birthday wishes for daughter in marathi
या लेखात आपण पाहणार आहोत birthday wishes for daughter in marathi म्हणजेच आपल्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता ज्यांच्याद्वारे आपण आपल्या मुलीला शुभेच्छा देऊन तुमचे प्रेम व्यक्त करू शकता, तुम्ही या शुभेच्छा कॉपी करून तुमच्या व्हाट्सअँप, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर सारख्या कुठल्याही सोशल मेडिया साईट वर स्टेटस ठेऊ शकता, फॉरवर्ड करू शकता तर चला आपण बघुयात सुंदर मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा ज्या तुम्हाला खूप आवडतील आणि तुम्हीसुद्धा या पोस्ट च्या खाली कॉमेंट करायला विसरू नका.
birthday wishes for daughter in marathi
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असोमाझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आलीआजचा तो सुंदर दिवस आहेतुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !Happy Birthday Dear Daughter
ज्या दिवशी तुझा जन्म झाला तोमाझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.परमेश्वराने मला तुझ्यासारखी प्रामाणिक,सुंदर आणि हुशार मुलगी दिली या बद्दल मी आभारी आहे.माझ्या पोरीला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्यातुझी ओळख फक्त सुखाशी व्हावीमाझी फक्त हीच इच्छा आहेतुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा !हैप्पी बर्थडे लाडकी
झेप अशी घे की सर्वांना अभिमान वाटावा,ज्ञान असं मिळव ती सागरही अचंबित व्हावा,इतकी प्रगती कर की काळ ही पाहत राहावाआणि तुझ्या कतृत्वाने चोहीकडे लख्ख प्रकाश पडावा.वाढदिवसाच्या शुभेच्छा
आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे,जिने माझ्या जगण्याला अर्थ दिला…माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रिय बाळ तू आमच्यासाठी एका राजकुमारी प्रमाणे आहेस.मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.तुझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात आम्ही तुझ्यासोबत आहोत.तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..
मुला, तुझ्या बालपणात मी माझे बालपण पाहतो,हा दिवस दर्शविल्याबद्दल आणि आपल्या जीवनात प्रेम जागृत केल्याबद्दल धन्यवाद.वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी ______
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावेवाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.माझ्या प्रिय मुलीला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.
आज माझ्या मुलीचा वाढदिवस.
या काही वर्षात तिने जो आनंद दिला
त्याला शब्दांचे स्वरूप देण्याचामाझा प्रयत्न.
वाढदिवसाचं गिफ्ट द्यायला आईबाबांना झालाय लेट,पण रूसुन बसू नकोस कारण सातासमुद्रा पार असलीस तरीत्या तुझ्या पर्यंत पोहचतील त्या थेट.माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझे जग तूच आहेस,माझे सुख देखील तूच आहेस.माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,आणि माझ्या जगण्याचा आधार देखील तूच आहेस.तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
उंच उंच आकाशात तू झेप घ्यावी.तुझ्या यशाला कशाचीच सीमा नसावी.तुझी सारी स्वप्न पूर्ण व्हावी.हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळावी.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की आम्हालातुझ्यासारखी मुलगी मिळाली.माझ्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
भाग्य ज्याला म्हणतात तेमाझ्या मुलीतच सापडलं आहेमाझ्या ग्रहांचे मन कदाचिततिच्याच पायांशी अडलं आहे.माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
संघर्षाचा मार्ग जो पुढे चालू आहे,ते जग बदलतात,कोण रात्री पासून लढाई जिंकला ..सकाळी, सूर्य जसा चमकतो तसतसा.माझ्या शूर मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या जन्माने दुख विसरायला लावलं,तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं आणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरल.Wish you many many happy returns of the day.वाढदिवसाच्या शुभेच्छा मुली
जीवन जगणे;तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असेल;हृदय आपल्याला हे आशीर्वाद देते;आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदात परिपूर्ण असावा.माझी मुलगी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Daughter birthday wishes in marathi | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या गाण्यापेक्षा बेडकाचंकिंचाळणं जरी मधूर आहेमाझ्या अंगाईने झोपतं पिल्लू माझंहे समाधान भरपूर आहे.माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
हे शुभ दिवस तुझ्या आयुष्यात हजारो वेळेस येत राहोतआणि मी तुला प्रत्येक वेळी अश्याच शुभेच्छा देत राहो.वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी लाडकी.
उत्तुंग आकाशाला गवसणी घालायला निघालेल्या परीलाबाबांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !
माझ्यासाठी तूच पूर्ण विश्व आहेस….!माझे ऐश्वर्य… आनंद…. तूच आहेस.माझ्या आयुष्याच्या वाटेवरील प्रकाश ही तूच आहेस….!आणि माझ्या जगण्याचा आधार ही तूच आहेस.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्यातुझी ओळख फक्त सुखाशीच व्हावीमाझी फक्त हीच इच्छा आहेतुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावावाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या लाडक्या लेकीला !
बापावर रूसणं, फुगणं खूप आनंद देणारं आहेखरंतर त्यातुनच माझं जीवन फुलत आणि बहरत आहे.लाडक्या लेकीला तिच्या बापाकडून खूप खूप शुभेच्छा
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्यामाझ्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छातुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा !
वेळ किती लवकर जातो,कालपर्यंत माझे बोट धरून चालणारी माझी लेकआज स्वताच्या पायावर उभी आहे.बाळ तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिकयश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना.
तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,तू तर माझ्या जीवनातील ती शान आहेज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसूमाझ्यासाठी एक भेट आहे,माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
माझे जग तूच आहेस,माझे सुख देखील तूच आहेस.माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,आणि माझ्या जगण्याचा आधार देखील तूच आहेस.तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
माझ्या जिवलग मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!तू माझ्यासाठी अनमोल आहेस.माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवसवैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.
वाढदिवसाची भेट मी तुला काय द्यावी.परमेश्वराने मला दिलेली तू एक अनमोल भेट आहेस.तुझ्यासोबत माझं सारं आयुष्य मला जगता येईल यातंच मला समाधान आहे.वाढदिवसाच्या शुभेच्छा
ज्या दिवशी तुझा जन्म झाला तोमाझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.परमेश्वराने मला तुझ्यासारखी प्रामाणिक,सुंदर आणि हुशार मुलगी दिली या बद्दल मी आभारी आहे.माझ्या पोरीला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.
शिखर उत्कर्षाचे तु सर करत जावे,मागे वळून पाहलाना आम्हा दोघांना स्मरावे.तुझ्या इच्छा आकाक्षांचा वेल गगनाला भिडू दे.तुला आयुष्यात सर्व काही मिळू दे.माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आनंदाचे अगणित क्षण तिच्यानाजूक हास्यात दडले आहेततिला कायम हसतं ठेवण्यासाठीमलाही प्रयत्नांचे वेड जडले आहे.माझ्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावेवाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.माझ्या प्रिय मुलीला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.
माझी दुनिया तूच आहेस, माझं सुख तूच आहेस,माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस !वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलगी
Mulila birthday wishes in marathi | लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आज आपल्या वाढदिवशी तुला खूप प्रेम मिळालं,खूप मजा करा, खूप आनंद करा,हे माझे आशीर्वाद आहेवाढदिवसाच्या शुभेच्छा माझी मुलगी
प्रत्येक आई वडिलांच्या जीवनातील खरा दागिना….खरा सोना म्हणजे मुलगी.कारण दोन्ही घराला प्रकाश देणारी…आपल्या आई वडिलांचे नाव मोठे करणारीमुलगीच असते.चला तर मग आपल्या घरी जन्माला आलेल्या लेकीचा….मुलीचा….छकुलीचा वाढदिवस आनंदाने….उत्साहाने साजरा करूया.मुलीला तिच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया.
सूर्याची किरणे तुमच्यावर चमकू द्या.फुललेल्या फुलांना तुम्हाला सुगंध येऊ द्या,आपण जे देऊ ते कमी होईल,जो तुम्हाला आयुष्यातला प्रत्येक आनंद देईल…वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी मुलगी
मुठ आवळून जेव्हा तू बोट धरतेसतो प्रत्येक क्षण माझा खास होतोतुझ्या इवल्या इवल्याश्या मुठीतमला जग जिंकल्याचा भास होतो.
आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की आम्हालातुझ्यासारखी मुलगी मिळाली.माझ्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा,तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा,तुझा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी उन्हामधल्या श्रावणधारा…वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलगी !
तुला प्रत्येक पावलावर फक्त यशच मिळो,तुझ्या जीवनात नेहमीच सुख नांदो,तुला कशाचीच कमतरता न राहोआणि तुझ्याकडे पाहत माझं आयुष्य जावं.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा
किती गुणी आणि समंजस आहेस तू….आज हे लिहीत असतांना तुझ्याजन्मापासून ते आज पर्यंतचे काही प्रसंग आठवले !माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
या शुभ दिवशी तुला दीर्घायुष्य लाभो!यश, किर्ति, वैभव, सुख समृद्धिआणि ऐश्वर्य तुझ्या पायाशी लोटांगण घेवो!वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे जीने माझ्याआयुष्याला विविध रंग दिले आणि माझ जीवनच बहरून गेल,ती दुसरी कोणी नसून ती माझी लाडकी परी आहे.माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
संसारात रमण्या पेक्षा मीमुलीच्या भातुकलीच्या खेळात रमतोभावनांच्या खेळात आई नंतरमुलीचाच तर क्रम येतोमाझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा,तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा,तुझा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी उन्हामधल्या श्रावणधारा.तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
आपला चेहरा सारखाहृदयही सुंदर आहे.आपण प्रत्येकासाठी काळजीत आहात.आपल्या बॅग मध्ये वरजग आनंदाने भराखूप वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी मुलगी
प्रत्येकाच्या आयुष्यात एक छोटी परी यावी.जिने त्यांच्या जीवनात स्वप्ननगरी तयार करावी.माझ्या परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तू सुखी राहावीसदेवाकडे एवढचं मागणं आहेम्हणूनच तुझ्या भविष्यासाठीदिवसरात्र झिजणं, जगणं आहे.माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
असावं लागतं गाठी पाठी पुण्यआणि त्याही पेक्षा खूप भाग्यवानकारण तेव्हाच होतं एका पित्याचे हातूनसर्वात श्रेष्ठ कार्य कन्यादान.माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Status in marathi for daughter | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा status
तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा
नवा गंध, नवा आनंद. निर्माण करत प्रत्येक क्षण यावा,नव्या सुखाने, नव्या यशाने आयुष्याचा प्रत्येक क्षण द्विगुणित व्हावा.दीर्घायुषी हो बाळा.वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझा वाढदिवस म्हणजे एक सुंदर फूल आहे,जे माझ्या जीवनरूपी बागेत प्रत्येक वर्षी सुगंध देत आहे,तुझ माझ्या आयुष्यात असणं म्हणजे जसा सूर्य आकाशात आहे,जो जीवनभर माझ्या आयुष्यात प्रकाश देत आहे.
आजचा दिवस आमच्यासाठी खूप विशेष आहे.आज विश्वातील सर्वात अनमोल भेट आम्हाला मिळालेली आहे.चिमुकल्या पाउलांनी लहानशी परी आमच्या घरी आली आहे.आणि आमचे सगळे जीवनच बदलून गेलेले आहे.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.Happy Birthday Daughter
भव्य नभाला गवसणी घालायला निघालेल्या लेकीला आई वडिलांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आजचा दिवस खास आहे,आज जगातली सर्वात अनमोल भेट आम्हाला मिळाली,चिमुकल्या पाउलांनी छोटीसी परी आमच्या घरी आली,आणि आमचं सगळं आयुष्यच बदलून गेली
प्रत्येक क्षणी मला तुझी पडावी भुल.कारण माझ्या आयुष्यात बहरलेलं तु आहेस एक सुंदर फुल.वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे जीनेमाझ्या आयुष्याला विविध रंग दिले आणि माझ जीवनच बहरून गेल,ती दुसरी कोणी नसून ती माझी लाडकी परी आहे.माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
मी आशा करतो कि हे वर्ष तुला पाठीमागच्या वर्षापेक्षा आनंदाच,यश किर्तीच आणि सुखाच जावो! आज प्रत्येक क्षणाचा आनंद घे,कारण आज तुझा जन्मदिवस आहे.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्यामाझ्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सोनेरी किरणांनी अंगण सजावे,फुलांच्या सुगंधाने वातावरण महकावे,कोकिळेच्या गाण्याने मन फ्रफुल्लित व्हावेआणि आजच्या या खास दिवशी तुला उत्तम आरोग्य,यश आणि दीर्घायुष्य लाभावे.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुझ्या जन्माने दुख विसरायला लावलं,तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं आणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरलतू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस, मंमी पपाची छोटीसी बाहुली आहेस.तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस...वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
जगातील सर्व आनंद आपल्याबरोबर असोस्वप्नांचा प्रत्येक मजला आपल्या पावलांवर आहे.ज्या दिवशी माझा लहान देवदूत या देशात आलात्या सुंदर दिवसाचा माझा आशीर्वाद आहे.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या चेहऱ्यावर अशाच पद्धतीने खुशी राहोतू पाऊल ठेवशील जेथे आनंद तुझ्यासोबत येवो.Happy Birthday My Sweet Daughter
माझ्या आयुष्याच्या बागेत फुललेलं तु एक सुंदर फुल आहेस.तुझ्या सुंगधाने माझं आयुष्य फुललं तुझं आयुष्य त्याहून सुंदर असावं हिच ईच्छा.माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
इतरांचे नशीब घेऊन येतातत्या बाबतीत मुली माहीर आहेतमुलगी म्हणजे धनाची पेटीहे सत्यही तसं जग जाहीर आहेमाझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मी तुमच्यासाठी अशी काय प्रार्थना करावी,आपल्या ओठांवर आनंदाची फुले खाणारा एक;हा माझा आशीर्वाद आहे,तार्यांचा प्रकाश आपले भविष्य घडवू द्या.वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी मुलगी
बाबा म्हणत माझ्या मुलीचेजसे नाजूक ओठ हलू लागतातसमाधानाची इवली इवली फुलंह्या निवडुंगाच्या देहावर फुलू लागतात.बाळा वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday quotes for daughter in marathi | वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे.जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
माझी दुनिया तूच आहेस, माझं सुख तूच आहेस,माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
मंगल क्षणांनी जीवनात प्रवेश करून आला हा वाढदिवसाचा क्षण मलाजितका हवा हवासा वाटतो तितका कोणताच दिवस वाटत नाही.अशा या माझ्या आवडत्या दिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा
वेळ किती लवकर जातो,कालपर्यंत माझे बोट धरून चालणारी माझी लेकआज स्वताच्या पायावर उभी आहे.बाळ तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिकयश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना.
तुझ्या प्रत्येक वाढदिवसागणिक तुझ्या यशाचं आभाळ विस्तारत जावं,तुझ्या प्रेमाने तु साऱ्या जगाला जगाला साद घालावं हिच इच्छा आहे.वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा
आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतोकी तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत.हॅपी बर्थडे माझ्या बाळा
माझ्या प्रत्येक शब्दाचे एक गीत व्हावे आणि ते तुझ्यासोबत नेहमीच रहावे.तुझ्या पुढे या आकाशाने ठेंगणे व्हावे,तुझ्या प्रत्येक उंच शिखराने नम्रपणे खाली वाकावे.तुझ्या यशाचे गोडवे सातासमुद्रापार गायले जावे.वाढदिवसाच्या शुभेच्छा
मुलगी सासरी जाण्याचा क्षणवडीलांसाठी मोठी अग्नीपरीक्षा असतेस्वतःच्या काळजा पासून दुरावणंजगातली सर्वात मोठी शिक्षा असते.माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आपला वाढदिवस प्रत्येक वेळी काहीतरी सुंदर असतोआठवणीही आणतात.आयुष्यात नेहमी असेच हसत राहा.यश प्रत्येक क्षण आपल्या चरणात असते.तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छामाझी मुलगी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आभाळा एवढं सुख काय तेमुलगी झाल्यावर कळतंएक वेगळच आपलेपणतिचं प्रत्येक हास्य उधळतं.माझ्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मी तुम्हाला देवाकडे प्रार्थना करण्यासाठी विचारले होते,आपले एक स्मित सर्व दुःख मिटवते.आज माझी राजकुमारी तुझ्यासाठी आहेआनंद आणामाझी मुलगी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतोकी तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत.हॅपी बर्थडे माझ्या बाळा
मुला-मुलीत भेदभावाचातो प्रश्नच मी उगारत नाहीवडीलांचं मुलीवर प्रेम जास्तहे सत्यही मी झुगारत नाही.वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा
मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझ्याबरोबर आहे.काही ठिकाणी आपल्या गंतव्यस्थानावरील प्रवास थांबू नये.हे फक्त माझे आशीर्वाद आहे.वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी मुलगी
कृपया लक्ष द्या :- तुमच्या जवळ आणखी Birthday wishes for daughter in Marathi, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, Daughter birthday wishes in marathi, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
0 टिप्पण्या