लाडक्या भाचीला आणि भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday wishes for Nephew and Niece in marathi
लाडक्या भाचीला आणि भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे
तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..
माझ्या देखण्या, हुशार आणि उत्कृष्ट
भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
वर्षाचे 365 दिवस
महिन्याचे 30 दिवस
आठवड्याचे 7 दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुझा वाढदिवस
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,
आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
birthday wishes for Nephew in marathi
लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले
इंद्रधनुष्याचे झुले, तुझ्यासाठी उभे सारे सारे
बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday wishes for niece in Marathi | भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आज माझ्या आवडत्या पुतण्याचा वाढदिवस आहे. मला आशा आहे की या आश्चर्यकारक दिवशी देव तुम्हाला त्याचे सर्व आशीर्वाद देईल: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!
माझ्या गोंडस भाच्याला
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा…!
उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा….!
वाढदिवस येतील आणि जातीलही
परंतु मी नेहमी तुला सारखेच प्रेम करीत राहील.
माझ्या प्रिय भाचा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
वाढदिवसाचा हा दिवस तुझ्या आयुष्यात
खूप आनंद आणि प्रेम घेऊन येवो.
Happy Birthday Dear
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड
आयुष्य लाभू दे…,
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
Birthday wishes for Bhachi in Marathi | लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू आमच्या जीवनातील एक
सुंदर परी आहेस,
मामा-मामीची छोटिशी बाहुली आहेस,
तुच आमचे विश्व आणि
तुच आमचा प्राण आहेस.
तू ते गुलाब नाही
जे बागेत फुलते,
तू तर आमच्या जीवनातील
ती शान आहे
ज्याचा गर्वाने आमचे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
आमच्यासाठी एक भेट आहे…
लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक-हार्दिक शुभेच्छा !
🌹💐🎂🍫🥳❤️
जीवनात एक तरी अशी परी असावी
जशी कळी फुलात पाहता यावी
आपल्या मनातील गुपित
हळुवार तिने माझ्या कानात सांगावी
माझ्या लाडक्या भाचीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂🍫
प्रत्येक शब्दाने तुझ्या
मैफ़लीचे गीत व्हावे
सूर तुझ्या मैफ़लीचे
दूर दूर जावे
तुजपुढे ठेंगणे व्हावे
त्या उंच अंबराने
साथ तुझी द्यावी
यशाच्या प्रत्येक शिखराने
बागडावे तू
नभी उंच उडावे तू
बनुन मोती सुंदरसा
शिंपल्यात पडावे तू
प्रत्येक क्षणाला
पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा
बनुन हसरे से फ़ुल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂🎂🎂🎂🎂🎂
आमच्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा......
देवाने तुला इतका सुख द्यावे,
की तु एका दुःखासाठी तरसावे.
आज देवाला हात जोडूणी सांगतो,
तुझ्यासाठी मी एकच मागणी मागतो.
की हे देवा आमच्या भाचीला
आज असंख्य आनंदाने भरलेले समुद्र द्यावे.
त्याच्यासाठी जर कुणाचा जीव पाहीजे असल्यास
तर माझे प्राण आनंदाने घ्यावे...
वाढदीवसाच्या हार्दीक शुभेच्छा.......
❤तुझा प्रत्येक दिवस छान जावो
जगात सगळीकडे तुला मानसन्मान मिळो😘
🌝जिथेही तुझी पावले पडतील तिथे फुलांच्या पायघड्या पडो
माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!🎂
माझ्या चेहऱ्यावर नेहमी
एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या भाचीला वाढदिवसाच्या
हादीक शुभेच्छा…! 🍫🎁🎊🎉🎂🥧
आनंदाचे अगणित क्षण
तिच्या नाजूक हास्यात दडले आहेत
तिला कायम हसतं ठेवण्यासाठी
मलाही प्रयत्नांचे वेड जडले आहे.
ती माझी भाची नाही ती तर
माझा श्वास आहे
ती माझे स्वप्न नाही
ती तर माझा विश्वास आहे
मामा होण्यासारखे या जगात
कोणताच आनंद नाही 💕
तिचा चेहऱ्यावरच हसू बोलण्यासारखं कोणतच सुख नाही 🎂🎉💖
प्रिय भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
🎉🎂🌹❤️🥳🍫💐❤️
आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात.
जसा तुझा वाढदिवस
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।
परमेश्वराचे अनेक धन्यवाद की
त्यांनी तुला माझा भाचा बनवले.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील तुझा
वाढदिवस उत्साहाने साजरा करू
तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना
पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा,
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
तुझ्या सारखा चांगला भाचा मिळणे
हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे
तुझ्यासोबत चे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराचा आशीर्वाद आहे.
मला पाहून हसू लागले आहेत,
असे वाटते की माझे भाचे साहेब
मला ओळखू लागले आहेत.
भाच्याना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
तुझा आजचा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण असो,
माझ्या प्रिय भाच्याला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा
परमेश्वरास माझी प्रार्थना की
तुला आयुष्यात यश मिळो.
आणि संपूर्ण जगात
तुझी ख्याती पसरो..!
तू आमच्या आयुष्यात खूप आनंद आणला आहेस,
अशा करतो की तू नेहमी असाच आनंद व खेळत रहा
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे ! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !
Bhacha birthday wishes in Marathi | लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मामा कडून भाच्याला वाढदिवसाच्या
आभाळभर शुभेच्छा
संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा..
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे,
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
प्रिय भाचा तू आमच्यासाठी
राजकुमारा प्रमाणे आहेस
येणारे वर्ष तुझ्या आयुष्यात
उत्कृष्ट आणि तेजस्वी वर्ष असो
आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत
लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
💮🎂🌼
माझ्या गोंडस भाच्याला
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा…!
लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले
इंद्रधनुष्याचे झुले, तुझ्यासाठी उभे सारे सारे
बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू आमच्या आयुष्यात खूप आनंद आणला आहेस,
अशा करतो की तू नेहमी असाच आनंद व खेळत रहा
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!
आजच्या या वाढदिवशी मी तुझ्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करीत आहे.
Happy Birthday My Sweet Angel
माझी प्रार्थना आहे की तू मोठा झाल्यावर आपल्या मामा प्रमाणेच उत्कृष्ट होशील. Happy Birthday Dear…!
तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,
ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास,
मग कधी करायची पार्टी
वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा !
न पडो तुझ्यावर कोणाची वाईट नजर,
नेहमी सुंदर सुरू राहो आयुष्याचा सफर.
हॅपी बर्थडे भाचे साहेब.
माझ्या चेहऱ्यावर नेहमी
एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या भाच्याला वाढदिवसाच्या
अनेकानेक शुभेच्छा…!
अनेक महत्त्वाच्या गोष्टी
मी तुझ्याकडुन शिकलो आहे
हॅपी बर्थ डे प्रिय भाचा
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
आयुष्य फक्त जगू नये तर ते साजरे केले पाहिजे.
माझ्या प्रिय भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
ह्या जन्मदिनाच्या
शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार
व्हावी
आजचा वाढदिवस
आपल्यासाठी
एक अनमोल आठवण
ठरावीः
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावः
हीच शुभेच्छा!
😘भाचा माझा खास,
आहे तो झकास....
वयाने असला जरी लहान
तरी माझा जीव की प्राण.... ❤
माझ्या देखण्या, हुशार आणि उत्कृष्ट, लाडक्या
भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!❤🎂
माझ्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
आपल्या भावी आयुष्यात आपणांस ,
गणेशाची सिद्धी , चाणक्याची बुद्धी ,
शारदेचं ज्ञान , कर्णाचं दान ,
भीष्माचं वचन , श्रीरामाची मर्यादा ,
हनुमंताची ताकद आणि शिवरायांचं जाणतेपन
लाभो हीच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना !
🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐💐
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा