जाहिरात

fathers day quotes in marathi | पितृदिनानिमित्त वडिलांसाठी भावूक कोट्स

Emotional quotes on father in marathi 

वडील म्हणजे कुटुंबाचा आधारस्तंभ स्वतःच्या मनातील सर्व दुःख गिळणारा आणि आपले कुटुंब नेहमी आनंदी असावे यासाठी नेहमी झटणारा त्यातच समाधान मानणारा व्यक्ती म्हणजे एक पिता, तो कमावतो कुटुंबासाठी दिलखुलासपणे खर्च करतो, कोणत्याच गोष्टीची कमी पडू त्यात नाही पण स्वतःवर पैसे खर्च करायला तो दहा वेळा विचार करतो, अश्या आपल्या वडिलांना शुभेच्छा आणि त्यांच्या बद्दल असलेले आपले मत आपण क्वचितच प्रकट करतो, असे नाही कि आपल्याला त्यांच्याबद्दल आदर सम्मान आणि प्रेम नसते तर असतो अभाव शब्दात व्यक्त न होता येण्याचा, आई आणि वडील हे दोघे आपल्या जिव्हाळ्याचे विषय त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर आपण भावुक होऊन जातो आणि सगळं काही विसरायला होत.

त्यासाठी आज पितृदिनानिमित्त आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत fathers day quotes in marathi, happy fathers day quotes in marathi ज्यामध्ये तुम्हाला वडिलांसाठी कोट्स मिळतील जे तुम्ही whatsapp , facebook ,instagram , twitter  सारख्या social  media  sites वर ठेवू शकता तुमच्या वडिलांना थेट व्हाट्सअप करू शकता किंवा ग्रीटिंग तयार करण्यासाठी वापरू शकता. 
fathers day wishes in marathi
emotional quotes on father in marathi


किती आश्चर्याची गोष्ट आहे ना..?
घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी भांडणारी भावंड
आपल्या आई वडीलांना
आपल्या सोबत ठेवण्यासाठी
कधीच नाही भांडत…

आपले दुःख मनात ठेऊन 
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस म्हणजे ‘वडील’ 

आयुष्यात नेहमी आनंदी राहण्याचा मंत्र दिला
पण तुमच्या जाण्याने आनंदच हरवला – miss you papa

आज बाबांसाठी काय स्टेटस ठेवावे
आज माझं जे काही स्टेटस आहे ते त्यांच्यामुळेच आहे

माझे वडील जरी
आज माझ्याबरोबर नसले
तरीही मला खात्री आहे की,
त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे

तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे,
कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार,
माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे

तुमची आठवण तर रोज येते 
पण तुम्ही यायला हवं असंही रोज वाटते 

जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर
आपले आईवडील
त्याचा इतके प्रेम कोणी देत नाही

आम्ही इतके फेमस झालो आहोत,
कधीकधी वडील पण बोलतात
जय महाराष्ट्र साहेब आज कुठे दौरा

घरातल्या बापमाणसाला कृज्ञतेने नमस्कार – Happy Fathers Day

Miss u papa status in marathi after death | मिस यू पापा स्टेटस मराठी


जगातील अनमोल गोष्ट
काय असेल तर ….
आपले आईवडील त्यांच्या
इतके प्रेम कोणी देत नाही

बाबा म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतः दुःखी असतानाही 
मुलाच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी दिवसभर काबाडकष्ट करतो

संध्याकाळच्या जेवणची चिंता करते
ती “आई”…
आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात
ते “बाबा”

न हरता न थांबता प्रयत्न कर
बोलणारे आई वडीलच असतात

आपल्या संकटावर निधड्या छातीने 
मात करणाऱ्या व्यक्तीस बाप म्हणतात 

कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा
शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा

माझ पहिल प्रेम आई वडील
आणि त्यांच माझ्यावरच प्रेम कधीच
कमी झाल नाही.

बापाची संपत्ती नाही तर त्याची सावलीच आयुष्यात सर्वात मोठी असते 

मी कधी बोलले नाही, सांगितले नाही तरीही बाबा 
तुम्ही या जगातील सर्वोत्कृष्ट बाबा आहात

स्वतः डब्बा मोबाईल वापरून
मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो…
स्वतः फाटकी चप्पल घालतो
पण पोराला नवीन बूट घेऊन देतो…
—–तो एक बाप असतो

प्रत्येक दिवशी, वेळी, क्षणाला तुमची आठवण येते बाबा…Happy Fathers Day

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल
पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात

बाबांचा मला कळलेला अर्थ 
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन 
मुलांसाठी झटणारं अंतःकरण 

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख
म्हणजे बाबा असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात हे
माझं सर्वात मोठं भाग्य आहे

बाबा तुमच्या जाण्याने जीवनातल्या प्रत्येक गोष्टीची चव नाहीशी झाली आहे
आजच्या दिवशी तर अधिक पोरकं वाटतं

स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा

आयुष्य तर जगत आहे 
पण तुम्ही गेल्यानंतर त्यात तो आनंद मात्र राहिला नाही 

बाप असतो तेलवात
जळत असतो क्षणाक्षणाला 
हाडांची काडे करून 
आधार देतो मनामनाला!

आपलं मनच आहे
जे कायम आपल्याला मुलगा आणि
वडील म्हणून एकत्र ठेवतं

वडिलांविना जीवन निर्जन आहे,
एकाकी प्रवासात, प्रत्येक रस्ता ओसाड पडतो,
आयुष्यात वडील असणे महत्वाचे आहे,
वडिलांसोबत प्रत्येक मार्ग सोपा असतो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा आजोबा

खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही, 
माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही

आज माझ्या वडिलांना कोणती भेट द्यावी?
मी भेट म्हणून फुले द्यावी की
मी गुलाबोला हार देऊ?
माझ्या आयुष्यातील सर्वात गोड ..
मी त्यास माझे जीवन द्यावे

बाप हा बाप असतो,
वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो

Father status marathi

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती
असाल पण माझ्यासाठी माझं
संपूर्ण जग आहात

आपलं मनच आहे जे कायम आपल्याला मुलगा आणि वडील म्हणून एकत्र ठेवतं – जोहान स्किलर

कोणत्याच शब्दामधी एवढा दम नाही जो माझा बाबाचा तारीफ मधी पूर्ण होउ शकतो

आयुष्यात आई आणि
वडील यांना कधीच विसरु नका

माझ्या वडिलांनी मला
कसं जगायचं शिकवलं नाही,
पण त्यांना बघून मी जगायला शिकलो

आयुष्य खूप मोठं असलं तरी चिंता खूप आहेत
पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे,
म्हणूनच ते सहन करण्याची ऊब येत आहे
फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा

तुम्हीही कितीही मोठे झालात
तरी असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही
मोठा माणूसच म्हणून पाहणार आणि
तो म्हणजे तुमचा बाबा

माझी ओळख आहे ती तुमच्यामुळे
मी आज या जगात आहे तेही तुमच्यामुळे – पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

तुम्ही कितीही मोठे झाला तरीही 
असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही 
मोठा माणूस म्हणूनच पाहणार आणि तो म्हणजे बाबा – पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

Dad quotes in Marathi | बाप स्टेटस मराठी
आयुष्यातील सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं 
तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे 

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात 

कितीही अपयशी झाल्यावरही विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो तो म्हणजे बाबा

आयुष्यात वडिलांनी एक असं गिफ्ट दिलं आहे ते म्हणजे माझ्यावर कायम विश्वास ठेवला

मी कधी बोलत
नाही सांगत नाही
पण बाबा तुमी या जगाचे
ठमेज बाबा आहा

आपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी चार हात करणाऱ्या व्यक्तीस बाबा म्हणतात
मी खूपच भाग्यशाली आहे की, तुमची साथ मला लाभली – happy fathers day 

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे

माझ्या वडिलांनी मला कसं जगायचं शिकवलं नाही, पण त्यांना बघून मी जगायला शिकलो – क्लेरेन्स बलिंग्टन केलंड

माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की, त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे

आयुष्यात वडिलांनी एक असं गिफ्ट दिलं आहे
ते म्हणजे माझ्यावर कायम विश्वास ठेवला

बाबा तुम्ही बरोबर आहात आणि तुमची साथ आहे
म्हणूनच माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होत आहे 

Baba quotes in Marathi | पुण्यस्मरण मराठी स्टेटस बाबा
कोण म्हणतो बापाचा धाक असतो मुलांवर
अरे दिसत नाही पण मायेच्या ममतेच्या दुप्पट
प्रेम करतो आपल्यावर

आपन फक्त ‪आई बाबांच्या‬ पाया पडतो, आणि ‪‎
देवापूढे‬ हात ‪‎जोडतो
बाकी जो जास्तीच ‪उडतो‬,
त्याला नारळागत ‪‎फोडतो‬

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे

कसं जगायचं आणि कसं वागायचं
हे तुम्ही शिकवलंत आणि त्यामुळेच
आज या जगात जगायला शिकलोय

आईसाठी खूप लिखाण केलं जातं 
पण बाबांसाठी व्यक्त होणं खूपच कठीण 
आजचा दिवस आहे खास म्हणूनच 
तुम्हाला तुमचे महत्व सांगण्याचा घेतलाय ध्यास – पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात
हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे

माझे पाय मी घट्ट रोवून उभा आहे 
कारण माझ्यासाठी भक्कम असा वडिलांचा खांदा आहे – पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की, त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे

हिरो हे केवळ पडद्यावर नसतात 
तर ते खऱ्या आयुष्यातही असतात आणि तुम्ही माझे हिरो आहात – happy fathers day 

मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा,
स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा

कितीही अपयशी झाल्यावरही
विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो
तो म्हणजे बाबा

कसं जगायचं आणि कसं वागायचं हे तुम्ही शिकवलंत आणि त्यामुळेच आज या जगात जगायला शिकलोय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या