जाहिरात

Marathi quotes for wedding photographers | event photographers | candid shoot quotes | wedding quotes | prewedding photoshoot quotes | cameraman quotes | Photographers life quotes|

marathi quotes for wedding photography
cameraman quotes in marathi

photographer quotes in marathi


फोटोग्राफी एक कला आहे.
त्याचीच आवड मला आहे.
photography quotes in marathi
photography quotes in marathi


wedding photographer quotes marathi


आम्ही फोटो काढत नाही तर अमूल्य क्षण टिपतो.
ज्या क्षणांचा आनंद जन्मभर टिकतो.

नको नुसतेच फोटो त्यात असावं काहीतरी More.
चला तर आमच्यासोबत  करून बघा फोटोशूट Indoor.👈

मन आता बेचैन होते तुजविण रहाण्याने.
भेटूया लग्नाआधी आपण प्रिवेडिंग च्या बहाण्याने.

असो जीन्स टॉप, साडी किंवा असो परफेक्ट सूट.
आम्हाला कॉन्टॅक्ट करा जेव्हा करायचा असेल मॉडेलिंग फोटोशूट.😉

वेल्डिंग आणि वेडिंग मधे काय साम्य आहे?
वेल्डिंग मधे दोन लोखंडी तुकडे जोडले जातात आणि वेडिंग
मध्ये दोन मन।💕

maze man tuze zale quotes marathi

माझे मन तुझे झाले।
सोडूनि सर्व तुझ्यासोबत आले।
माझ्या हातात तुझा हात दे।
आयुष्यभर अशीच साथ दे।

he bandh reshamache quotes marathi


हे बंध रेशमाचे यात बांधले जातात दोन मन.
बंध होतात बळकट जेव्हा एकमेकास समजून घेती दोघेजण..

हातात बांगड्या तुझ्या नावाच्या, हातावर मेहंदी तुझ्या नावाची..
माझं सर्वस्व तुलाच अर्पण...
माझ्या शृंगारावर तुझी पडली नजर 👁 आता कशाला हवे दर्पण...

हळद पिवळी लागली गाली...
चेहऱ्यावर आली वेगळीच लाली...
बघता बघता नजरेस नजर झाली...
लाजून झाल्या परत नजरा खाली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या