy First Birthday My Baby Boy

कसे सांगू तुला
माझ्या बकुळीच्या फुला.
तुझ्यामुळेच मज आईपण मिळाले
तुझ्या जन्मापासून आईपण कळाले,
आज तुझ्या प्रथम वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा

आमच्या घरातील लहानग्या princess ला
आज एक वर्ष पूर्ण झाले.
Happy First Birthday Dear

ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणां शिवाय
सकाळ होत नाही, त्याच पद्धतीने
तुला पाहिल्या शिवाय
आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही.
Happy Birthday माझी परी…!

माझ्या चेहर्‍यावर नेहमी
एक स्मितहास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मुलाला प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

तुझा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी प्रेमाचा वाहणारा झरा,
शीतल मुलायम जणू एक थंड वारा !
तुझा वाढदिवस हि एक पर्वणीच ।
हा वाढदिवस साजरा करणे म्हणजे आमच्यासाठी एक सण

ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणां शिवाय
सकाळ होत नाही, त्याच पद्धतीने
तुला पाहिल्या शिवाय
आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही.

Happy Birthday My Sweet Boy


आयष्याच्या या वळणावर तुझ्या येणाऱ्या स्वप्नांना भरारी मिळू दे.
देव करो तुझ्या सर्व अपेक्षांला पंख मिळू दे.
मनात आमच्या सदिच्छा आह कि आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे… 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 


1st birthday wishes for baby boy in Marathi | मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


तुझ्या प्रथम वाढदिवसाने
झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष,
परमेश्वराला प्रार्थना आहे की
तुझे आयुष्य असो हजारो वर्ष.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा.

तुमची इच्छा तुमच्या आकांक्षा,  उंच – उंच भरारी घेऊ दे, मनात आमच्या एकच इच्छा बाळास उदंड आयुष्य लाभू दे

प्रिय मुला, तू माझ्यासाठी खास आहेस आणि असाच एक खास राहशील.
आज तुला कदाचित आठवणार नाही कि,
आम्ही तुझा पहिला वाढदिवस कसा साजरा केला परंतु आम्ही तुझी हि आठवण नक्की जपून ठेऊ.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


प्रेम आपल्या नात्याचे दिसागणीस फुलावे आणि याच प्रेमाच्या दुनियेत तू सदा झुलावे

गणेशा सारखी बुद्धी आणि हनुमान सारखी शक्ती असा, सर्वगुणसंपन्न बाळाच्या जन्माच्या हार्दिक शुभेच्छा!

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सर्व स्वप्न पूर्ण व्हावी.
आजचा वाढदिवस आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी
एक अनमोल आठवण बनावी
 आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावे…
हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो !!!


मला पाहून नेहमी हसणाऱ्या
आणि त्या हसण्यातून मला
आनंद देणाऱ्या
माझ्या प्रिय मुलाला
प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

दोन पानांच्या दुबेळक्यातून हळूच कडीवर आली, सरदाराला सुखावुन परिपूर्ण करून घेणे.

आजच्या या वाढदिवसानिमित्त काही शिल्लक राहू नये म्हणून तुझ्यासाठी खेळण्यांचा पूर्ण डबाच भरून पाठवलाय ! !! वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !


1st birthday wishes for baby boy in marathi | मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


परमेश्वराने आम्हास जगातील
सर्वात चांगला मुलगा दिला आहे.
माझी प्रार्थना आहे की तुझे भविष्य उज्वल असो.
प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

भावी आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान,
दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो तुला.
प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

अगणित मुले या जगात जन्माला येतात
परंतु तुझ्यासारखे व्यक्तिमत्व असलेला मुलगा
नशीबवान लोकांनाच मिळतो…!
आज तुझ्या या प्रथम वाढदिवशी
मी तुझ्या उज्वल भविष्यासाठी
परमेश्वरास प्रार्थना करीत आहे.


सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सो नेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलीला.
बाळा, तुला प्रथम वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
बाळा तुला संपूर्ण आयुष्य सुख समृद्धी समाधान आणि प्रेम लाभो. हीच एक देवाकडे प्रार्थना!

आज एक छान दिवस आहे,
 तुला कदाचित तो आठवणीत राहणार नाही,
परंतु आपल्या सर्वांना तो किती विशेष आहे हे आमच्या चेहऱ्यावरील आनंदात तुला कळेल. 

एक लहानसं बाळ ज्याचे फक्त दोनच पहा दोनच भाव,
हसणं आणि रडणं, आईची कुशी आणि पाळणा हलवणं.
बाळाला हार्दिक आशीर्वाद !


आज आपला वाढदिवस आहे ” येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिस तुझं मन,
ज्ञान आणि वाढणारी किर्ती अपरंपार वाढत जावो.
आणि प्रेमाची बहार तुझ्या आयुष्यात निरंतर येत राहो.
देव आपणास उदंड आयुष्य देवो, वाढदिवसाच्या चिरंतर शुभेच्छा !!

प्रिय मुली तू आमच्यासाठी एका राजकुमारी प्रमाणे आहेस.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे आयुष्य
उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत.
तुला पहिल्या वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.


ज्या दिवशी तुझा जन्म झाला
तो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.
परमेश्वराने आम्हास तुझ्यासारखी प्रामाणिक,
सुंदर आणि हुशार मुलगी दिला
या बद्दल आम्ही खरोखर आभारी आहोत.लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Birthday wishes for baby girl in Marathi, बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, 1st birthday wishes for baby girl in Marathi, प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या