Best Marathi Guest posting sites | What is guestposting in marathi

What is guest posting in marathi | गेस्टपोस्टिंग काय असते ?

Best Marathi Guest posting sites

Best Marathi Guest posting sites: एखाद्या नामांकित वेबसाईट वरून आपल्या वेबसाईट वर traffic  घेऊन येण्याच्या पद्धतीला backlink मिळवणे असे म्हणतात आणि हि बॅकलिंक मिळवण्यासाठी केला गेलेला खटाटोप म्हणजेच गेस्टपोस्टिंग होय.

हेही वाचा: SEO म्हणजे काय ? | SEO कशाप्रकारे करतात

गेस्टपोस्टिंग हि मोठ्या वेबसाईट द्वारे केली जाते यामध्ये लहान Blogs ज्यांनी नुकतीच आपल्या Blogging ची सुरुवात केली आहे किंवा एखादी Website सुरु केलेली आहे असे ब्लॉगर्स त्यांच्या विषयाशी निगडित चांगल्या (websites with good domain authority) आणि ज्या websites  गेस्टपोस्टिंग स्वीकारतात अश्या वेबसाईट वर एक छान पोस्ट लिहून पोस्ट शी निगडित फोटोसहित  गेस्टपोस्टिंग साठी पाठवतात, इथे गेस्टपोस्टिंग स्वीकारणाऱ्या वेबसाइट्स चा सुद्धा एक criteria किंवा अटी शर्ती असतात जसे कि तुम्ही जी Guestposting  साठी पाठवत आहात त्यामध्ये  

Guest Posting Criteria in marathi

  • 700 किंवा 1000 शब्द असावेत 
  • ती पोस्ट स्वलिखित असावी (कॉपी पेस्ट असलेली पोस्ट चेक केल्या जाते)
  • त्यासोबत जिथे गरज असेल तिथे उत्तम प्रतीचे फोटोज असावेत 
  • अगदी खूप नामांकित वेबसाईट असेल तर तिथे पोस्ट देण्याकरिता पैसेही मोजावे लागतात. 
  • इत्यादी

जर ती पोस्ट त्यांच्या अपेक्षेप्रमाणे असेल तर ती पोस्ट त्यांच्या वेबसाईट वर पोस्ट केली जाते व शेवटी आपल्या ब्लॉग ची लिंक दिली जाते आणि मग त्या लिंक च्या मदतीने  त्यांच्या वेबसाईट वरील लोक आपल्या वेबसाईट वर येण्यास सुरुवात होते, यामुळे नवीन वेबसाईट च्या DOFOLLOW बॅकलिंक वाढतात आणि एका चांगल्या वेबसाईट ने आपली वेबसाईट लिंक refer केल्यामुळे आपल्या नवीन वेबसाईट ची रँकिंग गुगलच्या नजरेत वाढण्यास मदत होते, Guestposting  नवीन ब्लॉग साठी तर संजीवनीसारखी काम करते, गेस्टपोस्टिंग ने नवीन ब्लॉग ची रँक झपाट्याने वाढण्यास सुरुवात होते, आणि गेस्ट ब्लॉगिंगमुळे दोन्ही पार्ट्यांना फायदाच होत असतो एकाला चांगली पोस्ट मिळते तर एकाला चांगली backlink, त्यासाठी ब्लॉगिंग क्षेत्रात नवीन असाल तर गेस्टपोस्टिंग करायला नक्की सुरुवात करा, मराठीत gestposting साईट्स ची कमतरता आहे पण best marathi guest post sites मी खाली देत आहे. 

Top marathi guestposting sites

मराठीकॉन्टेन्ट.कॉम ।  MarathiContent.com 

होय आपल्या marathicontent.com ने नुकतेच गेस्टपोस्टिंग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे तुम्हीही Free  Guestposting website च्या शोधात असाल तर तुम्ही आता marathi content ला तुमच्या पोस्ट पाठवू शकता या संधीचा लाभ घ्या कारण सध्या Guestposting free  आहे भविष्यात ती paid Guestposting होऊ शकते, तुमच्या पोस्ट्स marathi content ला पाठवण्यासाठी Guestposting या लिंकवर जा. 

मराठीकॉर्नर.कॉम । MarathiCorner.com 

हि सुद्धा एक मराठी नामांकित website आहे जी मराठी  गेस्ट पोस्टिंग स्वीकारते या वेबसाईट वॉर सुद्धा तुम्ही लिहिलेले लेख फोटोसहित पाठवू शकता आणि या वेबसाईट वरून तुमच्या ब्लॉगसाठी उत्तम अश्या dofollow backlinks मिळवू शकता. 

Sharing Is Caring:

2 thoughts on “Best Marathi Guest posting sites | What is guestposting in marathi”

  1. होय आपल्या marathicontent.com ने नुकतेच गेस्टपोस्टिंग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे तुम्हीही Free Guestposting website च्या शोधात असाल तर तुम्ही आता marathi content ला तुमच्या पोस्ट पाठवू शकता या संधीचा लाभ घ्या कारण सध्या Guestposting free आहे भविष्यात ती paid Guestposting होऊ शकते, तुमच्या पोस्ट्स marathi content ला पाठवण्यासाठी Guestposting या लिंकवर जा.

    Reply

Leave a Comment