मैत्री शायरी मराठी | marathi quotes for friend

कोट्स marathi quotes on friend

friend marathi status
marathi quotes on friend


आपले मित्र 
कितीही असले विचित्र 
तरीही राहतो एकत्र 
मित्रप्रेम व्यक्त करण्यासाठी कोट्स हेच उत्तम शस्त्र.

तर म्हणून मित्रहो आपण या लेखात पाहणार आहोत असेच काही friend marathi quotes जे आपण आपल्या मित्रप्रेम व्यक्त करण्यासाठी वापरू शकतो, facebook, whatsapp किंवा इतर कोणत्याही social media war copy paste करू शकतो, इथे तुम्हाला मिळतील सर्व प्रकारचे marathi quotes on friendship चला तर मग बघुयात marathi quotes on friend

तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे
अग वेडे कस सांगू ..
तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे.

एखाद स्वप्न पाहन , ते फुलवन , ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन , त्या धडपडीतला आनंद लुटन आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं , तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहेच . मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो , तो यामुळेच ! ”
– वी . स. खांडेकर

कधी असेही जगून बघा
कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

सगळ्यात बहुमूल्य भेट वस्तू कोणत्याही
दुकानात मिळत नाही किंवा पृथ्वीच्या
गर्भातूनही नाही …
…….तर मिळते
मित्राच्या हृदयात.

friend marathi status


जीवन आहे तिथे आठवण आहेच
आठवण आहे तिथे भावना आहेच
भावना आहे तिथे मैत्री  आहेच
आणि जिथे मैत्री आहे तिथे
फक्त तूच  आहेच …


marathi quotes image
Marathi Quotes



मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात .
लोखान्द्याच्या तारेवारूनही मजबूत असतात .
तुटले तर श्वासानेही तुटतील ,नाहीतर वज्रघातानेही
तुटणार नाही .

उधाणलेला सागर पाहून,मनही उधान होते
मात्र त्याला हि ताकद,नेमकी कुठून मिळते..!
नदी जेव्हा आपले जीवन,त्याला अर्पण करते
तेव्हाच त्या सागराला,विशालता येते …

आयुष्य बदलत असते
वर्गातून ऑफिस पर्यंत,
पुस्तकातून फाइल पर्यंत,
जीन्स पासून फोरमल पर्यंत ,
पोकीट मनी पासून पगारापर्यंत ,
प्रेयसी पासून पत्नी पर्यंत
पण मित्र ते तसेच राहतात .

marathi friendship day quotes


फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यावर प्रेम करत राहा ,
कारण जेव्हा काही लोक हृदय
तोडतील तेव्हा बाकी लोक
हृदय जोडायला नक्की येतील ….


मैत्री करत तर दिव्यातल्या
पानती सारखी करा
अंधारात जे प्रकाश देईल
हृदयात अस एक मंदिर करा .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या